१..टेरारीयम म्हणजे काचेच्या भांड्यात तयार केलेले छोटि बाग ती वनस्पतीची वाढ पाण्याची चक्र आणि निसर्गातील वरिष्ठ समजण्यासाठी साठी वाढवली जाते

२.. टेरारियम काचेच्या भांड्यातच का बनवतात टेरारियम काचेच्या भांड्यात बनवताना कारण पारदर्शक असल्यामुळे प्रकाश आत जाते झाडांचे वाढ सहज आणि भांड्यातील ओलावा टिकून पाण्याचे चक्र चालू राहते.

३.. टेरारियम म्हणजे काय.?

🔜. टेरारियम म्हणजे काचेच्या भांड्यात तयार केलेल्या एक लहान स्वयं भाग आहे यात झाड माती दगड मास आणि इतर साहित्य वापरून एक लहान परिसंस्था तयार केली जाते.

प्रकार.:

बद: झाकण असते ओलावा आतच राहतो माऊ फॉर्म यासारखा ओलावा पाठवणाऱ्या वनस्पतीसाठी योग्य.

उघडे: झाकण नसते फ्लॅट आणि संयुक्त सारख्या कार्डे वापरणाऱ्या आवडणाऱ्या वनस्पतीसाठी योग्य आहे

२:: टेरारीयम मध्ये विटा च तुकडे का टाकतात. ?

🔜 डेनेज : जास्तीचे पाणी विटाच्या तुकड्यांमध्ये साचते त्यामुळे माती सतत सतत बोलावा राहतो नाही आणि मुळे कुजत नाही हवेचा प्रवाह मिठाच्या तुकड्यामुळे मातीखाली थोडी मोकळी जागा तयार होती त्यामुळे मुलांना हवा मिळते

कोळसा: दुर्गंधी बुरशी आणि जंतू कमी होण्यासाठी moss. माती खाली जाऊ नये आणि ओलावा टिकून राहण्यासाठी

३: कोणती झाडे लावतात : लहान आणि सावलीत वाटतात

४ रोज पाणी द्यावे लागतात का. ? ; गरजेनुसार थोडेच पाणी द्यावे

५: Terariam झाड कसे जिवंत राहतात 🔜 पाणी हवा आणि प्रकाश याचा सतत उपयोग होतो