1 मापन

उद्देश :- मोजमाप करणे

साहित्य:- मेजर टेप, रस्सी, कलर चे डब्बे,वही,पेन, दरवाजा ,वर्णीयर क्यालिपर

कृती:- 1 सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा करणे

2 दरवाजा किंवा कलरची डब्याचे माप

3 नंतर मेजर टेप किंवा रस्सीने माप काढलं

4 त्या दरवाजाची किंवा डब्याचे माप काढले

5 त्या मापावरून आम्ही क्षेत्रफळ व घनफळ काढले

6 वर्णीयर क्यालिपर वापरुन साहित्याचे mm मध्ये मोजले

कौशल्य:- आज आम्ही वस्तूचे क्षेत्रफळ व घनफळ काढायला शिकलो

फोटो

2 वेल्डिंग

साधने :- वेल्डिंग मशीन ,चिपिंग हॅमर ,वेल्डिंग हॅमर ,वेल्डिंग हलमेट ,शेपटी शूज ,

कृती :- 1 सर्व प्रथम साहित्य साधने गोळा करणे

2 बनवण्यासाठी आवश्यक त्या मापाचे L अंगल पॉवर कट्टर कापून घेणे

3 आर्क वेल्डिंगच्या सहाय्याने आकृती दाखवल्याप्रमाणे मांडली केली

4 एल अँगल बार 25mm *25mm*2mm घेऊन बट जॉईंट व टी जॉईंट चा वापर करून स्टूल तयार केले

5 आवश्यक ठिकाणी फिनिशिंग केले

6 अशाप्रकारे स्टूल तयार केले

वेल्डिंग :- दोन समान किंवा समान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे वेल्डिंग होय

कौशल्य :- वर्कशॉप मध्ये आम्ही टी जॉईंट बडजोईन आणि लेफ्ट जॉईंट अशा प्रकारे आम्ही वेल्डिंग करायला शिकलो.

3 सिमेंटची वीट तयार करणे

उद्देश :- सिमेंटची वीट कशी बनवायची ते शिकणे

साहित्य :- सिमेंट, वाळू , खडी, ऑईल,

साधने :- थापी, फावडे, पावडर कटर, साचा, मेजर टेप

कृती :- 1सर्वप्रथम आम्ही सिमेंट वाळू यांचे प्रमाण 1:6 घेतले

2 त्यानंतर वाळू नऊ किलो आणि सिमेंट सहा किलो घेतला

3 चाचा पूर्ण स्वच्छ करून त्याला ऑइल लावला

4 त्याच्यानंतर आम्ही मोटार तयार केला

5 त्यानंतर त्याच्यामध्ये मोटर आणि दगडी मिक्स करून टाकला

6 आणि नंतर वरून त्याला चांगले म्हणणे दाबून अशाप्रकारे आमची सिमेंटची वीट तयार झाली

कौशल्य:- सिमेंटच्या विटा तयार करायला आम्ही शिकलो आणि आमची वीट चांगलीपणे तयार झाली

4 थ्रेडिंग आणि टायपिंग

उद्देश :- एका बारला आम्ही थ्रेडिंग केली आणि एका पट्टीला टायपिंग केली

साहित्य:- पट्टी, ऑइल, बार

साधने :- डाय स्टॉक,टायपिंग स्टूल,टेपर टेप,सेकंड टॅब, बॉटमिंटन

थ्रेडिंग :- थ्रेडिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे

टॅपिंग :- टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाळणे

निरीक्षण :- टॅपिंग स्टूल थ्रेडिंग करताना ऑइल चा वापर करावा

अनुभव:- वेगवेगळे साहित्यासाठी वेगवेगळे टायपिंग स्टूल वापरतात

कौशल्य:- ट्रेडिंग आणि टायपिंग करायला शिकलो

अशाप्रकारे थ्रेडिंग आणि टायपिंग करायचे ते समजून घेतले

5 रंगकाम

उद्देश:- रंगकाम करणे व अभ्यासणे

साहित्य:-रंग , तीन्नर

साधने :- स्प्रे गन, कॉम्प्रेसर लोखंडी टेबल,पोलीस पेपर,

कृती:-1 सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा असेल ते पोलीस पेपरने घासून घेणे

2 त्याच्यानंतर काळा कलर मध्ये थीनर मिक्स करणे

3 स्प्रे गन मध्ये काळा रंग भरणे व नंतर कॉम्प्रेसर चालू करणे

4 आम्ही वर्तमानपत्रासाठी लागणाऱ्या कापलेल्या प्लाऊडला आम्ही स्प्रे गण ने रंग दिला

5 इलेक्ट्रिक बॉक्स ला आम्ही सिल्वर कलर दिला

रंगांचे उपयोग :- 1 वातावरणातून सुरक्षा करण्यासाठी

2 वस्तू आकर्षक बनवण्यासाठी

3 वस्तूचे आयुष्य वाढवण्यासाठी

कौशल्य :- रंग काम करायला शिकलो त्यात त्याच्यामध्ये कशाप्रकारे कलर करायचे आणि कलर कोणकोणते कलर कसा कशाला द्यायचे याचे विषयी शिकलो

6 मशीनची ओळख

कौशल्य:- वर्कशॉप मध्ये ठेवलेल्या मशीनची ओळख

सेंट्रल ड्रिल मशीन, लेथ मशीन, बेंच वाईस, राउंड वाईस, आर्क वेल्डिंग मशीन, co2 वेल्डिंग मशीन, प्लाजमा कटर, हँड ड्रिल मशीन, पावर कटर मशीन

7 लेथ मशीन

उद्देश :- लेथ मशीन ची ओळख करून घेणे

साहित्य:- लाकूड, वेगवेगळे रोड

साधने :- लेथ मशीन

लेथ मशीन चे मुख्य चार भाग

1 मशीन बेड :- 1 वजनदार व मजबूत भाग

2 इतर भागांना सपोर्ट करतो

3 बेडवर इतर भाग बसवले जातात

4 बीडला कोस्टिंग प्रक्रियेत बसवली जाते

2 हेड स्टॉक:- 1 हेअर स्टॉक लेथ मशीन चार्ट डाव्या बाजूला असते

2 चाक वर्क स्पीच ला पकडण्याचे काम करते

3 चाकाचे दोन प्रकार असतात 1 ऊर्जाचाक 2 जो चाक

4 यामध्ये गिझर मेकॅनिकल असतो

3 कॅरेज

1 यामध्ये कॅरिंग हुल्स पकडले जाते

2 याच्या तीन मुख्य भाग असतात.

1 टूल स्पार्ट असतात :- कटिंग तुलना पकडतो

2 कपाउन स्टेट :- टूल पोस्टला वेगवेगळे कोणकोणत्या बनण्यासाठी वापर केला जातो

3 रिंग लाईट :- यावर टूल पोस्टवर कंपाऊंड रेस्ट वर जातात. कोर्स लाईटच्या बेडच्या लांब रूप चालते

4 टेल स्टॉक 1 :- टेल स्टॉक बेडच्या वरती स्लाइड होते

2 यामध्ये हेल्थ सेंटर असतो जो वर पिसला आधार देतो

निरीक्षण :- वर्क पीस साठी योग्य तोच लेथ स्टूल वापरावा

अनुमान :- लेथ मशीन चा उपयोग अनेक टू बनवण्यासाठी केला जातो

8 फेरो सिमेंट शीट तयार करणे

उद्देश :- फेरो सिमेंट तयार करण्यासाठी शिकणे त्याचा महत्त्व समजून घेणे

साहित्य:- सिमेंट,वाळू, वर्ल्ड मेस जाडी, चिकन मे जाडी

साधने :- तापी,घमेला, पकड,फावडा

कृती:-1 सर्वप्रथम साहित्य गोळा करणे

2 टोर्सन बार चा फ्रेम तयार करणे

3 वेल्डमेस सुद्धा केली जाते

4 नंतर मोटार सिमेंट वाळू, = 1.3 प्रमाण घेतले

5 मोटरचा तर सर्वप्रथम टाकला

6 त्याच्यावर फ्रेम बसवली

7 पुन्हा मोटर्स थर देऊन

8 20 ते 21 दिवस क्युरिंग केली

फेरो सिमेंट :- लोखंड + सिमेंट

फिरो सिमेंटचे फायदे :-1 Rcc पेक्षा कमी खर्च लागतो

2 Rcc पेक्षा ताकद जास्त आणि वजन कमी

3 आवश्यक आकार देता येतो

उष्णता व अग्नी रोधक आहे

फोरो सिमेंटचे तोटे :- 1 जास्त मेहनत लागते

2 लोखंड पूर्ण झाकल्यास गंज लागतो

3 क्युरिंग नीट न केल्यास तडे पडता

निरीक्षण :- मजबूत साठी वेळ मे स्वच्छ करण्यास वापरा करावा

9 GI पत्र्याचे काम करणे

उद्देश:- GI पत्र्यापासून डबा तयार करण्यास शिकणे

साहित्य:- GI पत्रा, ड्रॉइंग पेज

साधने :- स्लीपर, हेमर

कृती :-1 सर्वप्रथम योग्य मापाचे ड्रॉईंग काढणे

2 7*23cm चौकोन डब्बा बनवला

3 नंतर योग्य GI पत्रा कापला

4 नंतर तो पत्रा फोल्ड करून त्याचा डबा तयार केला अशा प्रकारे GI पत्रा पासून डब्बा बनवला

निरीक्षण :-GI पत्रा योग्य कापून घ्यावा लागतो.

10 उद्देश :- बिजागिरी प्रकार समजून घेणे व त्याचा उपयोग समजून घेणे

1 T बिजागिरी उपयोग दरवाजा व खिडक्यांसाठी केला जातो जास्त वजनासाठी याचा उपयोग केला जातो

पार्लमेंट बिजागिरी भिंतीला दरवाजा समांतर राहण्यासाठी याचा उपयोग होतो ( उदाहरणार्थ.. थिएटर, दवाखाने होल, शाळा,)

बियाणे बी जगरी या बीजगरीचा वापर( फर्निचर) साठी केला जातो

बट बिजगरी ही (खिडकी,दरवाजे) यासाठी वापरतात

ब्रस बेरिंग बिजागिरी चा उपयोग (गेट) साठी केला जातो

टर्की बिजगरी जुन्या काळातील ( दरवाजे घडीचे दरवाजे) केले जातात.

11 उद्देश :- बांधकाम करणे

साहित्य :- थापी, ओलांबा, लेबल ट्यूब ,घमेला,फावडा,लाईन दोरी

मटेरियल :- सिमेंट, वाळू,विटा

प्रमाण:- 1:6= सिमेंट + वाळू

कृती :- 1 प्रथम मोटार तयार करून घ्यायचं

2 नंतर लाईन दोरी बांधून घ्यायची

3 मोटार खाली टाकून त्यावर विटा लावयाच्या.

4 कोलंबा नीट पकडून विटा व्यवस्थित लावायचे

5 आणि नंतर त्याच्यामध्ये मोटार भरून घ्यायचा

12 उद्देश :- प्लंबिंग करणे

साहित्य:- एल्बो,टी जॉईंट, फोरवे, रेडूसर,टॅंक नेपल, सोल्युशन, एक्स बुलेट

पाईप :- पीव्हीसी, यूपीव्हीसी, सीपीव्हीसी.

कृती:- 1 प्रथम प्लॅनिंग केली

2 नंतर जिथे काम करायचे त्याचा नकाशा काढला

3 त्या नाकासा प्रमाणे साहित्य लागणारे ते सर्व साहित्य आणले

4 सर्वप्रथम आम्ही जाऊन तिथे लागतात तिथे तिथे कनेक्शन काढून ठेवले आणि नंतर आम्ही तिकडे काम चालू केले

5 पहिले आम्ही ब्लॅक वॉटर आणि ग्रेटर साठी प्लंबिंग केली

6 नंतर पाण्यासाठी आम्ही कनेक्शन काढले

7 अशाप्रकारे आम्ही प्लंबिंग केली

प्रोजेक्ट :- दाटल बनवणे

साहित्य :- lL एगल , G I पाईप , पट्टी, वेल्डिंग रॉड

साधने :- वेल्डिंग मशीन , गॉगल , सूज , मेजर टेप ,बेच ग्रँडर ,ग्रँडर

कृती :- सर्व प्रथम सर्व साहित्य गोल केला

नंतर मापन केला आणि ग्रँडर मशीन कटींग केला

नंतर कटींग करून बेंच ग्रँडर जाऊन घासून घेतळ

नंतर सारखे मापत वेल्डिंग करून घेतली असा प्रकारे माझी दाटल तयार झाली

खर्च :_- 1 L एगल = 24.5 रु

2 GI पाईप =150 रु

3 पट्टी = 21 रु

4 सळी = 4.2 रु

5 वेल्डिंग रॉड =25 रु

एकूण खर्च :- 224.7 रु

मजुरी ;-56.17 रु

उद्देश :- नवीन एग्रीकल्चर बिल्डिंग खालच्या टाकीचा वरती टांकी कनेशन कारणे

आकृति :-

साहित्य (मटेरियल ):-

साधने :- मेजर टेप ,हेमर , ड्रिलमशिन ,हेकशा

शेपटी :- सेपटी मोजे

कृती :- 1सर्व प्रथम के काम करायचे ते समजून घेतले .

२ नंतर जाऊन मापन केले .

३ व साहित्याची लिस्ट बनवली व गावातून जाऊन साहित्य घेऊन आले .

४ नंतर पलंबिनग काम चालू केल

५ पहिले टी जोइंट केला व नंतर वॉल बसवला आणि एक एल बो व रीदूसर बसवले

६ नंतर pvc पाइप १५ पिट लावला आणि त्याच्या पुढे दोन आजून एल बो लावले .

७ आणि नंतर परत ७ पिट पाइप लावला आणि दोन एल बो व टाकी नेपळ बसवले

:- मापन शिकलो , ड्रिलमशिन चालवणे ,