विशाल रमेश धनावडे

प्रोजेक्ट :- कुकुट पालन

Poultry Farm : कुक्कुटपालन व्यवसाय (कोंबडी पालन)

आज आपल्या देशात लोकसंख्या वाढत आहे आणि लोकांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. आज लोकांना व्यवसाय करायचा आहे. अलिकडच्या वर्षांत कुक्कुटपालन वेगाने वाढले आहे. आज सुशिक्षित तरुण या व्यवसायात येत आहेत. कारण एकदा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला की तो खूप फायदेशीर ठरतो.

मांस आणि अंड्यांसाठी कोंबड्या पाळल्या जातात. एक कोंबडी वर्षातून 180 ते 270 अंडी देते. आणि लहान पिल्ले जनमल्या पासून 5 ते 6 महिन्यात अंडी द्यायला सुरवात करतात.

कोंबड्यांच्या जाती। कोंबड्यांचे प्रकार (Chicken Breeds)

आज भारतात कोंबड्यांचे विविध प्रकार आहेत. परंतु आज मुख्यतः तीन प्रकारच्या कोंबड्यांचे संगोपन केले जाते, यामध्ये लेयर कोंबडी, बॉयलर कोंबडी आणि देशी कोंबडी.

लेयर कोंबडी 

या कोंबडीचा उपयोग अंड्यासाठी केला जातो, लेयर कोंबडी 4 ते 5 महिन्यांनंतर अंडी देण्यास सुरवात करते आणि जवळ जवळ 1 वर्षापर्यत्न अंडी देते. 16 महिन्यानंतर ही कोंबडी मांससाठी विकली जाते.

बॉयलर कोंबडी  

याचा उपयोग मांससाठी केला जातो. बॉयलर कोंबडीची दुसर्‍या कोंबड्यापेक्षा लवकर वाढ होते. यांचा उपयोग मांस विक्रीसाठी केला जातो.

देशी कोंबडी

देशी कोंबडीचा उपयोग अंडी आणि मांस दोन्हीसाठी केला जातो.

पोल्ट्री व्यवसायचे फायदे (Benefits of Poultry Business)

  • तुम्हाला काम मिळते.
  • फायदा जास्त होतो.
  • काम सुरू करण्यासाठी गुंतवणूक करण्याची माहिती मिळते.
  • पैशाचा स्त्रोत निर्माण होतो.
  • पोल्ट्री व्यवसायासाठी कमी पाण्याची गरज पडते.
  • कमी वेळेत जास्त फायदा होतो.
दिनांक खाद्य खाद्याचे वजन लागणारा वेळ
3-8-23 बाजरी
मका
किचन वेस्ट
1.5 kg
5 kg
2.5 kg
30 मिनिट
4-8-23मका
किचन वेस्ट
15 kg
5.5 kg
30 मिनिट
5-8-23 किचन वेस्ट6.5 kg30 मिनिट
6-8-23 मका
किचन वेस्ट
गोळी पेंड
16 kg
4 kg
1kg
30 मिनिट
7-8-23 मका
किचन वेस्ट
12 kg
5.5 kg
30 मिनिट
8–8-23 किचन वेस्ट
गोळी पेंड
6 kg
1 kg
30 मिनिट
9-8-23 किचन वेस्ट
गोळी पेंड
10 kg
2 kg
30 मिनिट
10-8-23 किचन वेस्ट
गोळी पेंड
4 kg
1.5 kg
30 मिनिट
11-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
14 kg
1.5 kg
30 मिनिट
12-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
5 kg
3 kg
30 मिनिट
13-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
मका
1.5 kg
1.5 kg
5 kg
30 मिनिट
14-8-23 किचन वेस्ट
मका
12 kg
7 kg
30 मिनिट
15-8-23 किचन वेस्ट
मका
8 kg
7 kg
30 मिनिट
16-8-23 किचन वेस्ट
मका
9,5 kg
5.5 kg
30 मिनिट
17-8-23 किचन वेस्ट
मका
6.5 kg
2.5 kg
30 मिनिट
18-8-23 किचन वेस्ट 28 kg30 मिनिट
19-8-23 किचन वेस्ट 18 kg30 मिनिट
20-8-23 किचन वेस्ट 17 kg30 मिनिट
21-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
8.5 kg
1 kg
30 मिनिट
22-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
4.5 kg
1 kg
30 मिनिट
23-8-23 किचन वेस्ट 11 kg30 मिनिट
24-8-23 किचन वेस्ट
BSF आल्या
कोथिंबीर वेस्ट
15 kg
3 kg
8 kg
30 मिनिट
25-8-23 किचन वेस्ट
BSF आल्या
4 kg
1.5 kg
30 मिनिट
26-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
6 kg
1.5 kg
30 मिनिट
27-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
7 kg
1.5 kg
30 मिनिट
28-8-23 किचन वेस्ट
कनी
4.5 kg
3.5 kg
30 मिनिट
29-8-23 किचन वेस्ट
कनी
7 kg
3.5 kg
30 मिनिट
30-8-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
5 kg
3.5 kg
30 मिनिट
31-8-23 किचन वेस्ट 5.5 kg30 मिनिट
1-9-23 किचन वेस्ट 16 kg30 मिनिट
2-9-23 किचन वेस्ट 17.5 kg30 मिनिट
3-9-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
मका
12.5 kg
1.5 kg
3 kg
30 मिनिट
4-9-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
8 kg
4.5 kg
30 मिनिट
5-9-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
9 kg
3 kg
30 मिनिट
6-9-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
8 kg
3 kg
30 मिनिट
7-9-23 किचन वेस्ट
गोळीपेंड
6.5 kg
3 kg
30 मिनिट
8-9-23किचन वेस्ट
गोळीपेंड
3,5 kg
3.5 kg
30 मिनिट
कोंबड्यांचे रेकॉड
Fcr
दिनांक वजन FCR
10-8-230.319 7.8
17-8-230.277 5.3
24-8-230.204 5.1
31-8-232.074,8