आज सकाळी आपण रॉकेट स्टोअरचा तुमचा प्रॅक्टिकल केला आहे.स्टो आणि त्यांच्यावर चहा बनवला, तो बनवायला खूप सोपा आहे, पण गरज पडल्यास मोजमाप प्रतिनिधी सोबत असावे लागतात.
. 1.आम्हाला एकूण जवळपास ३५० ग्रॅम लाकडाची गरज होती.
. 2.त्यापासून चहा बनवण्यासाठी अर्धा लिटर पाणी लागले.
. 3. 5 चमच साखर 1.5 चमचा चाय पत्ती गवती चहा थोडं
आम्ही सर्वांनी मिळून गोळा केलेले लाकड आणि आम्हाला आवश्यक असलेल्या ३५० ग्रॅम अन्नापैकी जवळपास २३० ग्रॅम वापरले गेले, तर १२० ग्रॅम शिल्लक राहिले.



