वायर जॉइंटचे प्रमुख प्रकार:ट्विस्ट जॉइंट (Twist Joint) – दोन तारा एकमेकांना वळवून जोडले जातात.

स्ट्रेट जॉइंट (Straight Joint) – दोन तारा सरळ रेषेत जोडण्यासाठी वापरला जातो.

टी-जॉइंट (T-Joint) – मुख्य तारेला दुसरी तार जोडण्यासाठी वापरला जातो.

ब्रिटानिया जॉइंट (Britannia Joint) – जाड तारा किंवा ओव्हरहेड वायर जोडण्यासाठी वापरला जातो

.रॅट-टेल जॉइंट (Rat-tail Joint) – लहान वायर जोडण्यासाठी वापरला जाणारा साधा जॉइंट.

वेस्टर्न युनियन जॉइंट (Western Union Joint) – दोन तारांना मजबूतपणे जोडण्यासाठी वापरला जातो.

जॉइंट करताना वायरची जोडणी घट्ट असावी आणि शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून योग्य इन्सुलेशन करणे आवश्यक आहे.

Oplus_131072