प्रकल्प अहवाल 2022-23

विभागाचे नाव:- वर्कशॉप

प्रकल्पाचे नाव:- बुक सेल्फ बसवणे.

प्रकल्प करणाऱ्याचे नाव:- प्रथमेश मेसेज कांबळे

पत्ता:- लोणी ,काळभोर जि. पुणे ता. हवेली

साथीदाराचे नाव:- किशोर अभिमन पाटील( राजपूत)

मार्गदर्शक:- पूर्णेश्वर सर

प्रकल्प केल्याचे ठिकाण:- विज्ञान आश्रम पाबळ मु. पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे

प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक:-03/11/2022

प्रकल्प समाप्ती दिनांक:-04/11/2022

अनुक्रमांक:

1)प्रस्तावना:-

जगात अनेक प्रकारचे भक्षण आहे त्यातील एक बुक सेल मला काम करता आले त्यामध्ये त्याचे लॉक कसे असते हे समजून घेतले हा माझा प्रोजेक्ट होता आणि हा प्रोजेक्ट कमी खर्चात केला.

2) उद्देश:- बुक सेल्फ रिपेअर करणे.

3) अडचणी:-

• आम्हाला वर्कशॉप मधून नट बोल्ट शोधावी लागले.

• आणि लॉक चे प्रकार समजून घ्यावे लागले.

• नट बोल्ट फिट करताना अडचण आली.

• त्यामुळे जास्त कालावधी लागला.

4) निरीक्षण:-

• आम्हाला बुक सेल्फ चे निरीक्षण करताना. वेगवेगळ्या बाबी लक्षात आल्या.

• लोकचे वेगवेगळे प्रकार समजले.

• बुक सेल्फ से दरवाजे ड्रायव्हर कसे बसवावे हे समजले.

5) संदर्भ:-

• बुक सेल्फ कोणत्या प्रकारचे असते. हे नीट पाहिले.

• अभियांत्रिक पुस्तकातून पाहिले.

• सरांना विचारून माहिती घेतली.

•नेटवर व्हिडिओ पाहिले.

6) नियोजन:-

• कुलकर्णी सरांच्या घराबाहेर बुक सेल्फ होते. त्याचे निरीक्षण केले.

• तू कसे रिपेअर करता येईल त्याच्यावर विचार केला.

• वरच्या बुक सेल्फ च्या ड्रायव्हरचा निरीक्षण केले.

अनुभव:-

  1. आम्ही बुक सेल्फ कसा बनवावा हे शिकलो.
  2. बुक सेल्फ लॉकचा अभ्यास केला.
  3. त्यामुळे लॉक चे प्रकार समजले.
  4. बुक सेल कसा असतो. याचा अनुभव आला.

कृती:-

  1. आम्ही सर्वप्रथम त्याचे निरीक्षण केले.
  2. त्यानंतर त्याचे डायग्राम समजून घेतले.
  3. त्यानंतर त्याचे ड्रॉइंग काढली.
  4. साहित्याची यादी केली.
  5. सेफ्टी चे सामान घेतले.

अ.क्र.कुठे काम केलेसाहित्यऐकूण साहित्यकिंमतऐकूण किंमत
1कुलकर्णीसरांचा घरा बाहेरnut bolt 12Mm_50mm4 नट520
INR 10 weight 0.080 Thread OD4 बोल्ट520
12MM length 50 mm matarial Ms
=40