1) Soil Testing (मृदा परीक्षण)

Soil Testing म्हणजे मातीची सुपीकता, pH, तसेच अन्नद्रव्ये तपासणे.

तपासले जाणारे घटक:N = Nitrogen

P = Phosphorus

K = Potassium

OC = Organic Carbon

EC = Electrical Conductivityp

H = Potential of Hydrogen

pH चे वर्गीकरणpH = 7 → Neutral (तटस्थ)

pH < 7 → Acidic (आम्लीय)pH > 7 → Alkaline (क्षारीय)

2) Nitrogen Test (संक्षेप)Test bottle No. 1 घ्या.त्यात 6 ml AN-1 घाला.1 g soil फनेलच्या साहाय्याने टाका.चांगले मिसळा आणि 5 minutes स्थिर ठेवा.

त्यानंतर 2 ml द्रावण दुसऱ्या टेस्ट बाटलीत घ्या.AN-2 चे 4 drops घालून मिसळा.AN-3 चे 4 drops घाला.तयार झालेल्या रंगाची colour chart शी तुलना करून नायट्रोजनचे प्रमाण ठरवा.

.Electrical Conductivity

.Potential of Hydrogen

pH चे Acidic

Alkaline

ह्यामध्ये मातीमध्ये किती प्रकार आणि माती परीक्षण कसं करायचं आम्हाला शिकायला भेटले.

मातीसाठी कोणकोणते घटक लागतात परीक्षण करण्यासाठी हे आम्हाला माहिती समजले.