साहित्य:-एक दुर्बीण , शिमला मिरचीचे रोपे
कृती:-सर्वप्रथम शिमला मिरचीचे एका रोपा जवळ जाऊन त्या रोपाच्या एक पाना हातात घेऊन ते दुर्बिन ने बघून त्याच्यावरील पिवळे दिसणारी किडे मोजण म्हणजेच थ्रिप्स मोजणे . असे त्या सर्व पानांना वरील किडे मोजून आपल्या वहीत लिहून घ्यावे .