1)शेतीमापन –
सर्वात पहिले काय केले जमीन मापण्यासाठी स्वाईल्यामधून टेप आणला मंग आम्हाला सरांनी सांगितले ज्वारीचा वावर, लिंबाचा बाग मोजायला लावले मग मी व आम्ही सर्वात आधी ज्वारीच्या वावरात गल (1)- गुंठा,(2) -एकर,(3)- हेक्टर यात आम्ही लिंबाचे बाग व ज्वारीचे वावर मोजले अशी आम्ही मांडणी केली त्याचे क्षेत्रफळ काढलं आहे
( क्षेत्रफळ)
(2)- एकर
(3)- हेक्टर
(1)- गुंठा :-33×33=1089saft=1 गुंठा
(2)- एकर :-40 गुंठे =1 एकर =40×1089 =4353057इथे
(3)- हेक्टर -1H=100. =1089×100.=108900 sqft {1H}=25Acer