.

1) मापन

मापन ची दोन पडीत म्पाटीक 21 ब्रिटिश

1] ब्रिटीस इच, फुट, कोस, पाड़, बीधा, वजन, मन, पाउन, इजन, चार भान. T. M.C. पायली. आदुली

मॅट्रिक:- k.kg.mm,gm.m.km,cm,l, नग, मिनिट. तास, पाउंड,

या दोन पद्धतीने मापन घेतले जाते तसेच इंचाच्या फुट मध्ये करताना बाराणे भराने मग फूट इय मध्ये करताना बाराणे भगने तसे मीटरचे सेंटीमीटर मध्ये करताना 100 निघूने तसेच सेंटीमीटर वे मीटर मध्ये करताना 100 ने भागणे तसेच एम एम चे मीटर मध्ये करताना 100 ने भागमो तसेच kg मिचरचे करताना 3.3 ने भागणे तसेच m रूपांतर करताना फुटामध्ये 3.3 न गुन्हे

२) अवजाराची ओळख

आयरन हे लोखंड पाईप सरळ करण्यासाठी असतात आणि हे आपल्या काम करण्यासाठी उपयोग पाळतात

लेथ मशीन है आपल्या काही काम करण्यासाठी उपयोग यहते तसेच आपण त्याच्यावर जॉब तयार करू शकतो

तसेच वर्णन पट्टी ही आपल्यासाठी उपयोग पडते कारण काम करताना आपण घेतो किंवा कशासाठी पण काम कामाला येते तसेच

३) आरसीसी कॉलम

आरसीसी कॉलम हे आजूबाजूला काँक्रीट टाकून केले जाते त्याला आरसीसी कॉलम म्हणतात तसे मोठे मोठे बिल्डिंग उभ्या करण्यासाठी rcc. कॉलगचा उपयोग केला जातो आणि आरसीसी कॉलम करताना तिला लागणारे साहित्य पीव्हीसी पाई तार यांनी पहिले बांधणे तसेच हावडा तापी घमेला

4)पायाची आखनी

उद्देश चार कंपनीची डिग्री आाखणे किती मापाबर पोलाचे खड्डे पोल रेषेत लावणे ओळंबा सिमेंटने खड्डू भरणे

साहित्य- सिमेंट, वाळू, खडी, पानी, टोपले, दोरे, चाची ओळंबा, फावडी इत्यादी

कृती-1) पहिले लाईन दोरीने दोन्ही बाजूला दोरी बांधली

2) नंतर ती लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पाहिले

3) आणि चुन्याचे नंतर आखणी केली

4) त्या लाईन वरती फुटावर खड़े केले

5) दोन्ही बाजूचे अंतर व फूट इतके

5)विटाचे बांधकाम

उद्देश बांधकाम करायला शिकणे

साहित्य-विटा, पापी, लाईन दोरी, कोळंबा, पाटील, हॅन्ड ग्लोज, फावडी, खोरे, पाणी

कृती-1) वाळू सिमेंट याचा अंदाज घेऊन डेपणे टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे घेऊन डेपी टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे

2) नंतर माल तपार केला व बिदा कामाच्या ठिकाणी आमाल्या

3) नंतर बांधकाम करण्यास सुरुवात केली

4) बांधकाम करण्यासाठी काही अडचणी आल्या त्या म्हणजे चात केव्हा व कुठे सोडावी

5) ते सरांना विचारून सॉल करून घेतली

6) यासाठी आम्हाला दीड गोणी सिमेंट व बाळू 27 पाटला लागल्य

6 )रंगकाम

उद्देश रंगकाम शिकणे

साहित्य- रंग, तिनेल

कृती-1) सर्वप्रथम रंग करायचा भाग सेंड पेपरने साफ केला

2) प्रेगन मध्ये काळा रंग भरला

3) योग्य पद्धतीने स्प्रे गणे रंग दिला

रंगाचे प्रकार डिस्टेंपर, ऑइल पेंट, एकी लिंक पॅन्ट

दिवर ब्रश, टिंब ब्रश, रोलर हरा

7) लेथ मशीन

उद्देश जॉब तयार करायला सर पेज काढणी कट मारणे हे फिनिशिंग करणे

साहित्य- लोखंड लाकूड इत्यादी

कृती: 1) लेथ मशीन बुला चालू केले

2) गेट रेकुसु पुढे

३) त्यानंतर क्लोज कट केले

4) लाकडाला सुइफेस काढण

5)60 नंबरच्या पोलीस पेपरने घासणे

6) त्यानंतर एका साईटला कर लावलं

7) जॉब झाल्यावर मशीन बंद करणे

8) जॉब काढून घेणे.

8)आर्क वेल्डींग

कृती: आर्क वेल्डिंग ही जास्त वापरली जाणारी पद्धत आहे यामध्ये वेल्डिंग मशीन,होल्डर,आर्थिंग ,आणि वेल्डिंग रॉड या गोष्टी लागतात वेल्डिंग रॉड वितळून दोन लोखंडी वस्तूंना जोडण्याचे काम करते आर्क रॉड हे टांगस्टन या धातूपासून बनवतात वेल्डिंग रॉड हा फेरस,म्याग्निज , आल्युमिनिअम,याचे आवरण आस्ते.

9) co2

कृती:Co 2 वेल्डिंग म्हणजे दोन समान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे CO2 वेल्डिंग हे एकमेव प्रकारची वेल्डिंग आहे या वेल्डिंग मध्ये कॉपरची coting आसलेले तार वापरली जाते या वेल्डिंग मध्ये 75% आर्गोन तर 25% कार्बन डाय-ऑक्साइड वापरला जातो.

10)पवार हेक्सापवार

कृती: हेक्सो या हशिंच्या सहायान कठीण लोखंडी किंवा लाकडी वस्तू आपण कपू शकतो या वस्तू त्या माशीच्या वाईस मध्ये फिक्स करून आपण कट करू शकतो या मशीनचा उपयोग कारखान्यांमध्ये जास्त केला जातो.

11)प्लंबिंग

कृती:प्लंबिंग करत असताना सर्वप्रथम आपण कोणत्या गोष्टीची प्लंबिंग करत आहोत हे लक्षात घ्यावे त्यामध्ये दोन प्रकार असतात पाईपचे दोन प्रकार वापरावे लागतात पीव्हीसी आणि यूपीविसी प्लंबिंग चे पाच प्रकार आहेत पहिला बांगडी पाईप, गोल पाईप, पीव्हीसी ,यूपीव्हीसी, सीपीव्हीसी ,कॉपर प्लंबिंग पाईप प्लंबिंग मध्ये आवश्यक त्या जागेचे फ्रंट एक वापरणे आवश्यक आहे प्लंबिंग करत असताना कधीही सुलोचन लावून मजबूत प्लंबिंग करावी लेके राहणार नाही याची काळजी घ्यावी.

12) मिलिंग मशीन

कृती :स्पॉट ड्रिल, मॅट एंड मिल, ड्रॉ बेटर कटर, रिव्हर्स बेल एंड कटर, फूड ड्रॉ कटरउद्देश – मिलिंग मशीनद्वारे शब्द टूल काय काम करतात हे शिकणेकृती-

१) मी टॉवेल कटरच्या सह्याने सर पेज केला

२) मी लाकडाचा पाच इंचा तुडा मिलिंग मशीनच्या वर्गीक टेबल फिट केला

3) लाकडाच्या मध्ये भागाला ई आकाराचा टूल

4) नंतर तो बेंड बदलून चावी गाळा तयार केलाटूल ची शेवट -1) खाली ड्रिल, एन्ड ड्रिल, बोल अँड कटर, वूड राउटर,

13)फेरोसिमेंटचे फायदे

:कमी खर्च: कमी खर्चात उत्तम गुणवत्ता मिळते.जलरोधक: पाणी शोषणाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलरोधक असते.लवचिकता: विविध आकार आणि डिझाइनमध्ये उपलब्ध.टिकाऊ: दीर्घकाळ टिकणारी सामग्री.देखभाल सोपी: कमी देखभाल आवश्यक असतेसाहित्य- रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी

कृती : पावडर कोटिंगचे लाभ म्हणजे:धातू, प्लास्टिक, आणि इतर सामग्र्यांसाठी संरक्षणरेंज ऑफ रंग आणि फिनिश वरील पर्यायउच्च लोहचिंचन स्थिरतापावडर कोटिंगचे वापर लक्षणपरक आणि पर्यावरणमित्रकमी लागणार्‍या प्रक्रियापावडर कोटिंगच्या प्रमुख प्रकारांमध्ये तंबा, आलूमिनियम, आणि फेरसच्या पावडर कोटिंग आहेत. या प्रक्रियेच्या

माध्यमातून, विविध उत्पादन सामग्र्यांचा धडा तयार केला जातो, जसे की ऑटोमोबाईल भाग, वस्त्र, आणि इतर उत्पादन.पावडर कोटिंग्जचे प्रकार: थर्मोसेटिंग पावडर कोटिंग्स: हे कोटिंग्स उष्णतेच्या संपर्कात आल्यावर बरे होतात आणि कडक होतात, ज्यामुळे सब्सट्रेटशी कायमस्वरूपी बंध तयार होतात.थर्मोप्लास्टिक पावडर कोटिंग्ज: हे कोटिंग्स गरम केल्यावर वितळतात आणि वाहतात परंतु रासायनिकरित्या क्रॉसलिंक होत नाहीत, ज्यामुळे त्यांना अनेक वेळा पुन्हा गरम केले जाऊ शकते आणि सुधारित केले जाऊ शकते.

14) फेरो सिमेंटसाहीत्य

:- लोखंडी बार , वेल्डमेस्त जाळी , चिकनमेस्त जाळी ,सिमेंट , वाळू , पेपर .कृती :- 1)ज्या ठिकाणी फेरो सिमेंट करायचे त्याचे माप घेतले. { टाकीचे झाकण }

2) त्या आकाराचा एक गोल किवा चौकीनी साचा तयार करून घ्यायचा.

3) त्यामध्ये वेल्डमेस्त जाळी व चिकनमेस्त जाळी लाऊन घ्यायची .

4) त्यानंतर त्या मध्ये 3:1 या प्रमाणात मिश्रण करून टाकावे .

5) मिश्रण टाकताना एका बाजूला पेपर लावावा .

6) त्यानंतर त्याला वळत ठेवावे व काही दिवस त्यावर पाणी मारावे .

15) मोबाईल ॲपउद्देश

– साहित्य विना मोबाईल द्वारा काम करणेसाहित्य- मोबाईल बबल ट्यूब कृती-१) मोबाईल मध्ये बबल ट्यूब डाऊनलोड करून घेणे

२) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेवल ट्यूब

३) मीटर टेप आणि दिशादर्शक वापर करा

1 )वेल्डिंग

वेल्डिंग

उद्देश वेल्डिंग करणे

साहित्य- आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग मशीन, हॅन्ड ग्लॉज, सेफ्टी शूज, गॉगल,

कृती-1) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा साधने घालावे

2) ज्या धातूला वेल्डिंग करणार आहे त्याला अर्क रोड पाहिजे

3) ज्या मातूला वेल्डिंग आहोत त्याला अर्थिग दिली पाहिजे

4) मशीन चालू करू तापमान सेट करून घेणेत्यानंतर वेल्डिंग करून घेणेवेल्डिंग चे प्रकार

-1) जार्क वेल्डिंग

2) co2 वेल्डिंग

3) स्पॉट वेल्डिंग

4) टिंग वेल्डिंग