सर्वात आधी सिमेंट १/२ गेतल . नंतर कच ९ पाठी घेतल. नंतर थोड पणी

ठाकला व मिक्स करून घेतल . विटा तयार करायच्या यंत्र मिक्स केलेला

माल ठाकला . व त्याला चेपून घेतले.

लांबी*रुंदी*उंची,,

0.3*0.15*0.15

0.007575

0.007875*1000

7.57

costing.

अंकमटेरियलवजनदरकिंमत
1कच/वळू९ लिटर१.३०११.७
2सिमेंट१.५ लिटर१५.७५
3पाणी२ लिटर०.१२०.२४
4मजुरी २५%६.९२
टॉटल३४.६