1) प्लायउड ला सणमायका बसवणे

उद्देश : प्लायउड ला सणमायका बसवाय ला शिकणे .

व त्याचा अभ्यास करणे

साहित्य : १ )प्लायउड

२ )सणमायका

३ )फेवईकोल

४ )चिकट पटी

साधने : सणमायका कटार

सणमायका : सणमायका हे उच प्रगटची टिकाउपणा व)

१ लोमिटआहे .

उपयोग :प्रामुख्याने फर्निचर वॉल पनेस टेबल टॉप्स छत ह्यासाटी वापरला जातो

वैशिस्टे :१ ) सणमायका शेटस पूर्णपणे फेनोटिक पर्यापासून बनवल्या जातात .

२ )कठोर तापमान प्रतिरोधक आहे .

३ ) ऑटी -बॅक टोरेयल तसेच ऑटी पलंग् आहे .

2) पत्रे काम करणे

उद्देश :जीआय पत्र्यापासून नरसाळे ,बादली ,डबा तयार करणे व शिकणे

साहित्य : :जीआय पत्रा

साधने :पत्रा कटर

सुपली :१ )प्रथम योग्य मापाची ड्रॉइंग कडून घेतली

२ ) योग्य मापात पत्रा कापून घेणे .

३ )व सुपली तयार करणे .

निरीक्षन :१ ) योग्य मापात पत्रा कापून घ्यावा लागतो .

अनुमान ;१)पत्रा जॉइन वर व्यवसीत जोडावा अन्यता ते तुटेल .

3) मापन

उद्देश : वेगवेगळ्या वस्तूची मापे घेण्यास शिकणे

साधने :१ )फुट पटी २ )मेजर टेप ३ मीटर ,६ मीटर ३ )वर्णीयर केलिपर ४ )गेज ईत्यादी

मापाच्या दोन पद्धती :

१ )ब्रिटिश पद्धत:

इंच, फर्लांग फुट शेर , मन ,पायली ,इसण व ईत्यादी .

मॅट्रिक पद्धत:

मीटर ,सेमी, किमी लिटर ,कुईनेटल ,टन ,तास ,सेकंड ईत्यादी .

1 ] 1 cm = 10 cm

2 ] 100 cm = 1 metar

3 ] 1kg = 1000 gm

4 ] 1 fut = 12 inch

5 ] 1 fut = 30 cm

6 ] 1km = 1000 metar

7 ] 1inch = 30 mm

8 ] 1 ब्रास = 100 घनफुट

मेजर टेप

उपयोग -मेजर टेपचा उपयोग कोणत्याही वस्तूची लांबी रुंदी मोजण्यासाठी केला जातो

उदा -आम्ही चप्पल स्टॅन्ड बनवण्यासाठी मेजर टेपचा वापर केला त्याची लांबी रुंदी नीट काढून आम्ही ती कटिंग करून आम्ही मेजर टेपच्या मदतीने चप्पय स्टॅन्ड

बनवलं आपल्याला कोणतीही वस्तू मतानुसार बनवायची असते तर आपल्याला मेजर टेपची गरज लागते.

चॉपसो कटर मशीन

पाइप चायनल ….लोखंडाची वस्तू कट करण्यासाठी चॉपसो कटर मशीनचा उपायो केला जातो हि मशिन एका जागे वरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी सोपी असते

ह्या मशीनचा वापर जाताना सुधा आपल्या शेपटीचा वापर करावा लागतो.

बेंच ग्राइंडर मशीन

बेंच ग्राइंडर मशीनचा उपयोग वेग-वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन बेंच वर फिट केली जाते . म्हणून तिला बेंच ग्राइंडर म्हणतात .

बेंच ग्राइंडरचा उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनिशींग करण्यासाठी सुधा होतो .

घराच्या पायाची आखणी

उद्देश -घराच्या पायाची आखणी करणे

साहित्य -लाईन दोरी ,८खुट्या ,चॉकोपीट,मीटर टेप

कृती -baill tap aera काढण्यासाठी center like yanat loit tan

(१) कारपेट aera काढण्यासाठी canter line भिंतीची बांधकाम कारपेट

Centre line -पाय फाउंडेशन बांधकाम centre line असे अनुक्रम जमिनीवर आखणी केली जाते. या center line वरून Batupaera यासाठी corfit aera काढला जातो

Bluit up area -म्हणजे खंड्या बाहेरील क्षेत्र पायाच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे biuit up area.

Corpate area -मुखय स्वरूपात वापरण्यात येणारी क्षेत्र म्हणजे corpate area.

आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी .

(१)माप करताना किती sauare foot carpate area.

(२)भिंतीचे बांधकाम किंवा inch.

(३)पाया किती फूट आहे?

4) RCC COLUMN तयार करणे .

उद्देश : RCC column तयार करने. उद्देश : RCC column तयार करने. मटेरियल :वाळू , सीमेंट , खडी , पानी , तार , ऑइल ई.

साहित्य : coloum चा ढाचा , पाटी इ.उपक्रमाची निवड : पार्किंग खांबाला आरसीसी कॉलम केले . कृती : प्रथम कॉलमचा धाच्याच माप घेऊन त्याचे घणफल काढून आदज खर्च काढावा. concernt मजबूत बसण्यासाठी खांबाला तर बांधून घेणे. कॉलमच्या धाच्या ला तेल लावून घेणे . नंतरून त्या धाच्याला लावांव यला तारेने बांधून घेतले 1:2:4 प्रमाणात सीमेंट , वाळू व खडी घ्यावी ते खोऱ्याने चांगले मिक्स करून concernt बनवावे पाटीत भरून त्या साच्यात भरणे पाटीत भरून त्याच्या सगळीकडे असे टाकावे पुढच्या दिवशी तो धाच्या कडून ते कडक होण्यासाठी पानी मारावे. दक्षता : कॉलमचा दहाच्या लावतणी सगळ्या बाजूने कवर होईल अशा प्रकारे टाकावे.

5)फिरोसिमेंट शीट करणे .

उद्देश : फिरोसिमेंट शीट करणे .

साहित्य : रेती , सिमेंट , वेल्डमेश आणि चिकन मेष जाळी , तर , पाणी , थापी , लाकडी रनदा इ.

कृती:

१) प्रथम फिरोसिमेंट शीटचे घनफळ काढले. त्यानुसार बजेट काढले.

२) त्यानुसार साहित्य गोळा केले.

३) ६ मम चा रॉड ला ३० सेमी मध्ये ४ कापून घ्यावे.

४) त्या रॉड चौकांत जोडून घेतले.

५) १ * १ फूट ची वेल्डमेश जाळी कापून तारेने बांधली.

६) त्याच्या वर १ * १ फूट ची चिकन जाळी कापून तारेने बांधली.

७) फिरोसिमेंट शीटचे घनफळ कडून त्याप्रमाणे १:३ च्या ratio प्रमाणे सिमेंट आणि वाळू घेतली

८) त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मोल्टर तयार केले.

९) प्रथम कागद घेतला. त्याच्यावर १ .५ सेमी चा तयार केले मोल्टरचा थर दिला.

१०) त्याच्या वर बनवलेली जाळी ठेवली.

११) त्याच्यावर मोल्टर चा थर दिला.

१२) नंतर लाकडी रनदा आकार दिला.

१३) कडक होण्यासाठी उन्हात ठेवणे

Diagram:

वाळू2.25 l
सीमेंट0.75 l ( 1.125kg )
अंदाज खर्च
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
16 mm रॉड0.2664 kg8021.31
2weld mesh1 Sq.ft13 / Sq.ft13
3chicken mesh1 Sq.ft3 / Sq.ft3
4वाळू2.25 l1 / per liter2.25
5सीमेंट0.75 l ( 1.125kg )7 / per kg7.87
6तार2 m1 / per meter2
7पाणी1 liter7.7 / per liter7.7
8पेपर111
58.13
मजुरी ( 25% )14.53
TOTAL72.66

Costing :

Costing
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
16 mm रॉड0.2664 kg8021.31
2weld mesh1 Sq.ft13 / Sq.ft13
3chicken mesh1 Sq.ft3 / Sq.ft3
4वाळू3 l1 / per liter3
5सीमेंट1 l ( 1.5 kg )7 / per kg10.5
6तार2 m1 / per meter2
7पाणी1 liter7.7 / per liter7.7
8पेपर111
61.51
मजुरी ( 25% )14.53
TOTAL76.04

6)डोम तयार करायला शिकणे.

उद्देश : डोम तयार करायला शिकणे. 

कृती:

१) प्रथम सरानी सांगितले डोम बद्दल माहिती सांगितले. त्याला लागणारे साहित्य व  कसे एकमेकांना जोडायचे ते सांगितले. 

२) आपण जे मॅट्रिअल वापणार आहे त्याची माप  सांगितलं

३) प्रथम काळया प्लेटीने सुरुवात केली. 

४) त्यानुसार कलर कोडींग नुसार ल अँगल लावत जाणे. 

5) एक डोम बनवण्यास दीड किंवा दोनतास लागायचे. 

6) पूर्ण डोम काम करण्यात दोन दिवस लागले. 

7) पहिल्या दिवशी आम्ही कलर कोडींग नुसार प्लेट आणि अँगल लावले. नट आणि बोल्ट जोडले. 

8) दुसऱ्या दिवशी नट आणि बोल्ट फिक्स केले. त्याची लेवल ट्यूब ने लेवल केली . 

दक्षता :

१) ल अँगल हे बरोबर कलर कोडींग नुसार लावावे .

२) डोम बनवता डोमच्या प्लेट वाकू नये याची काळजी घ्यावी .

अडचणी : 

 1. वरच्या बाजूच्या नट आणि बोल्ट लावतणी वरची बाजू खाली झुकायची. त्याला आम्ही लाकडाचा support   देऊन नट व बौल्ट फिक्स केले. 
 2. लेवेलिंग जास्त वेळ लागला.

मटेरियल : 

7)पायाची आखणी

कार्पंटर क्षेत्र :पायाची आखणी

कार्पंटर क्षेत्र वापरणारी जगा.ज्याचे बांधकाम बाहेरबाजुने किवा मधी केले जाते.

बेल्टफ क्षेत्र :

बेल्टफ क्षेत्र न वापरणारी जगा. ज्याचे बांधकाम थोडे आतल्या बाजुने केले जाते.

उद्देश : पायाची आखणी करायची समजून घेणे 

साहित्य : फक्की , रॉड , खिळे , मेज्जर टेप , गुण्या . 

कृती: 

 1. पायाच्या साहित्य करून प्लॉट आणले. 
 2. सरणी संगीतल्याप्रमाणे 10 x 12 फुट कारपेंटर एरिया बनवायचा होता 
 3. प्रथम दोन झाडांच्या समांतर 6 फुट अंतरावर लावले. 
 4. त्यामधला एक रॉड दोरी बांधली 
 5. त्याच्या बाहेर 10 फुट वरती 90 अंशात एक रॉड लावून तीच्याबजूनी दोरी लावली.    
 6. अशाप्रकारे 12 x 10 फुट चौकण तयार केला. तो चौकण फक्की आखून घेयचा
 7. चौकणाच्या बाहेर 6 इंच वरती 1 रेषा  मारायची तसेच सगळ्याबाजूनी 3 रेषा माराव्या. . 

फोटो :

8)बिजागरि आणि त्यांचे उपयोग

 • दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो
  १)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते
  २) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते
  ३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात
  ४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जाते
 • बिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतात
 • स्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा
  २)फ्लिप माथा
  ३)चौरस माथा
  ४) सपाट माथा
 • हे वेगवेगळे साईज मध्ये वापरले जातात

9)सुतार कामाच्या हत्यारांची ओळख


पटाशी :
उपयोग :
१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .
वाकस : ( तासानी )
उपयोग :
१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .
२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.
केकरे :
उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .
कानस :
उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .
करवत :
उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .
पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .
गुण्या :
उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .
कटावणी :
उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.
बर्डी कानस :
उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .
ह्यांड ड्रिल मशीन
उपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .
लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .
सी फ्लाम :
उपयोग : हे सुतार सी फ्लाम आहे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड करून ठेवण्यासाठी उपयोगाला येते .
पटाशी :
उपयोग :
१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .
वाकस : ( तासानी )
उपयोग :
१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .
२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.
केकरे :
उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .
कानस :
उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .
करवत :
उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .
पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .
गुण्या :
उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .
कटावणी :
उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.

10)विटांचे प्रकार व रचना

उद्देश :- बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाणे

१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात

२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय

३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते

४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने मधे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जातेत

५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते

11)थ्रेयडींग \ टॅप

थ्रेयडींग \ टॅप
साहित्य :-१०mm चा बार die कुलंट

कृती :-.
. प्रथम threading करत असताना चा बार घेणे
. १०mm चा बार बेंच व्हाईस मध्ये र्पक पकडणे
. die घेऊन १०mm च्या बार पकडणे
. आणि ती हळूहळू फीरवणे
. दोन ते तीन थ्रेड पडल्याच्या नंतर आपल्या हातातील .dieथोड उलटा फीरवणे
. आपल्या हातातील die उलटा फीरवल्या नंतर त्यातील बार /चीप निघून जाते
. थोड्या वेळणे आपण थेयडींग करत असताना कुलंट वापरानी त्याने थ्रेआडींग करत असताना आरामात व पटकन थ्रेड पडत जातात
. पूर्ण थ्रेड पडून झाला नंतर परत एकदा डाय तयावरून वेवरथीत पडतात कि नाही

12)सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे:-

1)निस्सना ( wild stone ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे henna सर्व हत्यारांनाला धार लावता येता2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जातेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्या.रांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनता.

13)व्हर्निअर कॅलिपअर

उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते

टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते

लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे

लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते

14)लेथ मशीन

उद्देश :-

लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढणे .

साहित्य ;-

लाकूड , मार्कर , गॉगल, हातमोजे , सेफ्टी बूट , लेथ मशीन इ .

कृती :-

 1. सर्वप्रथम सरानी मशीनची ओळख करून दिली .
 2. तसेच मशीनच्या विविध भागांचे कार्य समजून सांगितले .
 3. नंतर लाकूड घेतले . ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .
 4. मग मशीन चालू केली . आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्या ला हवी तशी डिझाईन काढली .

कौशल्ये :-

लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .

15)वीट तयार करणे .

उद्देश :-

mortar चा वापर करून वीट तयार करणे .

साहित्य :-

सिमेंट ,वाळू , घमेळे , पाणी .

साधने :-

फावडे , थापी , बादली , breaks मशीन , इ .

कृती :-

 1. सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले .
 2. सिमेंट +वाळू 1:3 या प्रमाणात घेऊन mortar तयार केले .
 3. breaks मशीनमध्ये वितेच्या साच्याना ऑइल लाऊन घेतले .
 4. मग त्या साच्या मध्ये सुरुवातीला mortar नंतर दगड पुन्हा mortar असे थर टाकले .
 5. वरुण प्रेस केले . त्यानंतर त्या साच्या मधून वीट बाहेर काढली . अशा आम्ही दोन विटा तयार केल्या .
 6. आणि 21 दिवस curing करणे .

COSTING :-

16)प्लाझमा कटर

उद्देश :-

 1. प्लाझमा कटर चालवण्यास शिकणे.

2) प्लाझमा कटरचा वापर करून पत्र्यावर विविध डिझाइन काढणे.

साहित्य:-

पत्रा , हँडग्लोज, सेफ्टी शुज, गॉगल

साधने :-

प्लाझमा कटर

कृती :-

1)सर्वप्रथम घनश्याम दादाने आम्हाला मशिनच्या विविध भागांविषयी माहिती समजून सांगितली. 2) त्यानंतर ती मशिन oprate कशी करायची ते सांगितलेव्यात वापर होणारा controller, com. pressor laser cutter point, माहिती घेतली. 3) त्यानंतर मशिनमध्ये आधीपासून असलेलेकाही Drawings काढले. Controller चे Commands समजून ठेवून, त्याची Testing करण्याचा प्रयत्न केला. 4)Test घेतल्यानंतर पत्रा त्या डिझाइनचा कट केला. 5)अशाच पद्धतीने तयार करून तो Computer वर डिझाइन pendrive मध्ये Copy करून आपण cnc plazma cutter मध्ये वेगवेगळ्या व आपल्याला आवश्यक असणाऱ्या डिझाईन तयार करू शकतो.

कौशल्ये :-

प्लाझमा कटर वर पत्र्यावर विविध डिझाईन काढण्यास शिकणे..