त्यासाठी 350 ग्राम लाकडं वापरली व व सर्वांनी मिळून चहा केला तो अतिशय सोपा होता त्यासाठी पैशांची बचत होते व काम पटकन होते एकूण दोन फायदे होतात त्यासाठी आम्ही एक घेतला चहा पत्ती व साखर पाणी हे यांचे मिश्रण करून आम्ही सर्वांनी चहा केला चहा बारा मिनिटात तयार झाला व चहासाठी अतिशय कमी खर्च आला

