1. शेंगदाणे निवडणे

2. शेंगदाणे भाजणे

3. साल काढणे

4. शेंगदाणे अर्धे करणे (ऐच्छिक)

5. ट्रेला/प्लॅटफॉर्मला तूप लावून तयार ठेवणे

6. कढईत साखर गरम करून पाक तयार करणे

7. पाक योग्य तारेपर्यंत तयार झाला की त्यात शेंगदाणे घालणे

8. मिश्रण चांगले एकजीव करणे

9. तयार मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये ओतणे

10. लाटण्याने समान जाडीचे लाटणे

11. गरम असतानाच सुरीने चौकोनी/आयताकृती तुकडे पाडणे

12. थंड होऊ देणे

13. तुकडे वेगळे करणे

14. पॅकिंग करणे

15. साठवण करणे.