दैनंदिन:-HTP मोटर चि फ्रेम बनवायची ऑर्डर आली. त्यानंतर स्क्रॅप मधून सामान आणले फ्रेम कशी बनवायची याचा पहिले प्लॅनिंग केले, त्यानंतर फ्रेम बनवली HTP व मोटार 90 अंशात बरोबर बसवली. संपूर्ण काम झाल्यावर त्याचा पट्टा बसून घेतला त्यानंतर त्या फ्रेमला पेंट केले.

Date:-09/11/2022. दैनंदिन:-ॲग्री कलचा विभागाकडे बेल्ट खराब पडला होता.आणि मला सरांनी सांगितलं कि त्याला वेल्डिंग मारुन चांगला करायचा आहे.मग मी बेल्ट ला वर्कशॉपमध्ये आणला,मग मि जे काही खराब पट्या होते ते काढून टाकले आणि त्याचावर स्क्रॅप मधून नविन पट्ट्या आणले आणि बेल्ट ला ठिक ठिकाणी पट्ट्या लावून वेल्डिंग मारून बसवले .

आम्ही पहिले शिवली ला गेलो आणि पहिले प्लॅनिंग केली, त्याचा नत्तर IBT शाळेचे सरांना भेटलो मग सरांनी सांगितलं कि वर्कशॉपमध्ये वेल्डिंग टेबल, ड्रिल मशीन टेबल, ग्लायडिंग मशीन टेबल,वर्कीग टेबल हे बनावायचे आहेत, असे सांगितले.मग त्याचा नंतर इलेक्ट्रिकल शॉप मध्ये दोन टेबल बनावायला सांगितले ते दोन टेबलच नाव सोल्डरींग टेबल हे होते.अजून त्यानि सागितलं की फुडलॅप मध्ये किचन टेबल बनवायचा आहे.मग आम्ही त्या नुसार किचन टेबल ची प्लॅनिंग केली मग नंतर एक एक L अँगल जोडून टेबल उभा केला.मग नंतर वेल्डिंग टेबल वर पोरांना वेल्डिंग मारायला शिकवलं.

आम्ही पहिले सांगेशी ला गेलो आणि पहिले प्लॅनिंग केली, त्याचा नत्तर IBT शाळेचे सरांना भेटलो मग सरांनी सांगितलं कि वर्कशॉपमध्ये वेल्डिंग टेबल, ड्रिल मशीन टेबल, ग्लायडिंग मशीन टेबल,वर्कीग टेबल हे बनावायचे आहेत, असे सांगितले.मग त्याचा नंतर इलेक्ट्रिकल शॉप मध्ये दोन टेबल बनावायला सांगितले ते दोन टेबलच नाव सोल्डरींग टेबल हे होते.अजून त्यानि सागितलं की फुडलॅप मध्ये किचन टेबल बनवायचा आहे.मग आम्ही त्या नुसार किचन टेबल ची प्लॅनिंग केली मग नंतर एक एक L अँगल जोडून टेबल उभा केला.मग नंतर वेल्डिंग टेबल वर पोरांना वेल्डिंग मारायला शिकवलं.

आम्ही पहिले तुंग ला गेलो आणि पहिले प्लॅनिंग केली, त्याचा नत्तर IBT शाळेचे सरांना भेटलो मग सरांनी सांगितलं कि वर्कशॉपमध्ये वेल्डिंग टेबल, ड्रिल मशीन टेबल, ग्लायडिंग मशीन टेबल,वर्कीग टेबल हे बनावायचे आहेत, असे सांगितले.मग त्याचा नंतर इलेक्ट्रिकल शॉप मध्ये दोन टेबल बनावायला सांगितले ते दोन टेबलच नाव सोल्डरींग टेबल हे होते.अजून त्यानि सागितलं की फुडलॅप मध्ये किचन टेबल बनवायचा आहे.मग आम्ही त्या नुसार किचन टेबल ची प्लॅनिंग केली मग नंतर एक एक L अँगल जोडून टेबल उभा केला.मग नंतर वेल्डिंग टेबल वर पोरांना वेल्डिंग मारायला शिकवलं.

खाली नविन DIC गेलो मग सरांनी सांगितलं की हा जो दरवाजा ला कडी लावली आहे,ती निघून जाते मग तुला जस जमेल तस तु कडी ला वेवस्थित वेल्डिंग करुन टाक.मग नंतर मी प्लॅनिंग केली की कडी कशी टाइट बसनार.मग त्याचा नत्तर स्क्रॅप मधून 3 फुट ची पट्टी घेतली.मग खाली जावून कडी ला पट्टी बसवली वेल्डिंग मारुन.

एग्रीकल्चर डिपार्टमेंट साठी हॅन्डविडर इन्स्टॉल करुन दिला.

पहिले आम्ही फुड लॅप ला गेलो मग त्या लोकांना विचारल कि किती बाय किती ची खिडकी लागनार मग त्यांनी सांगितले की 5 X 4 आणि 4 X 4 चे दोन खिडकी बनावायचे आहेत, मग आम्ही खिडकी चे कॉस्टिग काढले.आणि सरांना सांगितलं की खिडकी चे Total कॉस्टिग 4,741.8Rs.झाल आहे.मग सरांनी दुसऱ्या दिवशी Lएगल, scare Baar,पट्टी.हे मागवले.मग नंतर मि खिडकी चे माप घेऊन कट केले. L एगल लागला 25X 25X2 म्हणजे 20 fet त्याचे 3 नग Total 60fut.

Lएगल चि कॉस्टिग

1) = 25X 4.

= 100

2) = 100/127

. = 0.78

3) = 0.78 X 60 X 0.3

= 14.0

4) = 14.0X70

= 980 rs.

खिडकी चि फ्रेम बनुन नंतर scare Baar चे माप घेऊन कट केले.एका खिडकी चे फ्रेम मध्ये 17 scare baar लागत होते . ऐकून टोटल scare Baar 10X 10 चे 20 fet त्याचे 11 नग म्हणजे 220 fut येवढे लागले.

. Scare Baar chi कॉस्टिग

. 1) = 10X10

. = 100

. 2) = 100/127

. = 0.78

. 3) = 0.78 X 220 X 0.3

. = 51.4

. 4) = 51.4 X 70

. 5) = 3,598 Rs.