नाव :- रविंद्र रघुनाथ वऱ्हे.

प्रोजेक्टचे नाव :- इलेक्ट्रिक वायरिंग वाहनगाव.

उद्दिष्ट्ये :- वायरिंग

वाहनगावाच्या शाळेत आयबिटीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी अभियांत्रिकी व आरोग्य खादय , इलेक्ट्रिक व शेती या शिक्षणासाठी इलेक्ट्रिक वायरिंग करायची आहे.

कृती :-

  1. सर्वप्रथम त्या रूमचे अंतर मोजून घेणे.
  2. नंतर त्या रूममध्ये पॉईंट नुसार कोटेशन काढणे.
  3. लाईन दोरीने मार्किंग करून घेणे.
  4. त्यानंतर त्याप्रमाणे पट्टी ठोकून घेणे.
  5. मग त्याच्यावर वायरिंग ओढून घेणे.
  6. मेन DB ची वायरिंग ओढून घेणे.
  7. बोर्डला स्विच फिट करून घेणे.
  8. बोर्डला वायरिंग जोडून घेणे.
  9. मेन सप्लायला कनेक्ट करणे DP
  10. फिटिंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेणे.

साहित्य :-

  1. ड्रिल मशीन
  2. स्क्रू ड्रायव्हर
  3. पक्कड
  4. बॉलपिन हॅमर
  5. मीटर टेप
  6. लाईन दोरी
  7. इन्सुलेशन टेप

काम करतेवेळी आलेली अडचण :-

आम्ही तिथे गेल्यावर काम सुरु केले. त्यानंतर 20 ते 25 मिनिटानंतर लाईट गेली. त्यानंतर आम्ही थोडा वेळ लाईटची वाट बघितली. तरी सुद्धा लाईट आली नाही. त्याच्यानंतर आम्ही आमच्या जवळील पोगरणे 4 ते 5 होल मारल्यानंतर आमच्याकडून तो पोगर तुटला गेला. त्यानंतर आम्ही तिथल्या इलेक्ट्रिकच्या सरांपाशी गेलो. व त्या सरांकडून पोगर मागितले. मग त्या सरांनी आम्हाला पोगर दिले. मग त्या पोगरणे आम्ही संपूर्ण इलेक्ट्रिक विभागाची आम्ही पट्टी मारून घेतली. व त्या नंतर आम्ही वायरिंग केली.

काम करतेवेळी आलेला अनुभव :-

आम्ही वाहनगावाच्या शाळेत गेल्यावर तिथे आम्हाला आलेला अनुभव म्हणजे आम्हाला तिथे ड्रिल मशीन चालवायचा व पट्टी ठोकायचा म्हणजे पट्टी कोपऱ्यात कशी फोल्ड करायची. वायर्स कशाप्रकारे ओढायच्या त्याचा अनुभव आला. बोर्ड भरायचा अनुभव आला.

कोटेशन :-

  1. MCB 2 pol 64amp – 1 – 679 = 679 /-
  2. MCB 2 pol 32amp – 1 – 389 = 389 /-
  3. MCB 2 pol 16amp – 1 – 389 = 389 /-
  4. MCB BOX – 3 – 35 = 105 /-
  5. Patti – 14 – 50 = 700 /-
  6. 4mm wire red – 20m – 35 = 700 /-
  7. 4mm wire black – 20m – 35 = 700 /-
  8. 1.5 mm wire green – 25m – 15 = 375 /-
  9. 35/8 Screw – 3 box – 50 = 150 /-
  10. 35/8 Greeper – 6 packet – 10 = 60 /-
  11. Inshulation tep – 3 – 10 = 30 /-
  12. Earthing plate – 1 – 150 = 150 /-
  13. Earthing chemical – 1 packet – 65 = 65 /-
  14. 16amp board – 7 – 133 = 133 /-
  15. 2.5mm 3 core – 5m – 67 = 335 /-
  16. 2.5mm wire red – 5m – 25 = 125 /-
  17. 2.5mm wire black – 5m – 25 = 125 /-

Total :- = 6,008 /-