वर्कशॉप मधील थ्री फेज लाईट शॉर्ट कट मुळे जळलेली न्यूट्रल ची वायर वायरिंग रिपेअर करणे
फोडल्या मधील बोर्ड बसवणे व बल वायरिंग करून चालू करणे
बॉइज् होस्टेल मधील फॅन बसवणे व फिनिशिंग करून चालू करणे
गावातील वायरिंग करणे प्रॅक्टिकल साठी व अनुभवासाठी
डिझेल मशीन चालू करणे
बॉईज हॉस्टेलची अर्थिंग चेक करून अर्थिंग चे प्रॅक्टिकल करणे व अर्थिंग बसवणे
रणजीत सरांच्या फ्री चे स्टॅबिलायझर रिपेअर करणे