उद्देश : स्वच्छचे शरीरामध्ये असणारे ब्लड तपासणे घेणे व आपला रक्तगट तपासून घेणे..गरजेचे आहेत रक्तगट तपासणे.

रक्त दाबाचे प्रकार -उच्च रक्तदाब ( high blood pressure)

कमी रक्तदाब‌-( low blood pressure)

)कफ हा हाताला गुडाळला जातो

2)पेशटला‌ आराम दायक स्थितीत बसवावे‌ 3)कफ‌ जास्त सैल नाही जास्त

घस्ट नाही तपासून ह्यावे

निरीक्षन- रक्तदाब् 120/80 असतो त्याहून जास्त आणि 139/89 रक्तदाबा‌ उच्च रक्तदाबाचे म्हणून् ओलकळख जातो आणी 140/90 पेक्षा‌ अधिकच‌ रक्तदाब उच्च रक्तदाब‌ म्हणुन ओळखला‌ जातो .