साहित्य = शेंगदाणे, गुळ, ग्लुकोज ,डालडा.
कृती = पहिल्यांदा आम्ही शेंगदाणे साफ केले. नंतर शेंगदाणे भाजून घेतले. थोडे थंड झाल्यावर साली काढून घेतल्या. मग शेंगदाणे चांगले साफ करून घेतले. नंतर आम्ही गॅस चालू केला. एक कढई ठेवून त्यामध्ये पाणी घातले. नंतर त्यामध्ये गूळ घातला. चांगल्या प्रकारे पाक बनवून घेतला. पाक तयार झाल्यावर त्यामध्ये शेंगदाणे घालून मिक्स केले. नंतर पाटावर लाटून घेतले. मग कटर मारले, मग सुरीने चिक्की काढून घेतली. आमची चिक्की तयार झाली. मग बॉक्समध्ये भरून ठेवली.
कॉस्टिंग. =