1} प्रॅक्टिकल माती परीक्षण

माती परीक्षणाचे फोटो

2} प्रॅक्टिकल :- गोटा स्वच्छता

1) गोठा स्वच्छ असावा

2) गव्हाणे स्वच्छ असावे

3) गाई रोज धुवाव्यात

4) आजारी जनावरांसाठी दुसरी जागा उपलब्ध असावी

5) गायची कास व खोरे पोटॅशियम परमॅग्नेटने धुवावे उरलेले

6) खाद्य बाजूला करावे

गोठ्यातील शेन काढताना

3} प्रॅक्टिकल :- पोलिहाऊस

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो. या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः किंवा पूर्णपणे पिकांची लागवड करता येते. पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्‍या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.

शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते.

ढोबळी मिर्च लागवड

4} वनस्पती उती संवर्धन (plant tissue culture)Glassware -1) washing 2) Dry 3) D.W rinse 4)Hot air 5) stor Media (1000ml) : stock1Macronutrient 25mlStock2Micronutrients 2mlStock3 Fe EDTI 5mlStock4Vitamins – amino acid 2ml 34 media1000ml साठी 8gm ( 0.8%) = Agar powderPlant growth nutrients in (plant tissue culture) Cytokinine – shoot Auxin =Root Media of P.H( 5.8 ,5.7) 2) sterilization step , 3 step , 121° Celsius temperature 15 PSI , 15 to 20 minute LAF laminar air flow U.V Tube , light tube , blower, How to tack 70% Alcohol : 70% Whater, 30% alcohol Inoculation : whater, D.W Distal Whater , Fungicide in petredish 1 to 2 minute ,LAF The prosys of tissue cultureDistill Whater – petredish – 70% alcohol – distill Whater (DW)

ल्यामिनार मध्ये गुलाबाचे रोप तयार करतानाचा फोटो

5} प्रॅक्टिकल -१ फळ लागवड
साहित्य – मीटर टेप , चुना , लाईन दोरी , टिकाव फावडे , शेण खत , केळीची रोपे
कृती -१) सर्व प्रथम मीटर टेप ने क्षेत्रफळ मोजून घेतले .
२) १.५ / १.५ या अंतरावर मापे घेऊन खड्डे खोदले .
३) प्रत्येक खड्ड्यामध्ये शेणखत टाकलं .
४) प्रत्येक खड्डयात रोपे लावून घेतली व पाणी दिले .

5) हि फळलागवड आम्ही चौरस पद्धतीने केली



This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2023-08-17-at-3.47.12-PM-614x1024.jpeg
This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2023-08-17-at-3.52.01-PM-1-771x1024.jpeg

जागेचे मोजमाप करतानाचा फोटो
6} तापमान मोजणे

शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F

जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C

थर्मामीटर च्या सहाय्याने तापमान मोजतानाचे फोटो

7} प्रॅक्टिकल :- पिकांच्या वाढीसाठी लागणारी पोष्कद्रव्ये

पिकाला हवेतून मिळणारे पोष्कद्रव्य :- 1) कार्बन 2) ऑक्सिजन

पिकाला पाण्यातून मिळणारी पोषकद्रव्ये : – 1) हायड्रोजन

मुख्य घटक : – 1) नायट्रोजन 2) स्फूरद 3) पालाश.

दुय्यम घटक :- 1) कॅल्शियम 2) मॅग्नेशियम 3) सल्फर सूक्ष्म घटक :- 1) लोह 2) मॅगनीज 3) बोरॉन 4) झिंक 5) तांबे

8 }ठिबक सिंचनाची देखभाल व काळजी
ड्रीपर बसल्यानंतर सर्व ड्रीपर पाणी येते की नाही हे तपासून घ्यावे
पाईप मधून पाणी येत नसल्यास पाईप पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे ड्रीपर काढून परत बसवणे
पंपाची देखभाल :
मीटर पाणी मोजणी यंत्र प्रेशर गॅस यंत्र बसवावे पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा गाव गरजेपेक्षा कमी जास्त असल्यास पंप तपासून त्याची दुरुस्त करावी पंपाचा आवाज त्याचे तापमान प्रती तपासावे
गळणीचे फिल्टर
पाणी घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जातात तो त्यांच्या प्रकारे उपलब्ध पाण्याची प्रति यावरून काढण्याचा प्रकार ठरवला जातो
१) वाळूची गाणी
२) जाळीची गाळणी
३) पाईप लाईन
४) आम्ल प्रक्रिया
५)तोट्या ड्रीपर्स

फोगर बसवतानाचे फोटो

9} प्रक्टिकल :- किचन गार्डन

साहित्य : – प्लास्टीक पिशवी , माती , हिरवं खत , राख , खाडी , पाईप , भाजीच बी.

कृती :- 1) माती घेतली व त्यामध्ये राख मिक्स केली व त्यात हिरवं खत टाकलं.

2) एका पिशवी मध्ये तळाला विटांचे तुकडे टाकले व पाईप उभा केला.

3) पाईप मध्ये खाडी टाकून एक थर माती भरली व एक थर शेणखत टाकलं.

4) व परत माती व शेणाचा थर दिला .

किचन गार्डन मध्ये भाजीला पाणी व किचन गार्डन तयार करतानाचा

फोटो

10} प्रॅक्टिकल :- तुती लागवड

कृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोटया कांद्या काढली.

2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली .

3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड केली.

तुति ची लागवड करतानाचे फोटो

11} प्रात्यक्षिक: – रोप लागवड

साहित्य :- सिडिलिंग ट्रे , कोकोपावडर , बीया ई.

कृती :- 1) सिडिलिंग ट्रे मध्ये कोकोपावडर भरली .

2) प्रत्येक ट्रे मध्ये बिया लावल्या.

3) प्रत्येक ट्रे ला पाणी देऊन ते एका प्लास्टिक च्या कागदा खाली झाकून ठेवली.

सीड ट्रे मध्ये काकडी मिरची व दुधी भोपला लावतानाचे फोटो

12 } शिफारसी वरून खतमात्रा देणे



This image has an empty alt attribute; its file name is IMG_20230829_111839_142-576x1024.webp

13} प्रॅक्टिकल :- गांडूळ खत तयार करणे

14} वजनावरून खुराक ओला चारा सुखाचारा काढणे.

15} चिक गार्ड

  1. छोट्या पिल्लाला protection म्हणून हे वापरलं जात.

2. चिक गार्ड ची उंची 1.5 इतकी असते.

3. हे तयार करताना पाहिलं त्या जागेवर चुना मारून घ्यावा.

4. नंतर चिक गार्ड उभ करून घ्यावं

5. तुस पांगवून 200 w चा ब्लब लावलावा. जशी पिल्लांची संख्या असेल तशी light ची सोय करावी. टेम्प्रेकर 37°© इतक असावं

6) व पिल्लं सोडावित

चिकगार्ड मध्ये पिल्लं ठेवली त्याचा फोटो

16} प्रॅक्टिकल :- Mobile app

Plantix App

वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.

झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.

Plantix अँप चा फोटो

17} प्रक्टीकल :- Clean milking of animal

1) गाईना रोज धुवणे.

2) दूध काढताना तिची कास व खुरे पोट्याशियम परमॅग्नेट नी धुवावे.

3) दूध काढताना तिला खुराक दिला जातो.

4) नंतर सड धुवून गाय पाणवून घ्यावी व दूध काढायला सुरवात करावी.

5) काढलेले दूध स्वच्छ किटलीत ठेवावे.

गाई चे दूध काढतानाचा फोटो

18 ] मांस उत्पादनाच्या जाती नाव :- उस्मानाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

नाव :- संगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

नाव :- शिरोही मुळस्थान :- राज्यस्थान गुजरात रंग :- तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे ठिपके वजन :- नर 80 ते 100 kg व मादी :- 50 ते 80 kg

जुळे देण्याची क्षमता :- 40% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त. 1) बकरी ईद साठी मोठी मागणी

नाव :- आफ्रिकन बोअर मुळस्थान :- दक्षिण आफ्रिका रंग :- मानेवर टपकिरी रंग व पूर्ण शरीर पांढरे वजन :- 100 kg ते 130 kg मादी 70 ते 90 kg जुळे देण्याची क्षमता :- 90% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त 2) खाद्य व्यवस्थित असल्यास रोज 200 ते 250 gm वजन वाढ

नाव: – सनेन मुळस्थान :- स्विझर्लंडरंग :- पंधरा वजन :- नर 80 kg ते मादी 65 kg जुळे देण्याची क्षमता :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त.

2)जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळी

19} प्रॅक्टिकल:- गाईंचे अंदाजे वजन काढणे.

गाईचे वजन अंदाजे वजन काढतांना छातीचा घेरा याचे माप घेतलं.

शिंगापासून ते माकड हडा पर्यंत लांबी मोजली.

सूत्र :- अ×अ×ब÷10416

अ = छातीचा घेरा cm ब = लांबी cm

190×190×220 ÷ 10416=

7942000÷10416=

762 kg वजन

20} प्रॅक्टिकल नाव :- हत्ती गवत लागवड
साहित्य :- खोरे, फावडे, टिकावं, कोलप, लाईन दोरी
कृती :- जागेचे मापण केले 21×85 फुट.

3 फुट अश्या अंतरावर सरि तयार केल्या.

सारी पूर्ण सरळ करून घेतल्या व शेणखत घातल.

प्रयत्येक सरी मध्ये 60 कांद्या लावल्या अश्या संपूर्ण 390 कंडया लावल्या.

प्रत्येक कांडी 1.5 अंतरावर लावली.

प्रत्येक सरी ला पाणी दिले.

हत्ती गवत लागवड करतानाचे फोटो

21} कोंबड्यांचा FCR काढणे .
FCR म्हणजे Feed Conversion Ratio(FCR) in Poultry

 कोंबड्या = ३०० 

आजचे वजन = १२००
७ दिवसांचे वजन = ७००
७ दिवसांचे खाद्य = ३००
कोंबडीचे वजन वाढ = १२०० -७०० = ५००

        वजन वाढ  = ३०० * ५०० = १५०.००० 
                       = १५०.०००  / १००० 
                       = १५० 
                 fcr  = दिलेले खाद्य / मिळालेले वजन 
                       = ३००/१५० 
                       = २