दि.30/12/2019
आज आम्ही agriculture विभागाची ओळख करून घेतली.
शेळीला चारा किती द्यायचा ते शिखलो .
1दिवसात 8 kg चारा देतो.
दि.31/12/2019
आज आम्ही ठिबक सिंचनसाठी पाईप बावला व पाईपाला होल मारले.
व ठिबग सिंचनचे पाईप आतरले ते सन लाईनला जॉईड केले .
व practical झाले .
Practical No. 1. विभागातील साहीत्याची ओळख.
दि. 01/01/2020
आज आम्ही section killinig केले.
नंतर blood pressure चे लेक्चर झाले.
दि.02/01/2020
आज आमचे ऑझोला बेड बनवाने यावर लेक्चर झाले.
व practical झाले .
Practical No. 2.शेती विभागाती परिमापकांचा अभ्यास करणे.
त्यानंतर माती शेतात तुषार सिंचन बसवले.
Computer lab मध्ये blog update केला.
दि.03/01/2020
आज आम्ही शेड च्या बाजूने जाळी बसवण्यासाठी खाब रवले.
त्यानंतर driving class झाला.
व soil lab मध्ये grey water कशी फिट करायची ते शिखलो.
दि.05/01/2020
आज सकाळी अन्न संरक्षण यावर लेक्चर झाले.
त्यानंतर आम्ही शेड च्या बाजुने जाळी बसवली.
दि.06/01/2020
आज आम्ही शेळ्याणंसाठी चारा आनला .
त्यानंतर 48 kg पपई काढली व ते शेत साप केले.
DELI DAYRIJan 12, 2020 |
high speed mixer: हा मिक्सर आपल्या घरच्या मिक्सर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये काम करतो . हा एका वेळी हा एकावेळी ३ किलो पदार्थ मिक्स करू शकतो . व हा कठीण पदार्थ सुध्दा बारीक करू शकतो . व हा मिक्सर ३ फीज वरती चालतो .
fruit pulpur: ही मशीन ज्युस काढायची आहे . यांच्यामध्ये आपण एका वेळेला १५ किलो फळांचा ज्युस काढु शकतो . यांचे विशिष्ट म्हणजे हा ३०/४० सेकंदामध्ये शुध्द व फळांमधील साली बिया काढून ज्युस वेगळा करू शकतो .
Heting kettle: हे मशीन द्रव्य पदार्थ गरम करण्याचे काम करतो . उदा . दुधाचा खवा बनवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो .
mixing cam filling tank : हे मशीन ज्युस व द्रव पदार्थ मिक्स करण्यासाठी वापरले जाते . आणि हे ज्युस व द्रव पदार्थ बॉटलमध्ये भरू शकत .
hot air oven : हे मशीन पदार्थमधील पाण्याची क्षमता कमी करून पदार्थ सुकण्यास वापरले जाते . उदा . उन्हाळा सोडून बाकीच्या ऋतूमध्ये सुकवायचे असतील तर याचा वापर होतो .
1/11/2019
ट्रेनिंग झाली ट्रेनिंग मध्ये जवस चिक्की . मोरिंगा चीक्की महुआ चिक्की हे बनवले.
3/11/2019
क्लिनिंग केली . सुट्टी
4/11/2019
मोरिंगा वर सेमिनार झाला.
5/11/2019
पाव व नॉन कॅट बनवले.
6/11/2019
ईस्ट वर लेक्चर झाले.
7/112019
वैयक्तिक स्वच्छता लेक्चर झाले.
8/11/2019
आमच्या रूम स्वच्छता केली.
10/11/2019
पिकांना लागणाऱ्या शारीरिक व उत्पादन वाढीस लागणारी अन्नद्रव्ये याच्यावर लेक्चर झाले.
11/11/2019
सेमिनार झाला.
12/11/2019
पिकांना लागणारी मुख्य अन्नद्रव्य याच्या लेक्चर झाले
13/11/2019
पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले.
14/11/2019
पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले
17/11/2019
पिकांना लागणारे दुय्यम अन्नघटक.
18/11/2019
परीक्षण केल्यानंतर कुलकर्णी सरांनी स्टोरी सांगितली.
19/11/2019
क्लिनिंग केली. नंतर पाहू बनवले.
20/11/2019
कॅलरी काढलेला शिकलो.
21/11/2019
पिंगळे सरांचं लेक्चर झालं . जवसाची चिक्की बनवणे.
22/11/2019
सह्याद्री चिक्की ची ऑर्डर रवा इडली बनवली.
24/11/2019
पिंगळे सरांचा सकाळी लेक्चर झालं नंतर अणि क्लीन केली ऑर्डर चिक्की बनवायला घेतला. त्यानंतर ने ऑर्डर पूर्ण केली व नंतर नाश्ता बनवला.
25/11/2019
सकाळी रंजीत सरांनी स्टोरी
सकाळी निर्जलीकरण लेक झाले त्यानंतर नि शैक्षण बदलले
31/12/2019
पाव बनवणे