साहित्य 🕉️
(1)शेंगदाणे :- 500 gm
(2)गुळ :- 300 gm
(3)तूप :- 25 gm

कृती:-🕉️

🥰(1)शेंगदाणे निवडून घेणे.(2)निवडून घेतल्यानंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.(3)भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणे.(4)त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.(5)मिक्स केल्यानंतर परत मिक्सरमध्ये वाटून घेणे.(6)वाटून घेतल्यानंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.(7)लाडू तयार झाल्यानंतर पॅकिंग करून ठेवणे. 🙏🙏🙏