विभाग . शेती पशुपालन

Leave a Commencatoraksh Tavhare 

  1. )गाईचे अंदाजे वजन काढणे

साहित्य टेप ,वही, पेन , मीटर टेप

कृती गाईचे अंदाजे वजन काढले व मीटर टेपच्या सहायाने छातीचा घेर मोजला व आणि गाईची लांबी मोजली आणि छातीचा घेर 56 आणि लांबी 64 आहे आणि दुसऱ्या गाईचे छातीचा घेर 55 आणि लांबी 62 आहे

सुत्र वजन =(छातीचा घेर) 12/लांबी _300

गौरी =669.01 =304

लक्ष्मी =704.73 =320

वजन जर पाऊन चे रुपांतर किलोत करायचे असेल तर दिलेल्या संख्येस 2.2 ने भागने

गौरी छातीचा घेर _74

लांबी 59

लक्ष्मी छातीचा घेर _62

लांबी 55

गौरी 1.076=489.52

या प्रयोगातून मी गाईचे अंदाजे वजन काढायला शिकलो या नुसार गाईचे खाद्य व तिचे उत्पादन किती होते हे कढायला शिकलो..

कृती

2) जमिनीचे मोजमाप

साहित्य मीटर टेप, वही पेन,

जमीन मोजण्यासाठी गुंठा , एकर, हेक्टर यांचा वापर केला जातो

  1. ) एक गुंठा बरोबर 33.33/33=1.89 चौरसफुट
  2. ) एक एकर =40 गुंठे = 40/1.89 43000,560 चौरसफुट एक हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे =100 x 1,89 एक लाख 8 हजार चौरसफुट

1) दोन एकर =80 गुंठे

2 ) दोन हेक्टर =4.4 एकर

3) 400 गुंठे = 40,035

लांबी = 127 फुट

रुंदी =26 फूट

क्षेत्रफळ = 127 x 26

= 3,302

लांबी किवा अंतर मोजण्याचे एकक

1)फूट

2)इंच

3)मीटर

4)सेंटीमीटर

1)एक फूट बरोबर 12 इंच 12 फूट बरोबर 144 इंच

जर फुटाचे रूपांतर इंच मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 12 ने गुणावे व जर इंचचे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 12 ने भागावे 100 cmबरोबर एक मीटर

जर मीटर चे रूपांतर cm मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 100 ने गुणावे व cm चे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 100 ने भागावे

मीटर चे रूपांतर फुटामध्ये करताना दिलेल्या संखेस 3.32 ने गुणावे व फुटाचे रूपांतर मीटर मध्ये करायचे 3.32 ने भागावे

11 मी 36.52

13 मी 43.16

28 इंच 2.3 फूट

जमीन मोजण्याचे एकक

1)एकर =40 गुंठे 40 x 1089 चौरसफुट

2)हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे

=1089 x 100

=108900 चौरसफुट

जर गुंठयाचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 40 ने भागणे जर एकर चे रूपांतर गुंठयात करायचे असेल तर 40 ने गुणणे

हेक्टर =300 गुंठे

एक हेक्टर = 100 गुंठे

1 हेक्टर =100 गुंठे

या प्रयोगातून मी शेतातील जमीन मोजण्यास शिकलो व जमीन मोजण्याचे एकक समजून घेतले व गुंठा , एकर ,हेक्टर ,या गोष्टी कडायला शिकलो एकाकाचे रूपांतर कशाने कशात करायचे ते ही शिकलो

3) शेती साठी लागणारी खते

खतांचे तीन प्रकार असतात

  1. रासायनिक
  2. जैविक
  3. जिवानू
  4. जैविक: आपण स्वत घरी शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत , गांडूळखत

रासायनिक प्रक्रिया मध्ये दोन प्रकार पडतात

संयुक्त मिश्र n p k 5055

युरीया

नाणेदार

पोटँश

टरायकोडरमा हे केमिकल बुरशी साठी वापरतात

जिवानू : रायजोबीअम ,azactobactar ,पीएसबी ,kmb

1) आपल्या शेतात आल्या पिकाची वाढ हवी यासाठी खतांचा वापर केला जातो त्या साठी शेणखत , कोंबडखत , गांडूळखत ,व लेंडीखात या खतांचा वापर केला जातो

2) बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडरमा या केमिकळचा वापर केला जातो

rayjobiam चा वापर हवेतील नायट्रोजन शोषून घेण्याचे काम करतो

पीएसबी म्हणजे खतानद्वारे fospras झाडांना मिळून देतो

ksb potyashiam साठी वापरतात

या प्रयोगातून मी वेगवेगळ्या खतांची माहिती घेतली व या खतंच वापर कसा व कुठे केला जाऊ शकतो व केला जातो या विषय माहिती घेतली व कोणत्या रोगाला कोणत खत टाकाव ही माहिती घेतली पीएसबी kmb ट्रायकोडरमा अश्या वेगवेगळ्या खतांची माहिती घेऊन त्यांचा वापर केला

4)शेळीपालन पद्धत

शेळी पालन पद्धतीचे काही प्रकार

पद्धतीत 1)बंदिस्त : बंदिस्त पद्धतीत शेळ्याना एकच जागेवर बांधून ठेऊन त्यांचे सर्व खाणे पाणी एकाच जागी करणे व त्यांना दिवसभर बंदिस्त ठेवणे ही एक बंदिस्त पद्धत आहे

अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धत :

अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धतीत शेळ्याना अर्धा दिवास बंदिस्त पद्धत म्हणतात या पद्धतीत शेळ्याना अर्घ्य दिवस मोकळ्या व अर्ध्या दिवस बंदिस्त ठेवतात त्यालाच अर्ध बंदिस्त शेळीपालन म्हणतात

मोकाट शेळीपाल न पद्धत :

मोकाट शेळीपालन पद्धत म्हणजे या पद्धतीत आपण शेळ्या दिवसभर मोकळ्या सोडू शकतो या पद्धतीत जास्त काम न करता आपण शेळ्या मोकळ्या सोडून त्यांना पाळू शकतो यालाच मोकाट पद्धत म्हणतात की ज्यात शेळ्या दिवसभर मोकळ्या सोडून पाळूशकतो यालाच मोकाट शेळीपालन पद्धत म्हणतात

प्राण्यांचे प्रजनन :

शेळी मेंढी १५० दिवस ५ महिने

1)शेळयांचे खाद्य व्यवस्थापन

1) एकदल चारा

एकदल चारा म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचे भाग पडत नही त्यात हत्तीगवत , काडी ,गवत शेवगा ,मका हे एकदल मध्ये येतात

2)दविदल चारा

दविदल चारा म्हणजे यात काही प्रकार पडतात म्हणजे सोयाबीन ,भिमुग,चवळी ,असे सर्व कडधान्य दविदल मध्ये येतात

3) खुराक चारा

खुराक चारा म्हणजे भुसा , पेंड , गोली पेंड असे सर्व खाद्य खुराक चाऱ्यात येतात

2)वाजन वरून खाद्य काढणे

वजन =37 kg 3 % 1.11 37 x 3 /100

खुराक 25% 1.11 x 25 / 100 चारा 75% 1.11 x 75/ 100

=0.277 0.83

सुखा 25% हिरवा 75%

0.83 x 25 /100 0.83 x 75 /100

0.207 x 2 = 0.414 0.62

दविदल 25% एकदल 75%

0.62 x 25/100 0.62 x 75 /100

= 0.155 x 5 =0.465 x 5

= 0.775 2.325

3)शेळयांच्या जाती :

भारतातील शेळ्या महाराष्ट्रातील शेळ्या

नागोरी सांगमणेरी

काटेवाडी उस्मानाबादी

अजमेरा कोकणकन्यल

शिरोली बेरारी

बिटल /जमलापरी /बरबरी /पतिरा

या प्रयोगातून मी शेळीपालन पद्धत व शेळयांचे खाद्य व्यवस्तपण व त्यांच्या वजन वरुण त्यांचे खाद्य काढण्यास शिकलो व त्यांच्या जाती बघितल्या त्यांच्या वजनं वरुण त्यांना किती खाद्य लागत ते काढल

कृती :

5 )भारतातील गाईच्या जाती

1)गिर : गुजरात

भारतातील सगळ्यात जास्त दूधकरू गाय मानली जाती

2)हल्लीकार : कर्नाटक

ओढकामासाठी खिलार होल्स्टेन फिसियन
फुले त्रिवेणी
जर्सी

प्राण्यांचे प्रजनन :

गाईचा गर्भ काळ ९महिने ९ दिवस

गाई माजावर येणे म्हणजे काय : लक्षणे एकमेकांवर उद्या मारणे जास्त हालचाल करते
गाई माजावर येण्याचा कालावधी : गाइ वेल्या नंतर १ ते दीड महिन्यात मास दाखवते

काय शिकलो : या प्रयोगातून मी वेगवेगळ्या गाईंच्या जाती बघितल्या व कोणती गाई किती लिटर दूध देऊ शकते ते पहिले त्या मध्ये विदेशी गाईंच्या जाती बघितल्या

6)जनावरांचे तापमान मोजणे
साहित्य : थर्मामीटर
जनावरांचे तापमान मोजण्याचे एकक डिग्री ०c सेल्सियस ०c and ०f fyrnait

शेळ्यांचे तापमान ३६ ते ३८ ० c
माणसाचे तापमान ३६०c
गाईचे तापमान ३८ ते ३९ ० c
१०० व c पाण्याचे रूपांतर वाफेत होते
व ० ०c पाण्याचे बर्फात रूपांतर होते

०f =(०c x ९/५ ) +३२
o c =५/९ x (०f -३२
३७x ९/५ = ३२ =९८. ६
१०८ =५/९x (०f -३२ =२८

काय शिकलो : या प्रयोगातून मी शेळयांचे तापमान मोजण्यास शिकलो थरमामीटर च्या सहयाने तापमान मोजन्यूयास शिकलो डिग्री सेलसीयस चे रूपांतर डिग्री फेरेनाईट मध्ये करायला शिकलो व इथे सगळ्या शेळ्याची तापमान मोजले

७) अंडी उत्पादनाच्या जाती

नाव : व्हाईट लेग हॉर्न : दिसेल रुबाबदार

1) माती परीक्षण

मातीचे घटक >

नत्रस्फुरदपालाशसेंद्रिय कब्र
नायट्रोजनफॉसपरसपोटॅशीमऑरगॅनिक कार्बन
  • P.H P=Potehtian 1-7 to 7 to 14
  • म=hydrogen acid base

आल्म आल्मारी

दही दुथ

  • मातीचा P. H =7to9
  • P H =7 >आल्मारी
  • N = 560>मध्यम >युरीण शेणखत
  • P = 35 >अत्यत जास्त > 62.5
  • F = 365 >अत्यत जास्त > 17
  • O.C >

N-87, P-125,k-3

२) प्रण्यानचे तापमान मोजणे

प्रण्यानचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले

यात डिग्री सेल्सिअस फरनाईट मध्ये कसे करायचे हे शिकलो

तापमान1. राखाडी तांबडी 101’1F2. तांबडी 99.3

तापमान मोजने प्रण्यांची तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर चा वापर करता यात डिग्री सेल्सिअस हे फरनाईट मध्ये कसे करायचे ते शिकल

3)पोल्ट्री शेड

1 शेड बांधण्यासाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच असावी.

2शेड च्या आसपास ओल असू नये. ओलं असल्यास रोगाचा प्रदुभर्व असतो

3 शेड चा आजू बाजू सावलीचे झाडे असावे यामुळे उष्णता किंवा थंड वाऱ्यास प्रतिभध होते.

4पोल्ट्री शेड ची दिशा पूर्व -पश्चिम बांधावी

5 शेडची रुंदी 20 ते 30 फूट असावी उंची साधारणपणे सात ते दहा फूट असावे शेडची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते

6 ब हू तेक शेड्याला मध्ये बागतून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून येणार पाऊस आत येणार नाहीं

7छप्परातून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये. म्हणून उष्णता रोखण्याची व्यवस्था करावी.

पोल्ट्री शेड चे फायदे

1 कोंबडींची विस्टा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थनि समुद्र आहे आणि म्हणूनच ती खते मौल्यवान मानली जातात

2 पोल्ट्री पंखांचा वापर उषा फॅन्सी लेख आणि क्युरिओ बनवण्यासाठी देखील केला जातो

3 कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्णवेळ किंवा अर्थवेध रोजगारांची संधी देते

4 अंडी आणि माणसासारख्या पोल्ट्री उत्पादनाच्या उंच पौष्टिक मूल्य आहे

5 लहान प्रमाणात कुकुट पालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणात हे पाडले जाऊ शकतात पोल्ट्री शेड बांधण्यासाठी

1 शेड बांधण्यासाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच असावी

2 शेडच्या आसपास ऑल असू नये ओलं असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो

3 शेडच्या आजूबाजू सावलीचे झाड असावेत त्यामुळे उष्ण किंवा थंड वारस प्रतिबंध होते

4 पोल्ट्री शेडची दिशा पूर्व पश्चिम बांधावे

5 शेडची रुंदी वीस ते तीस फूट असावी उंची साधारणपणे सात ते दहा फूट असावे शेडची लांबी कोंबड्यांच्या संख्येवरून अवलंब असते

6 बहुतेक शेडला मध्यभागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूचे येणारे पाऊस आत येणार नाही

7 शेडच्या छपरातून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये म्हणून उष्णता रोगाची व्यवस्था कर

4) हायड्रोपोनिक्स शेती

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय .

‘माती बिना केलेली आणि पाण्यावर केलेली शेती’

हायड्रोपोनिक्स शेती करताना PH, ECl, TDS हे महत्वाचे घटक असता.

PH= 6.5

EC= 2400

TDS=1200

PH&EC मोजण्याची मशीन

हायड्रोपॉनिकस ला पोषक द्रव्य हे पाण्यामधून दिल जात आणि वनस्पती च्या वाढी साठी नायट्रोजन पोटेंशिअम या सारखे घटक लागतात

हायड्रोपॉनिकस शेती चे फायदे

उंच उत्पादन जलद वाढ पाण्याची बचत मातीची दूषित नाही जागा कार्यक्षमता कमी

हायड्रोपोनिक्स शेती मध्ये घेतली जाणारी पिके
पाल्याबाजी औषधी वनस्पती स्ट्रॉबेरी टोमॅटो

वाढणारे माध्यम कोको पिठ हे झाडे वाढवण्यासाठी वापरले जातात

त्याचा वापर मुळांना आधार देण्यासाठी केला जातो

5) जमीनिचे मोजमाप

आयताची क्षेत्रफळ = लांबी X रुंदी
चौरससाचे क्षेत्रफळ = बाजू X बाजू

उदा 1) लांबी =127 फूट 2) लांबी =71 फूट
रुंदी =27 फूट रुंदी =26 फूट

लांबी क्षेत्रफळ =71X 26
=1846

1फूट म्हणजे 12 इंच

12फूट म्हणजे 144 इंच

टीप -जर पुढच्या रूपांतर इंच मध्ये करायचं असेल तर गुणणे

30फूट इंच

20फूट इंच

इंचाची रूपांतर फूट मध्ये करणे असेल तर दिलेल्या संख्येने भागणे

100 सेंटीमीटर 1 मीट जर मीटरचे रूपांतर सेंटीमीटर मध्ये करणे असेल तर दिलेल्या संख्या ने गुणणे 800

जमीन मोजण्याचे एकक

1)एकर =40 गुंठे 40 x 1089 चौरसफुट

2)हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे

=1089 x 100

=108900 चौरसफुट

जर गुंठयाचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 40 ने भागणे जर एकर चे रूपांतर गुंठयात करायचे असेल तर 40 ने गुणणे

हेक्टर =300 गुंठे

एक हेक्टर = 100 गुंठे

1 हेक्टर =100 गुंठे

या प्रयोगातून मी शेतातील जमीन मोजण्यास शिकलो व जमीन मोजण्याचे एकक समजून घेतले व गुंठा , एकर ,हेक्टर ,या गोष्टी कडायला शिकलो एकाकाचे रूपांतर कशाने कशात करायचे ते ही शिकलो