चारा तयार करणे

साहित्य :-गाईसाठी चारा तयार करणे

कुती :-

१)पहिल्यांदा मशीन सुरु केले
२)बाजरीची पेंढी सोडून मशीनमध्ये ठाकले
३) मशीनमध्ये वजरीचे बारीक बारीक कुटटी करून घेतली
४)नंतर आम्ही त्या कुटटी वजन केले
५)त्या नंतर आम्ही त्याणी कुटटीचा एक लेअर घालता
६)त्यावर ५०ग्राम मीठ आणि ५०gm सोडा पसरवला
७)नंतर आम्ही पुन्हा त्यावर कुट्टीचा एका लेअर घातला

काळजी :-
१)कुट्टी बारीक करणे
२)चारा हवेशीर ठेवणे
३) चार टाकतांना मिक्स करणकुट्टी मशी :-
१)घेर ,ब्लेड ,२hpमोटार शेफट व्हील