उद्देश. दैनंदिन जीवनात मापन करणे आवश्यक आहे आपल्याला पुढे जाऊन भांडण करता आले पाहिजे

आकृती.

साहित्य. मीटर टेप

साधने मीटर टेप

कृती

1 सर्वप्रथम मीटर टिप्स ओळख करून घेतली मी मॅट्रिक पद्धती शिकल

2. ब्रिटिश आणि मेट्रोक्स पद्धती शिकला

3 तसेच आम्ही कुठल्याही पाच वस्तूचे क्षेत्रफळ काढले व घनफळ काढली

4 आम्ही बाहेर जाऊन एका टाकीचे व्यास व त्रिज्या काढायला शिकलो

2 .प्रॅक्टिकल

फॅब्रिकेशन मटरीचे ओळख करून घे

उद्देश. रजिस्ट्रेशन मीटर करून घेणे व दुकानात गेल्यावर विकत घेते

साहित्य. स्क्वेअर , स्क्रू, चिकन मिस, पत्रा, नट, एल अँगल, स्क्वेअर बार, पट्टी,

साधने. मीटर टेप

सुरक्षा. सेफ्टी शूज हॅन्ड ग्लोज

कूती.

सर्वात प्रथम आम्ही टीव्ही मध्ये गेलो

2 फॅब्रिकेशन मटेरियल चे माहिती घेतली ओळख करून घेतले

3 तसेच त्यांनी सर्व ठिकाणी फिरून फॅब्रिकेशन विषयी माहिती करून घेतली होते साधन कुठे उपयोगी पडतो ते शिकले

4 फॅब्रिकेशन चे मटेरियल बघितले व त्याची ओळख करून घेतली

4. प्रॅक्टिकल

फॅब्रिकेशन डोर लॅमिनेशन

उद्देश दरवाजा लॅमिनेशन आणि फॅब्रिकेशन

आकृती

4 फॅब्रिकेशन ची मटरेल करून घ

उद्देश दरवाजाचे लॅमिनेशन एफआर

साहित्य रेझिन ,कोबालट, हाय डोनर

साधने .वुड कटर,फेम ,रोलर, पत्रा

सर्वात प्रथम ज्या या दरवाजाला जेवढा फ्लावर पाहिजे वूड कटर केले दरवाजाची पोलीस केली इन्शुरन्स तयार केले रेसिपी एक लिटर अजित पवार 30 एम एल अधिक व्हाइटनर 30 होते क्लाऊडवर टाकून सर्व ठिकाणी बसून घेतले त्यावर प्रेम ठेवले जोपर्यंत रत्नागिरी तोपर्यंत प्रेम काढण्याची शक्यता कमी

5प्रॅक्टिकल

बिजगिरी

बिजागिरी आणि दरवाजा बसवणे

आकूति

साहित्य. लॅमिनेशन कटरी बिजागिरी 77*३६इंच4इंच4इंच ब्रायडरीवर स्क्रू कडी किडा एका लहान गुणिले एका मोठ्या एक इंच टॉप कडे एक एका टॉपर हँडल 2 वेल्डिंग वेल्डिंग रोड 2

साधने अर्थ वेल्डिंग मशीन ग्राइंडर मशीन ड्रिल मशीन कटर मशीन चेन्नई हातोडी मीटर टेप मार्कर

कूती.

सर्वप्रथम सर्वांचे मटरेल गोळा केले ज्या ठिकाणी दरवाजा बसायचं आहे

गुड कटर मशीन कट केले मग दरवाजा टकरी बिजागिरी ड्रिल मशीनच्या साह्याने नीट बसवले मग ते लोखंडी फ्रेंम मध्ये बिजागिरी एका बाजू वेल्डिंग केले वेडिंग साठी नीट आहे की नाही ते व्यवस्थित अशाप्रकारे बिजागिरी स्कूल वापर करून दरवाजा बसवायला शिकलो agree officeयेथे दरवाजा बसवायला शिकलो आहे.

6 प्रॅक्टिकल

नविन food labयेथे कोबा तयारणे

सिमेट .खडी थापी घमेला फावडे टिकावव पाणी बादली

सुरक्षा.गंम बूट

साधने.मिक्सर फावडे थापी रंदा मीटर टेप लेवल लाईन

आकूती.

कृती सर्वप्रथम सर्व मटेरियल गोळा केले त्यानंतर जिथ उभा करायचा आहे त्या जागेची घनफळ काढले 26.95 फुट इतके घनफळ आले त्या जागेवर इतके घनफळ आले त्या जागेवरही मटेरियल जास्त असल्याने ते थोडे कमी केले त्यानंतर ते सपाट केले त्यावर पाणी मारले मिक्सरमध्ये सिमेंट वाळू खडी एकास चार चार दोन हे प्रमाण वापरून कोबा तयार केला

प्रॅक्टिकल7

बांधकाम व पायरी तयार करणे

उद्देश बांधकाम करण्यास शिकणे

आपल्या आपल्याला बांधकाम करतात झालं पाहिजे

मला बांधकाम करता येणे आवश्यक आहेहह

बांधकाम करताना साहित्याची ओळख होती व आपल्याला हाताळता येतो

साहित्य सिमेंट वाळू खडी थापी फावडा घमेली लाईन दोरी हँग्लोज पाणी इ

कृती सर्वात प्रथम आम्ही सर्व साहित्य गोळा केले विटा भिजवून घेतले त्यानंतर पायरी करायला घेतले पायऱ्या तयार करण्यासाठी लागणारे मटेरियल तयार केले 1:४:२ हे प्रमाण वापरले

8) थ्रेडिंग , टॅपिंग , ड्रिलिंग करणे .

उद्देश :-

  1. 18 TPI चे आटे 6 mm बार वरती बनवणे .
  2. 18 TPI चा टॅपिंग करणे .
  3. 50*10 mm पट्टीवर ड्रिलिंग मशीनने होल पाडणे .( 6 mm )

साहित्य :-

बार , पट्टी (50*10 mm )

साधने :-

ड्रिल मशीन ,पंच ,हॅमर , बेंच व्हाईस , टॅपिंग पाना , डाय , डाय स्टॉक

थ्रेडिंग करणे :-

  1. प्रथम डाय स्टॉक मध्ये डाय बसवले .
  2. ते फिक्स करून घेतले . ते डाय स्टॉक टॉर्शन बार वरती ठेवले .
  3. ते फिरवले . दोन ते तीन वेळ फिरवल्यावर ऑइल टाकले . त्यानंतर दोनदा पुढे एकदा मागे असे फिरवत राहिलो
  4. अशाप्रकारे टॉर्शन बारला 18 TPI चे थ्रेडिंग केले .

टॅपिंग करणे :-

  1. 50*10 mm ची पट्टी घेतली .
  2. त्या पट्टीला 6 mm चे ड्रिल मशीन ने होल मारले .
  3. त्यानंतर टॅप पाना घेऊन त्यात first tap बसवला . व तो होल मध्ये ठेऊन फिरवला . व आटे पाडले .
  4. नंतर second टॅप ने आटे पाडले . नंतर थर्ड टॅप ने आटे पाडले .
  5. अशाप्रकारे 3 टॅपचा वापर करून होलच्या आतून टॅपिंग केले .

ड्रिलिंग करताना :-

  1. 50*10 mm ची पट्टी घेतली .
  2. जिथे होल मारायचा आहे तिथे पंच व हॅमर च्या मदतीने पंच केले .
  3. नंतर सेंट्रल ड्रिल मशिनचे कार्य व त्या मशीनच्या पार्ट्स विषयी समजून घेतले .
  4. नंतर मग ती पट्टी मशीनच्या टेबलवर ठेऊन पंच केलेल्या जागी ड्रिल बीट सेट केले .
  5. मग मशीन चालू करून पट्टीवर ड्रिल मशीन ने होल मारले .

कौशल्ये :-

  1. थ्रेडिंग व टॅपिंग करण्यास शिकलो .
  2. सेंट्रल ड्रिल मशीन ने पट्टीवर होल मारण्यास शिकलो .

9) आर्क वेल्डिंग करणे .

उद्देश :-

  1. वेल्डिंग करणे .
  2. new food lab समोरील शेड बांधणे .

साहित्य :-

वेल्डिंग रॉड , वर्क पीस

साधने :-

चिपींग हॅमर , आर्क वेल्डिंग मशीन , वायर ब्रश

NEW FOOD LAB समोर शेड बांधणे .

costing :-

कृती :-

10) रंगकाम करणे .

उद्देश :-

नवीन फूड लॅब ला रंग देणे .

साहित्य :- ( costing )

कृती :-

  1. सर्वप्रथम फूड लॅबच्या भिंती सॅंड पेपरच्या साहाय्याने घासून घेतले .
  2. तसेच काही भिंतीन pop लावले .
  3. त्यानंतर wall primer घेतले . 1 लिटर कलर ला 300 ते 400 ml पाणी घेऊन डोंगणचे मिश्रण करून कलर बनवले .
  4. मग रोलर च्या साहाय्याने सर्व भिंतीना कलर दिले . व भिंतीच्या कोपऱ्याना ब्रश ने रंग दिले .

कौशल्ये :-

रंगकाम करण्यास शिकलो .

11)लेथ मशीन

उद्देश :-

लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढणे .

साहित्य ;-

लाकूड , मार्कर , गॉगल, हातमोजे , सेफ्टी बूट , लेथ मशीन इ .

कृती :-

  1. सर्वप्रथम सरानी मशीनची ओळख करून दिली .
  2. तसेच मशीनच्या विविध भागांचे कार्य समजून सांगितले .
  3. नंतर लाकूड घेतले . ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .
  4. मग मशीन चालू केली . आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्या ला हवी तशी डिझाईन काढली .

कौशल्ये :-

लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .

12) वीट तयार करणे .

उद्देश :-

mortar चा वापर करून वीट तयार करणे .

साहित्य :-

सिमेंट ,वाळू , घमेळे , पाणी .

साधने :-

फावडे , थापी , बादली , breaks मशीन , इ .

कृती :-

  1. सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले .
  2. सिमेंट +वाळू 1:3 या प्रमाणात घेऊन mortar तयार केले .
  3. breaks मशीनमध्ये वितेच्या साच्याना ऑइल लाऊन घेतले .
  4. मग त्या साच्या मध्ये सुरुवातीला mortar नंतर दगड पुन्हा mortar असे थर टाकले .
  5. वरुण प्रेस केले . त्यानंतर त्या साच्या मधून वीट बाहेर काढली . अशा आम्ही दोन विटा तयार केल्या .
  6. आणि 21 दिवस curing करणे .

COSTING :-

13) फेरोसिमेंट

उद्देश :-

फेरोसिमेंटचा झाकण बनवणे .

साहित्य :-

l angle , torshn bar , weld mesh , welding rod , binding tar , cement , sand , water etc .

साधने :-

वेल्डिंग मशीन , थापी , रंदा , फावडे , घमेळे , ट्रे

कृती :-

  1. सर्वप्रथम 48 इंचचे 2angle व 43 इंचचे 2 angle कट करून घेतले . व 4 angle यांची फ्रेम तयार करून वेल्ड केल .
  2. त्या फ्रेम ला सपोर्ट साठी मध्ये बार लावले आणि त्यावर वेल्ड मेष जाळी लावली .
  3. त्यानंतर सिमेंट + वाळू यांचे 1:3 प्रमाणात घेऊन mortar तयार केले . ते mortar सुरुवातीला फ्रेम खाली ओतले .
  4. त्यावर फ्रेम ठेवली . पुन्हा फ्रेम वरुण mortar ओतले व थापी ,रंदाच्या साहाय्याने सगळीकडे पसरवले .
  5. व ते झाकण curing करण्यास ठेवले .

COSTING :-

14) नवीन फूड लॅब च्या येथे प्लंबिंग करणे.

पाइप ला सोल्यूशन लावताना .

आउट लेट काढताना .

COSTING :-

15. प्रॅक्टिकल. प्लाजमा कटर मशीन शिकणे

उद्देश. प्लाजमा कटर चालवण्यास शिकणे व प्लाजमा कटर चा वापर करून डिझाईन काढणे.

साहित्य. पत्रा, हॅन्ड ग्लोज, सेफ्टी शूज, गॉगल

कृती सर्वात प्रथम आम्ही मशीन ची ओळख करून घेतली विविध मशीनच्या भागांची नावे ओळख करून दिली. त्यानंतर आम्ही सर्व ती मशीन opraat कसे करतात ते शिकलो. त्यानंतर आम्ही सर्व मिळून प्रत्येक पत्रावरती एक एक डिझाईन काढली.

16. प्रॅक्टिकल. जीएस पत्र पासून बॉक्स तयार करणे.

उद्देश घ्यायचा पत्ता डब्बा तयार करणे

साहित्य जे आईचा पत्रा पेन्सिल पट्टी पक्कड हातोडी.

साधने. पत्रा Bend मशीन

कृती. 1 सर्वात प्रथम जीएस पत्रा घेतला.

2 त्या पत्र्यावरील पेन्सिल व पट्टीने 23*8cm चा आयत काढून त्या आयताचा या चारही चारी बाजू6mm लाईन मारली. 3 तसेच8*8cm चा स्क्वेअर अकला व6mm बाहेर लाईन मारली.( चारी बाजू )4 त्यानंतर तरी ते दोन्ही पत्रे कटरने कट करून घेतला 5mm लाईन करून काही पत्र्यांची बाजू आत सेंड केली आणि काही बाजू बाहेर बेंड केले 632*8cm चा आयताची भाग करून ते बेंड केले एका अडकवले ( समोरासमोर बाजू )7 तयार( बाजूला डब्बा 8*8cm च्या वरील bend केलेल्या भागात बसवला व पकडीने सर्व बाजू प्रेस केले

कौशल्य.gi पत्र्याच्या वापर करून डबा तयार करण्यास शिकणे आपण असे अनेक डबे बनवून विकू शकतो.

17. प्रॅक्टिकल. नरसाळा तयार करणे

साहित्य. पत्रा,पक्कड, हातोडी, पट्टी, पेन्सिल, पेन. इत्यादी

साधने. 17 Behd मशीन

कृती. 1.सर्वप्रथम योग्य मापनाचे ड्रॉईंग काढून घेतले

2.10cm व्यास घेतला नरसाळे तयार केले

3 परीघ 31.4 ठेवलं ड्रॉइंग नुसार पत्रा कापून योग्य मापन केले नरसाळा तयार केला

कौशल्य.gi पत्र्याचा वापर करून नरसाळा व बॉक्स तयार करण्यास शिकलो.