लेथ मशीन
लेथ मशीन हे एक यंत्र आहे ज्याचा वापर धातू किंवा इतर पदार्थांना गोलाकार किंवा कापण्यासाठी किंवा पृष्ठभाग गुळगुळीत यासाठी केला जातो यामध्ये जॉब फिरतो आणि कटिंग कट्टूल काम करतो
लेथ मशीन चे मुख्य भाग
- हेड स्टॉक- जॉब ला फिरवण्यासाठी पावर देतो
- चक- जॉब पकडण्यासाठी वापरतात
- कॅरेज- कटिंग टूल पुढे मागे हलवते
- बेड- मशीन चा मुख्य आधार भागलेत मशीन वर केली जाणारी कामे
- टर्निंग- धातूचा व्यास कमी करणे
- फेसिंग- टोकाचा पृष्ठभाग सपाट करणे
- ड्रिलिंग- होल पाडणे
- थ्रेडिंग- कृ चे धागे तयार करणे
- नरलींग- त्या भागावर पकड तयार करणे
वर्कशॉप मध्ये फायदे- अचूक मोजमापाचे पार्ट तयार होतात
