मापनचे उपयोग

साहित्य = व्हर्नियरकॅलिपर ,स्क्रू ,फूटपट्टी ,मेजरटेप

निरीक्षन = १` दैनंदिन जीवनात मापन करता येणे अत्यंत महत्वाचे आहे .
२ मापन अचूक करणे आवश्यक .

अनुमान = १ आपणास प्रत्येक ठिकाणी मापनाची गरज असते

1 cm चे meter करताना 100 ने भागणे

meter चे འकरताना 100 ने गुणाने

inch चे feet करताना 12 ने भागने

inch चे feet करताना 12 ने गुणाने

मापनामध्ये दोन पद्धती असतात एक ब्रिटिश व एक मॅट्रिक असते मॅट्रिकचे एकक सेंटीमीटर असते ब्रिटिश चे एकक इंच असते

क्षेत्रफळ शिकलो क्षेत्रफळाचे सूत्र. क्षेत्रफळ= लांबी * रुंदी

घनफळ सूत्र. घनफळ= लांबे * रुंदी* उंची

क्षेत्रफळ डेफिनेशन.

लांबी आणि रुंदी चा गुणाकार करून येणारे जमिनीचे क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ होय

घनफळ डेफिनेशन.

घन आकाराचे आकार मोजण्याचे एकक घनफळ अथवा आकारमान याला इंग्रजीतअसे म्हणतात

वेल्डिंग

वेल्डिंग. समान किंवा भिन्न धातू मध्ये उष्णता( आणि फिलर किंवा फिलर्स व्यतिरिक्त) जोडण्याची प्रक्रिया फिलर मटेरियल च्या वितळण्याचा बिंदू ज्या धातूमध्ये जोडला जातो त्याच्यासारखाच असतो फिलर सामग्री आणि जोडणारी सामग्री सामान आहेत अर्क वेल्डिंग दरम्यान 3000ते4000 सेल्सिअस असतो

आर्क वेल्डिंग

हवेतील विद्युत प्रवाहमुळे विद्युत साप तयार होतो वेल्डिंग साठी लागणारा विद्युत प्रवाह एसी किंवा डीसी ऊर्जा स्तोत्रातून प्राप्त होतो

वेल्डिंग चे फायदे

कायमस्वरूपी आणि दाब घट्ट सांधे कमी जागा घेतात कमी वजन उच्च तापमानाने दाब सहन करणे प्रक्रिया लवकर होते सर्वात मजबूत पकड असते

अर्क वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि धातू मधील अंतर मध्ये कंस तयार होतो कंसाचे तापमान 3000 पेक्षा जास्त दाबाच्या उच्च तापमानामुळे आणि त्वरित थंड होऊन वेल्डिंग संयुक्त करणे तयार होते

थ्रेडींग व टॅपिंग

थ्रेडींग. थ्रेडींग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे

टॅपिंग . टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे

टाईप्सचे प्रकार =
१ टेपर टॅप = हे अत्यंत हळूहळू आणि आक्रमक कटिंग क्रिया प्रदान करते

२ सेकंड टॅप = हे टेपर टॅपपेक्षा जास्त आक्रमक पण बोटमिन्ग टॅपपेक्षा कमी आक्रमक असतात

३ बोटमिन्ग टॅप = हा सगळ्यात आक्रमक असतो व प्रकिया जलद होते

अनुमान =वेगवेगळ्या पाइपसाठी वेगवेगळे टॅपिंग टूल्स असतात

निरक्षण =टॅपिंग व थ्रेडींग करताना ऑईलचा वापर करावा

सुतार कामातील हत्यारांची ओळख

१ क्रॉस पिन हॅमर २ सी कॅलॅम
३ क्लो हॅमर ४ करवत
५ वाकस ६ निसना
७ किकारे ८ दिवड पकड
९ सन्मयाका कट्टर १० राऊंडिंग फाइल
११ पटाशी १२ त्रिकोणी कानस
१३ हाफ राऊंड फाइल १४ अंबूर
१५ रंधा १६ हॅन्ड व्हाइस
१७ हॅन्ड ड्रिल मशीन १८ पॉवर रंधा
१९ पॉवर वूड कटर २० बॉल पिन हॅमर

सुतार कामातील हत्यारांना धार लावणे

१ पटाशी =३०ते ३५ डिग्री मद्दे एका बाजूने लावतात

२ रंधा पात = ४० ते ४५ डिग्री मध्ये लावतात

३ वाकस = २० ते २५ डिग्री मध्ये लावतात

४ करवत =करवातील ९० डिग्री मध्ये लावतात

निरीक्षण =हत्यारांना योग्य अँगल मध्ये धार लावावी अन्यथा हत्यारांना इजा पोहोचते

अनुमान =काम नीट करण्यासाठी हत्यारांना धार लावणे गरजेचे आहे

वॊर्कशॉप मधील मशीन आणि त्याचे उपयोग

१ आर्क वेल्डिंग मशीन =दोन धातूचे रॉड पत्रे धातू वितळून एकत्र जोडण्यासाठी

२ फेरण = धातूचे पत्रे रॉड सरळ करण्यासाठी आधार

३ पॉवर कटर = धातूचे रॉड कापण्यासाठी

४ बेंच ग्रान्डर = धातूला शेप देण्यासाठी किंवा धारदार कडा नि करण्यासाठी

५ c02 वेल्डिंग मशीन = c02 वायूचा तसेच तारेचा उपयोग करून धातू जोडण्यासाठी

६ स्पॉट वेल्डिंग मशीन = स्पॉट करून वेल्डिंग करण्यासाठी

७ बेंच व्हाइस = धातूचे रॉड घट्ट पकडण्यासाठी

८ पाइप व्हाईस = पाइप काम करते वेळी पकडण्यासाठी

९ बेंडिंग मशीन = धातूचे पत्रे रॉड

दिशा दर्शक फलक तयार करणे .

साहित्य : १) लोखंडी रॉड
२) लोखंडी पत्रा
३) रंग

साधने : १) कलर स्प्रे
२) ब्रश
३) पत्रा कटर
४) वेल्डिंग मशीन
५) वेल्डिंग गॉगल / हेल्मेट

कृती : १) सर्वप्रथम साहित्य , साधने गोळा केली.
२) ८ * ४ इंच पत्रा कापून घेतला .
३) १ फूट २ इंचचा रॉड घेतला .
४) पत्रा व रॉडला योग्य फिनीशींग केली .
५) पत्रा योग्य पद्धतीने रॉडला वेल्डिंग करून घेतला .
६) हॅन्ड ग्रॅन्डरने फिनिशिंग करून घेतली .
७) त्यावर कलर स्प्रेने काळा रंग फवारला .
८) थोडा वेळाने आवश्यक नाव टाकले .
९) दिशा दर्शक बाण दाखवून फलक सुकायला ठेवलं .
१०) अशा प्रकारे दिशा दर्शक फलक तयार केला .

Displaying IMG-20220816-WA0005.jpg
DIRECTION BOARD

फ्लायवूड सनमायका बसवणे

१ )फ्लायवूड व सनमायका सर्वप्रथम योग्य मापात सनमायका कटरने कापून घेतली .

२ ) त्यांना फेविकॉल लावून एकत्र चिकटवल.

३ ) त्यावर दाब देऊन चिकट पट्टीने सगळ्या बाजू ने घट्ट बांधून घेतल .

सनमायका : सनमायक ही चांगल्या प्रतीचे , टिकाऊ ,परवडणारी एक कवच आहे .

उपयोग : फर्निचर , वॉल टेबलटॉपसाठी

वैशिष्ट्ये : १ )डाग प्रतिरोधक

३ ) बुरशी रोधक

२ ) तापमान रोधक

सनमायकाचे प्रकार :

१ ) डेकोरेटीव्ह सनमायका : फर्निचर ,किचन

२) HPL : फर्निचर ,किचन

३ ) LPL : फर्निचर ,किचन

४ ) इंडस्ट्रियल सनमायक : घरातील सर्किट बोर्ड ,हॉस्पिटलमधील फर्निचर

५ ) कॉम्पॅक्ट सनमायका : लॅब मधील टेबल टॉप

जीआय पत्र्यापासून डबा बनवणे

१ )प्रथम सगळं साहित्य गोल केला .

२ )९*९*७ cm चा पत्रा कापून घेतला .

३ )योग्य मापट फोल्ड करुन ८*८*६ चा बॉक्स तयार केला .

४ )तळा साठी ८*८ चा पत्र कापून घेतला .

५ )योय पद्धतीने जाइंट करुन त्याचा डबा तयार केला .

जीआय म्हणजे काय ?

Galvanize Ioin

आकृति :

वेल्डिंग करणे (टेबल बनवणे )

वेल्डिंग : दोन समान किंवा असमान धातूना योग्य तापमानावर गरम करुन जोडण्याची प्रक्रिया .

कृती : १ ) सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली .

२) टेबल बनवण्यासाठी योग्य मापाचे L अॅंगल कापले .

३ ) आर्क वेल्डिंगच्या मदतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडणी केली .

४ ) ११ * ११ चा फ्लायवूड कापून लोखंडी मांडणीवर बसवला .

वेल्डिंग जॉइंटस

१ ) बट जॉइंटस

२ ) कॉर्नर जॉइंटस

३ )लॅप जॉइंटस

४ टी जॉइंटस

वेल्डिंग पोजिशन

१ ) फ्लॅट पोजिशन

२)ओवर हेड पोजिशन

३)होरीझोंटल पोजिशन

४) vertical पोजिशन

रंगकाम करणे

साहित्य \ साधने : रंग , थिनर , स्प्रे गन , सॅंड पेपर , ब्रश

कृती : १) सर्वप्रथम रंग करायचं टेबल सॅंड पेपर ने घासून साफ केला .

२) स्प्रे गन मध्ये रंग भरून योग्य पद्धतीने रंग मारला .

३) टेबल सुकायला ठेवला .

रंगाचे प्रकार :

१) Distemper : घरातील भिंतींसाठी वापरला जातो .

टिकाऊ आणि स्वस्त .

२) Oil Paint : चमकदार असतो .

दरवाजे , खिडक्या यांना वापरतात .

३) Acrylic Paint : चित्रकलेत जास्त वापरला जातो .

पेंट मधील घटक :

१) पिगमेंट : मुख्य घटक

२) रेसिन : पिगमेंट ला पकडून ठेवतो .

३) सॉलवंट : घनपणा देतो

४) अॅ डीटिव : पेंट ला विशेष गुणधर्म देतो .

घरच्या पायाची आखणी करणे .

साहित्य / साधने : वाळू , स्पिरीट लेवल ,लेवल ट्यूब , गुण्या , ओळंबा , मेजर टेप , ८ रॉड , लाइन दोरी

कृती : १) सर्वप्रथम सेंटर लाइन गुण्या व लाइन दोरी च्या मदतीने आखून घेतली .

२) ३ इंच सेंटर लाइन पासून आत व बाहेर बांधकाम लाइन काढून घेतली .

३) बांधकाम लाइन पासून ४ इंच वर फाऊंडेशन लाइन काढली .

४) फाऊंडेशन लाइन पासून ४ इंच वर पायाची लाइन काढली .

५) 90० मध्ये घरच्या पायाची आखणी केली .

कारपेट एरिया : बिल्डिंगच्या आतील वॉल टू वॉल एरिया

बिल्ट अप एरिया : बिल्डिंगचा पूर्ण एरिया

बिजागरी व स्क्रूचे प्रकार

T-बिजागरी : दरवाजे, खिडक्यांसाठी उपयोग होतो .

पार्लमेंट बिजागरी : दरवाजा भिंतीला समांतर राहण्यासाठी उपयोग होतो. हॉल, थिएटर शाळा, दवाखाना या ठिकाणी याचा वापर करतात.

टकरी बिजागरी : घडीच्या दरवाज्यासाठी उपयोग होतो.

पियानो बिजागरी : फर्निचर मध्ये उपयोग होतो.

बुश बेअरींग बिजागरी : प्रामुख्याने गेट साठी उपयोग केला जातो.

बट बिजागरी : दरवाजे , खिडक्यांसाठी उपयोग होतो .

वूड स्क्रू : लाकडा मध्ये पूर्ण जाण्यासाठी याचा वापर होतो.

फ्लॅट हेड स्क्रू : बांधकामात उपयोग होतो.

ड्राय वॉल स्क्रू : फ्रेम साठी उपयोग करतात.

विटांच्या रचना

बॉन्ड व त्यांची माहिती :

१ ) स्ट्रेचर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर स्ट्रेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात . अनेक ठिकाणी हा बॉन्ड वापरला जातो .

२ ) हेडर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर हेडर सारख्या ठेवल्या जातात . वक्र भाग तयार करण्या साठी याचा वपेर करतात .

३) फ्लेमिश बॉन्ड : सुरवात क्वीन क्लोसेर ने होते . स्ट्रेचर आणि हेडर यांचा यात मिश्रण असत .

४ ) इंग्लिश बॉन्ड : हेडर वर स्ट्रेचर या पद्धतीने बांधकम केल जात .

५) रॅट ट्रप बॉन्ड : यात पोकळी असते . साहित्य कमी लागत .

विटेला अर्ध , पाव , पाऊण कापणे याला सांधे मोड करणे बोलतात .

फ्लेमिश बॉन्ड हा मजबूत बॉन्ड असतो .

लेथ मशीनवर टरनिंग व बोरिंग करणे .

#……. सगळ्या मशीन टुलसची जननी

लेथ मशीनचे प्रकार :

इंजीन लेथ

स्पीड लेथ

ऑटोमॅटिक लेथ

लेथ मशीनचे भाग :

१) मशीन बेड : वजनदार व मजबूत भाग

इतर भाग ना सपोर्ट करतो .

२ ) हेड स्टॉक : डाव्या बाजूला असतो .

यात गती बदलली जाते.

यात चाक असते जे वर्क पीस ला पकडते .

यामध्ये गीयर मेकणिजम असते .

३) कॅरेज : कटींग टूळ पकडले जाते .

याचे तीन मुख्य भाग असतात ..१) टूळ पोस्ट

२ )कंपाऊंड रेस्ट

३) क्रॉस स्लाइड

४) टेल स्टॉक : बेडचा वरती स्लाइड होतो .

हेड सेंटर असतो जो वर्क पीस ला आधार देतो .

लेथ मशीन ऑपरेशन :

टरनिंग ऑपरेशन : वर्कपीस कहा व्यास कमी करण्यासाठी

टेपर टरनिंग : एक कोणाला टरनिंग केला जातो

फेसिंग ऑपरेशन : वर्कपीस लंबी कमी करणे

ड्रिलिंग ऑपरेशन : वर्कपीस ला छेद करण्यासाठी .

बोरिंग ऑपरेशन : वर्कपीस मधील छेद मोठा करण्या साठी

threding ऑपरेशन : वर्कपीसला थरेड करण्यासाठी

लेथ टूळ कशापासून बनतात ..?????

हाय स्पीड स्टील , कार्बन स्टील , cemented काऱ्बोईड

Free Revolves $step 1 free slots dragon lines Deposit The fresh Zealand