काकडी पिकाची लागवड

काकडी हे एक भारतीय पीक आहे. या पिकाची लागवड संपूर्ण देशभर केली जाते. काकडी वेलवर्गीय भाजी असून त्याची लागवड अतिपर्जन्य प्रदेशातही करता येते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ३७११ हेक्टर जमीन काकडी लागवडीखाली आहे.

जमीन व हवामान –

१. मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन काकडी पिकास योग्य ठरते.

२. काकडी पीक हे उष्ण व कोरड्या हवामानात घेता येते.

लागवडीचा हंगाम –

१. काकडी लागवड खरीप आणि उन्हाळी हंगाम करावी.

आरपूना खीरा या जातीमध्ये हिरवे आणि तांबडी अशी दोन प्रकारची फळे येतात. ती लवकर येणारी जात आहे. ही जात उन्हाळी हंगामात चांगली येते. याचे हेक्टरी उत्पादन १३ ते १५ टन पर्यंत येते.

बियाणे प्रमाण –

काकडी पिकास हेक्टरी २.५ ते ४ किलो बियाणे लागतात.

पूर्वमशागत व लागवड

१. . उभी व आडवी ढेकळे फोडून नांगरणी करावी.

२. चांगले कुजलेले ३० ते ४० गाड्या शेणखत मातीत मिसळावेत.

३. त्यानंतर एक वखरणी करावी.

४. उन्हाळी हंगामात ६० ते ७५ सेंटिमीटर अंतरावर

5.सऱ्या पडून घ्याव्यात.

.

आर आंतरमशागत 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित पिकातील तण काढून घ्यावे व खुरपणी द्यावी .

खुरपणी करावी.

लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखतांच्या मात्रा चालू कराव्यात

खतांचा अतिरिक्त वापर झाल्यास फळ लागवड कमी होते व शेंड्यावर जास्त बळ जाते.

औषधी..

सुरवातीच्या काळात 4मिली इमिडा क्लोरोपिड

दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे किंवा

Confidor super 0.5ml per 1lite

Water या प्रमाणात फवारावे.

काकडी वरील लाल कोळी  व नाग आळी साठी ओबेरॉन , अबामेक्टीन यांचा स्प्रे योग्य प्रमाणात घ्यावा.

 Abamectin0.5ml liter या प्रमाणात फवारणी घ्यावी