अवजारानची ओळख

उदेश . पत्रा पासून सुपली बनवणे . वापरण्यासाठी . सुपली लागते

कृती .; एक पत्रा हतुडा . खिळा . व मीटर टेप . मारकाऊट काढण्यासाठी .

सुपली बनवताना मी त्यात ड्रिल मशीन शिकलो व त्यात मी मापमन पण केले व त्यात पत्रा कापण मशीन शिकलो व त्यात अजून पत्रा बेंड मशीन पान चलवली मग ड्रिल मशीन पण त्यात शिकलो आणि .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2024-08-08-at-4.19.48-PM-576x1024.jpeg

आर्क. वेल्डिंग मशीन: २

उद्धेश ‘: एकानद्या लोखंडी वास्तु ना एकूण एकला जोडली जाते आणि त्यात दूसरा धातू मिश्रण केला जातो त्याला आर्क वेल्डिंग म्हणतात.

कृती : वेल्डिंग मशीन आणि भेस होल्डर . आणि अरतीनग होल्डर . व रॉड हे वेल्डिंग मारण्यासाठी लागते व स्विच ई ..

मी त्यात वेल्डिंग मशीन चलवलो व त्यात स्पोट मारयला पन मारयला शिकलो .

सुरक्षा : आर्क वेल्डिंग मशीन . गॉगल घेतला मग sepatyi शुस मग त्या नंतर आपऱ्ओण मग हँड गोलॉसस. घेतला मग वेल्डिंग मारीची

मपण पद्धत :२

मपण पद्धती २ असतात पाहिली महणजे ब्रिटीसठ . आणि . मॅट्रिक असतात

पाहिली ब्रिटिश;> त्यात मी cm.mitar.inch.mm. ह्यात me मापन कड्याला शिकलो ani cm. चा mm. कसा करायचा ते अणि cm चा इंच कसा करायचा. ते पण शिकलो अणि मी मापन पण केला. व ब्रिटिश मध्ये गुंठा. एकर.व ब्रास. चा घन कशा पद्धतीने करायचा त्या ते पण शिकलो. व पानेड बिगा इच, फूट, फरलागु, कोस, . टन- . ग्राम कितटन, पैसे – एक – रूपया. शेरे .नग* – आणी बिगा जमिनीच. मोजतात .मायक्रोण प्लास्टीक मोजण्यासाठी होतो, .

त्यात मॅट्रिक पद्धत म्हणजे. त्या मी .मीटर. किलोमीटर. व लिस्काउंट शिकलो त्यात कमीत कमी अंतर मोजता येतो त्याला लिस्काउंट म्हणतात. म्हणजे mm.चा खलि अर्धा mm .हिचा पेक्षा कमी पण मोजून शकतो .

vernier caliper: ह्यात कमीत कमी लिस्काउंट 0.0.2 ईतका मोजता येतो ह्या चा उपयोग गोल पाईप किंवा कोणतही गोल आकाराची वस्तू मोजता येते. त्यात इन लेट अणि आऊट लेट हे पण मी शिकलो त्यात.

बांधकाम. : 9

त्यात मी आधी बांधकाम म्हणजे काय ते समजून घेतल अणि मग .बांधकाम हे अपन घर बांधण्यासाठी करतो व घर आपल्या राहणाऱ्या sathi लागते

बांधकाम साठी लागणारे साहित्य: घमेल . सिमेंट .वीट.वळू. पाणी. हँडglbza अणि. लेवल टय़ूब. मीटर टेप. लेवल दोरी . व ईत्यादी..

पहिले आम्ही त्या जागी बांधकाम करायचा होता त्या. जागी जाऊन त्याची ड्रॉइंग काढली अणि मापन केले व मी त्या दोन्ही पण गोष्टी शिकलो.

मी बांधकाम मध्ये आधी दस्त. चा वापर केला व त्यात सिमेंट मिक्स करायला शिकलो पण अणि केले पण मग नंतर ॥ आधी बांधकाम करत असताना मी त्या जागीच मापन kelo va आधी लेवल दोरी लावायला शिकलो मग नंतर वीट ठेवली मग दोन्ही साईड ne. लेवल टय़ूब .चा वापर करून लेवल काढली( लेवल टय़ूब चा वापर एका रेषेत लेवल काढण्यासाठी केला जातो. ) मग नंतर लेवल काढल्यावर. मार्क आऊट करून. लेवल दोरी लावली व वीट ठेऊन बांधकाम करायला चालू केला अणि एक वीट ठेऊन त्याच्यावर chemical. लाऊन ते चिकटवायची मग तसच वर वर बांधकाम करायचा .. ते मी शिकलो व कोटेशन पण काढला शिकलो कस ब्रास ते अणि थोडी ड्रिल मशीन पण शिकलो. अणि

त्यात बांधकाम काम झाल्यावर p.o.p ne थोडी प्लास्टर करायला पण शिकलो

co2 welding म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड असे आहे

co2 la mig असे पण म्हणतात mig welding ही दोन धातू मधील पकड चांगली ठेवतो

mig वेल्डिंग part .॥ गण. .nozal. कानेटकर. Sewth होल्डर हे गण part आहेत अणि मशीन part. होल्डर. Co2 गॅस. पॉवर केबल पॉवर सप्लाय

Co2 मारत असताना गॉगल अणि सेफ्टी बूट अणि हँड गोल वापरावे

पावडर कोटींग

पावडर Kuting म्हणजे कलर ला एखाद्या zob व्रती कलर fix करण्यासाठी पावडर Kuting चा वापर होतो व job ला आधी कलर चा 3in 1 lekved लावले जाते मग नंतर त्याला पावडर Kuting केले zate ani नंतर त्याला ohan made त्याला 160 डिग्री made गरम केले जाते मग ते कलर fix होतो

रंग काम

रंगाच्या अनेक प्रकार असतात जसे की चुना रंग माथेरान ऑइल पेंट साधा बेंड हे असे प्रकार असतात त्यात आम्ही ऑइल पेंट भिंतीचा प्रायमर व भिंतीचा कलर ते द्यायला शिकलो पहिला आम्ही प्रायमर मारून घेतला भिंतीला मग त्यानंतर व्हाईट कलर घेऊन आम्ही त्यात सेपरेट कलर तयार केलेला त्याच्यात मिक्स करून त्याला चॉकलेटी कलर केलं व ते दिलं व त्यानंतर स्प्रे पेंटिंग केली, स्प्रे पेंटिंग मध्ये आम्ही सीडी पेंटिंग केली व त्यात प्रायमर अजून कलर मारायला शिकलो

tig welding

tig वेल्डिंग म्हणजे दोन धातू न मध्ये तिसरा धातू मिश्रण केला जातो किवा ती जागा भरली जाते तिला tig वेल्डिंग म्हणजे जाते ..अणि त्यात एक fhilar rud चा मिश्रण केला जातो मग त्याला त्या नवजल ne त्याला हिट करून त्या रोड ला वितळून त्याची त्याला गच बसवले जाते अणि ती वेल्डिंग अतिशय हार्ड अणि मजबूत बसते

miling mashin

मिलिंग मशीन चा वपर हे एकांद्या वस्तु ना हवा तसा शेप देणीसाठी होतो किवा त्यावर हवा तसा कट घेऊ सकतो तेचात स्टूल चे प्रकार असतात त्या स्टूल नुसार ते आपण हवा तसा त्या जॉब वरती आपण तेला शेफ देऊ सकतो आणि मिलिंग मशीनचा वापर हे वर्क शॉप मध्ये आणि कंपनी ट होतो . मिलिंग मशीन वापरत असताना आपण हे सेपटी वापरावी {{ पहिले तर गोगल <>सेपटीबूट >हातळी > आणि आपऱ्ओण

लेथ मशीन

लेथ मशीन ला सर्व मशीनची जननी मानले जाते. वा लेथ मशीन चा उपयोग हे एकाध्या वस्तु ला गोल आकार, मध्ये हवा तसा सेफ देण्या साठी होतो व त्याचा गोल आकार कमी करण्यास पण होतो व ते जॉब फक्त लाकडावर आणि लोखंडावर केला जातो लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्त्वाचे यंत्र आहे.लेथ मशीन च्या टूल चे प्रकार दोन असतात 1 लाकडी आणि दुसरी लोखंडी जॉब तयार करण्यासाठी वापरला जातो व विविध सेप देण्यासाठी पण असतो

लेथ मशीन वापरत असताना सुरक्षा

1} गॉगल2} सेपटीबुट3} हँडग्लोस

हेड. स्टॉकटेल, स्टॉकटुल ,पोस्टकम्पाउंड, रेस्टबेडकॅरेज,हे लेथ मशीन चे मेन पार्ट आहेत

rcc कॉलम

आरसीसी कॉलम .

पहिले आम्ही आरसीसी . कॉलम काय आहे ते समजून घेतले व नंतर आम्ही त्याचे प्रकटीकल घेतला व त्याचात आम्ही आरसीसी कॉलम करताना आम्ही वाळू . खडी . सेमिनट ह्याचे मापन हमी लीटर मध्ये कस काढयच ते सिकलो व तीच घण

प्लाजमा कटर

प्लाजमा कटर म्हणजे मेटलचा कोणताही पत्रा कोणत्याही डिझाईनिंग मध्ये कट करता येतो प्लाज्मा मशीन वरती व त्यात डे एक्स फाईल मधून सॉलिड वर्क वरती डिझाईन करून त्याच्यामध्ये सेव करावा लागतो त्यानंतर त्याला जी कोड देऊन प्लाजमा कटर वरती येऊन फाईल ऑप्शन वरती क्लिक करून या फोनवरती तिथून सिलेक्ट करून प्लाजमा कट करावा लागतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेप पण घेऊ शकतो प्लाजमाप कटरमध्ये ऑलरेडी पन्ना शेप असतात त्याच्यापैकी आपल्याला जो घ्यायचे ते डायरेक्ट घेऊन आपण डायमेन्शन देऊ शकतो व आम्ही त्यात चौकोनी आणि गोल सेफ कट केलं अभी डेमो फिरवण्यासाठी एफ एम वन

FRP

विटांची रचना

Sep 12, 2024 | Uncategorized

पहिले आम्ही त्यात वीट बदल माहिती करून घेतली आणि आणि विटांची रचना जाणून घेतली त्यात मला 5 विटांचा 5 रचना शिकवल्या

बॉन्ड चे प्रकार 5

1} स्ट्रेचर बॉन्ड

2} हेडर

3}रेपटर

4}फेलमेश बॉन्ड

5} एग्लिश बॉन्ड

बांधकाम करताना पहिले वीट ओली करून गहेवे लागते कारण त्या ते टी सीमेंट मधल पाणी शुसून घेऊ ने म्हनोन वीट ओले केले जाते

बांध काम करतंय त्याचे प्रमाण 1 कास 6 असते व विटा चा वरील बाजूला फ्रॉग असे म्हणतात

फीरो सीमेट

Sep 12, 2024 | Uncategorized

फेरो सीमेंट मध्ये आम्ही पहिल तर त्यात आम्ही फेरो सीमेंट की ते समजून घेत व फेरो सीमेंट ची बांधणी अगदी कमी खचत होते व पहिले हमी 30 30 cm चे जळी तयार केली व त्यात आम्ही बार . जळी . जीआय . वायर . महेश जळी तयार केली व त्याला वेल्डिंग मारली त्या नंतर मी सीमेंट वाळू तुयची मिश्रण केल व ते पूर्ण मिश्रण त्या जाळी वर वतले व त्या जळी ला साइड ने सपोर्ट दिला आणि मग tycha वर मग फीरो सिमेंट टायर केले