लेथ मशीन चे उपयोग
- लाकडाला नक्षी काम करण्यासाठी उपयोग करतात
2. लाकडाला कोरीव काम करण्यासाठी उपयोग करतात
3. लोखंडाला बी आकार देण्यासाठी उपयोग करतात
4. लाकडाची कोणत्याही वस्तूला आकार देण्यासाठी
नक्षी काढण्यासाठी उपयोग करतात
मशीन वापरण्यासाठी सेफ्टी
- हॅन्ड ग्लोज
2. गॉगल
3. सेफ्टी शूज
4. मोठी पासून लांब
मशीनची प्रोसेसिंग
पहिल्यांदा मशीन चालू करून लाकडं सेट करणे कोरीव काम
करण्याचे साहित्य घेणे. चालू करूनवीर पुढे घेऊन नक्षीकाम
करणे. झाल्यानंतर मशीन बंद करून लाकूड काढणे.