प्रोजेक्टचं नाव. रंगकाम करायला शिकणे

विद्यार्थ्याचे नाव. गंगा सतीश मून

मार्गदर्शनाचे नाव. लक्ष्मण जाधव सर

विभागाचे नाव. वर्कशॉप

उद्देश. रंगकाम करण्यास शिकणे व भविष्यात आपल्याला कुठेही गेले तर रंगकाम जमलं पाहिजे आपण आपल्या घराला पण रंग देऊ शकतो रंग मला खूप महत्त्व आहे व त्यामध्ये पैसा जास्त आहे.

साहित्य.रोलर,ब्रश, बादली, पत्रा

नियोजन. सर्वप्रथम आम्हाला सरांनी रंग विषयी माहिती दिली व मार्गदर्शन काही व्हिडिओ पाहिल्या मी रंगांची ओळख करून घेतले. तसेच मी नवीन food lab ला रंग दिले.

कृती. सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले त्यानंतर सर्व भिंत घासून घेतले त्यानंतर ज्या ठिकाणी होल होते त्या ठिकाणी पुट्टी भरली त्यानंतर पत्रे नि सपाट मग रंग मारायला घेतले. नवीन foon lab प्रायमर लावून घेतले त्यानंतर न सर्व ठिकाणी कलर मारले

कुट्टी

1.कार्बनी सी मिथाईल सिलिकॉन सोडियम10%

2..मेन्टेनाईट 20%

3. व्हाईट सिमेंट 20%

4 .जिप्स पावडर 10%

5.फ्रॉक्स स्टोन पावडर 10%

6.ओला स्टोन पावडर 10%

2. प्रायमर

1.सेनेटिक रीजन

2.साईलवेट

3.राडीटी