विभागाचे नाव :- उर्जा आणि पर्यावरण .

विभाग प्रमुख :- कैलाश जाधव .

साथी दाराचे नाव :- १) रोहिदास दुमाडा . २) दिनेश पापडे . ३) सुदाम . ४) गुरन

उदेश :- नवीन बिल्डिंग बाधण्यात आली हिती मानून तिकडे नवीन वायेरिंग करण्याची आवश्यकता आहे .

साहित्य :- ड्रिल मशीन , स्क्रूड्रायव्हर, पकड, बोलपेन हॅमर ,मीटर टेप, लाईन दोरी, मल्टीमीटर , गेरू

कृती :-

1) सर्वात आधी आम्ही सर्वे आणि निरीक्षण केल .

2) त्याच्या नंतर मॅडम ला विचारल कि तुम्हाला पॉइंट कुठ कुठ पाहिजेत .

3) त्या नंतर रूमचे मोज मापन करुन घेतले .

4) C,P,M , चाट तयार करुन घेतला आणि डायग्राम काडले.

5) मटेरियल लिस्ट तयार केली .

6) आणि गावटजावून तीन कोटेशन काढूनगहेवून आले त्याच्या नंतर आम्हाला जे योग्य कोटेशन वाटल ते आम्ही पक्क केल .

7) गावातून मटेरियल गहेवून आलो आणि मटेरियल चेक केल मटेरियल बरोबर आणले आहे की नाही .

8)त्याच्या नंतर लाईन दोरीनेमार्किं ग करून घेतल .

9) व पट्टी ठोकून घेतली .

10) वायेरिंग टाकून त्या पट्ट्या लावून घेतल्या .

11) बोर्ड स्वीच फि ट करून घेणे .

12 ) बोर्ड वायरि ंग जोडून घेणे .

13) मेन सप्लाय कनेक्ट करणेडीपी .

14) फि टि ंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेण .

कोटेशन काडताना .

बोर्ड भरताना .

कॉस्टिंग

अनुभव :-

इलेक्ट्रि क वायरि ंग समजून घेतली व वायरचे कलर कोड समजून कोड नुसार वायरि ंग केल्याने पुढे येणारे

इलेक्ट्रि शनला वायरि ंग समजले तसेच प्लग पिन सोकेट जोड न्यास सिकणे .

डायग्राम

पट्ट्या ठोकताना