1. उद्देश :- चिक्की बनवायला शिकणे .


साहित्य : -३५०gm शेंगदाणे,३५०gm गूळ,२५gm तूप .


उपकरण : -गॅस ,मिक्सर ,प्लेट ,कढई ,चिक्की कट्टर ,इत्यादी .


प्रक्रिया : – शेंगदाण्याचे वजन करून घेतले . शेंगदाणे साफ करून ते कढई मध्ये भाजून घेतले . शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक केले. जेवढे शेंगदाण्याचे वजन तेवढेच गुळ वजन करून कढई मध्ये टाकून गुळाचे पाक केले . पाक तयार होई पर्यंत चिक्की च्यां ट्रे तेल किंवा तूप लावून घेतले . चिक्कीचा पाक हा गोळी बंद तयार करून घेतला . नंतर शेंगदाणे त्या पाकमध्ये टाकले त्याला पाकमध्ये मिक्स केले . तयार मिश्रण तेल लावलेल्या ट्रे मध्ये टाकून लाटून घेतले व नंतर कटर ने कट केले . तयार चिक्की पूर्ण पने थंड झाल्यावर पॅकिंग केले.

निरीक्षण : – पाक व्यवस्थित तयार करायला हवा . साखरेचा पाक लवकर तयार होतो , गुळाच्या पाक तयार करायला वेळ लावतो .

शेंगदाणा चिक्की तयार करणे .उद्देश :- चिक्की बनवायला शिकणे .साहित्य : -३५०gm शेंगदाणे,३५०gm गूळ,२५gm तूप .उपकरण : -गॅस ,मिक्सर ,प्लेट ,कढई ,चिक्की कट्टर ,इत्यादी .प्रक्रिया : – शेंगदाण्याचे वजन करून घेतले . शेंगदाणे साफ करून ते कढई मध्ये भाजून घेतले . शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक केले. जेवढे शेंगदाण्याचे वजन तेवढेच गुळ वजन करून कढई मध्ये टाकून गुळाचे पाक केले . पाक तयार होई पर्यंत चिक्की च्यां ट्रे तेल किंवा तूप लावून घेतले . चिक्कीचा पाक हा गोळी बंद तयार करून घेतला . नंतर शेंगदाणे त्या पाकमध्ये टाकले त्याला पाकमध्ये मिक्स केले . तयार मिश्रण तेल लावलेल्या ट्रे मध्ये टाकून लाटून घेतले व नंतर कटर ने कट केले . तयार चिक्की पूर्ण पने थंड झाल्यावर पॅकिंग केले.निरीक्षण : – पाक व्यवस्थित तयार करायला हवा . साखरेचा पाक लवकर तयार होतो , गुळाच्या पाक तयार करायला वेळ लावतो .