वर्कशॉप प्रोजेक्ट Nov 3, 2023 | Uncategorized प्रोजेक्ट चे नाव = वेल्डीग रॉड ठेवण्यासाठी स्टँड 1) चौकोणी ऑगल घेऊन मधील बाजु कट करून घेतला दुसरा ऑगल घेऊन तिरका कट करून दुसऱ्या ऑगल वर वेल्ड केला नंतर वरून हॅन्डल वेल्ड केला.