अभियांत्रिकी विभाग प्रोजेक्ट

नाव:- वैभव दिपक थाळकर

मार्गदर्शक :- लक्ष्मण जाधव सर

प्रॅक्टिकल चे नाव:- डिस्प्ले कपाट

उ‌द्देश :- ईडीपी साठी साहित्य ठेवण्यासाठी डिस्प्ले कपाट बनवणे.

साहित्य :-

एक ची स्केअर टूब, वेल्डिंग मशीन, रोड, बॉटम पट्टी, सनमाइका, स्कूरू, व्हाईट फ्लाय, फ्लेक्झिबल प्लाय, ऍडजेस्टेबल पट्टी, लॅमिनेटेड पट्टी, चुका इ.

कृती :-

मी या प्रोजेक्टमध्ये स्केअर फुट तसेच 45 मध्ये डिग्री कशी मारायची हे शिकलो. हे बनवण्यासाठी CO2 वेल्डिंग वापरले. एक ची स्क्वेअर टूब वापरून डायग्राम च्या सहाय्याने फ्रेम तयार करून घेतली. लांबी 8.6 रुंदी 3.6 / नंतर सर्व शटप लावला कॉस्टिंग खालील प्रमाणे आ