जॉब तयार करण्यासाठी लेंथ मशीन चा वापर केला जातो. किंवा इतर काही कामासाठी म्हणजेच मोटारीला गाळा पडला असेल तर तो भरण्यासाठी आपण लिंक मशीन चा वापर करू शकतो
लेथ मशीन ची काम करताना घ्यायची काळजी:- मशीनवर काम करत असताना गॉगल वापरणे. जॉब चा सेंटर पाहणे. मशीनच्या डाव्या बाजूला जास्त उभा राहू नये आपला जॉब किंवा लोखंड उडण्याचा प्रयत्न असतो.
लेन्थ मशीन ही सर्व मशीनची जननी मानली जाते
लेथ मशीन ला जॉबच्या सरफेस साफ करणाऱ्या भागाला टूल पोस्ट म्हणतात. लेथ मशीन ला दहा टूल असतात. त्यात येणारे स्टूल राउंड नोज फेसिंग मोज टमिंग इत्यादी टूल्स असतात.
लेथ मशीन ची टूल्स जोडत असताना किंवा टूल सेट करत असताना डाव्या साईडला म्हणजेच मशीनच्या बटनापाशी कुणालाही उभे राहून देऊ नये.
लेथ मशीन ची प्रॅक्टिस करताना आम्ही फक्त लाकडावरती प्रयोग केला.