प्रॅक्टिकल क्रमांक ; 1
प्रात्याक्षिकाचे नाव :- मुरघास .
उद्देशः- मुरघास तयार करण्यास शिकलो.
साहित्य:- मका, विळा, फुटी मारीन, मुरघास, कुल्चर केबल टाम, सेलोटेप, प्लॅस्टिक पिशवी.
‘पिके :- मका, ज्वारी, कडवळ, बाजरी, हत्ती गवत.
कृती :-1 रोतालुन मका तोडली.2तोडलेली मका कट्टीमाशनजवळ वाहून आणले.3 मक्याचे 1 ते 2 cm अंतराचे तुकडे केले. 4 Rumifeem Powder 1 मिश्रण केले (कल्चर) . 5 नंतर पिशवीमध्ये 2 बादल्या टाकणे वंमकामुठभर कक्चर टाकणे. अशाप्रकारे पूर्ण पिशवी भरेपर्यंत हीच कृती करावी.
काळजी :- पिशवी भरत असताना ती व्यवस्थित भरली. केली पाहिजे. त्यात हवा राहिली नाही पाहिजे व बाहेरील हवा आत जाऊ नये म्हणून पिशवी नीट पॅक करणे (केबल टामव. सेलोटेपने)
अट:- मक्याची कणसे दुद्यावर आल्यावरचं मका कापली गेली पाहिजे.
प्रॅक्टिकल क्र ; 2 Mobile app
Plantix App
वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.
झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.
3} प्रक्टीकल :- Clean milking of animal1)
गाईना रोज धुवणे.
2) दूध काढताना तिची कास व खुरे पोट्याशियम परमॅग्नेट नी धुवावे.
3) दूध काढताना तिला खुराक दिला जातो.
4) नंतर सड धुवून गाय पाणवून घ्यावी व दूध काढायला सुरवात करावी.
5) काढलेले दूध स्वच्छ किटलीत ठेवावे.
दूध काढणे
4 } तापमान मोजणे
शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७०८ ९८°F
गाय 38°C-39°C, १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C, 102°Fजर °८ चे रूपांतर of मध्ये करताना
of = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना °C = ५÷९ x(° f-३२) = ५÷९×(९८.६-३२) = ३७°C
5 } प्रॅक्टिकल :- पिकांच्या वाढीसाठी लागणारी पोष्कद्रव्ये
पिकाला हवेतून मिळणारे पोष्कद्रव्य :- 1) कार्बन
2) ऑक्सिजनपिकाला पाण्यातून मिळणारी .
पोषकद्रव्ये :- 1) हायड्रोजनमुख्य घटक : – 1) नायट्रोजन 2) स्फूरद 3) पालाश.
दुय्यम घटक :- 1) कॅल्शियम 2) मॅग्नेशियम 3) सल्फरसूक्ष्म घटक :- 1) लोह 2) मॅगनीज 3) बोरॉन 4) झिंक 5) तांबे
6 } ठिबक सिंचनाची देखभाल व काळजी
ड्रीपर बसल्यानंतर सर्व ड्रीपर पाणी येते की नाही हे तपासून घ्यावे
पाईप मधून पाणी येत नसल्यास पाईप पाण्याने स्वच्छ
धुऊन घेणे ड्रीपर काढून परत बसवणे
पंपाची देखभाल :
मीटर पाणी मोजणी यंत्र प्रेशर गॅस यंत्र बसवावे पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा गाव गरजेपेक्षा कमी जास्त असल्यास पंप तपासून त्याची दुरुस्त करावी पंपाचा आवाज त्याचे तापमान प्रती तपासावे गळणीचे फिल्टर
पाणी घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जातात
तो त्यांच्या प्रकारे उपलब्ध पाण्याची प्रति यावरून काढण्याचा प्रकार ठरवला जातो
१) वाळूची गाणी
२) जाळीची गाळणी
३) पाईप लाईन
४) आम्ल प्रक्रिया
५) तोट्या ड्रीपर्स
7 } चीक गार्ड
- छोट्या पिल्लाला protection म्हणून हे वापरलं जात.
- चिक गार्ड ची उंची 1.5 इतकी असते.
- हे तयार करताना पाहिलं त्या जागेवर चुना मारून घ्यावा.
- नंतर चिक गार्ड उभ करून घ्यावं
- तुस पांगवून 200 w चा ब्लब लावलावा. जशी पिल्लांची संख्या असेल तशी light ची सोय करावी. टेम्प्रेकर 37° इतक असावं
6) व पिल्लं सोडावित
8 } प्रॅक्टिकलः- गाईंचे अंदाजे वजन काढणे.
गाईचे वजन अंदाजे वजन काढतांना छातीचा घेरा याचे माप घेतलं.
शिंगापासून ते माकड हडा पर्यंत लांबी मोजली.
सूत्र :- अ×अब÷10416
अ = छातीचा घेरा cm ब = लांबी cm
190×190×220 ÷ 10416=
7942000÷10416=
762 kg वजन
22} कोंबड्यांचा FCR काढणे .
FCR म्हणजे Feed Conversion Ratio(FCR) in Poultry
कोंबड्या = ३००
आजचे वजन = १२००
७ दिवसांचे वजन = ৩০০
७ दिवसांचे खाद्य = ३००
कोंबडीचे वजन वाढ = १२००-७०० = ५००
वजन वाढ = ३०० * ५०० = १५०,०००
=
१५०,००० / १०००
= १५० fcr = दिलेले
=
खाद्य / मिळालेले वजन
३००/१५०
= २
10} हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान : माती विना शेती करणे आणि पाण्यावर चालणारी शेती. हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे. वनस्पतीला वाढवण्यासाठी लागणारे पोषक द्रव्य पाण्याद्वारे दिली जातात हायड्रोपोनिक शेती ही टेरेस घरामध्ये किंवा घराबाहेर केली जाऊ शकते त्यामध्ये पालेभाज्यांपासून टमाटा पर्यंत विविध भाजीपाला आणि विविध फळ पिके घेता येतात.
साहित्यः कप पाईप मोटर स्टॅन्ड पाणी कोकोपीट खत
हायड्रोपोनिक चे प्रकार
एकूण हायड्रोपोनिकचे सहा प्रकार पडतात.
डीडब्ल्यूसी डीप वॉटर कल्चर सिस्टीम
डब्ल्यू एस वीक सिस्टीम
एन एफ टी एस न्यूट्रियंट फिल्म टेक्निकल
ए एस एरोपोनिक्स सिस्टीम
इ बी बी आणि फ्लो
डी एस ड्रीप सिस्टीम.
पाण्याचा पीएच पोटेन्शिअल हायड्रोजन 6.5 असते.r
टीडीएस टोटल डिझेलवर ऑन सॉलिड 1200 असते
इसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 2400 असते. या गोष्टी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये खूप महत्त्वाचे ठरतात.
हायड्रोपोनिक्स चे फायदेः
पाण्याची बचत होते
कमी जागेत जास्त उत्पन्न घेता येऊ शकते
कमी खर्चातील शेती आहे.
जागेची बचत होते
वेळेची बचत होते
11 } किड नियंत्रण
किड नियंत्रणाच्या एकूण तीन पद्धती आहेत.
- भौतिक पद्धतः भौतिक पद्धतीमध्ये नांगरणी खोलवर केले पाहिजे. आधीच्या झाडांच्या अवशेष न ठेवणे. कृतडलेले झाडांचे पाले काढून टाकने. इत्यादी गोष्टी केले पाहिजे.
- रासायनिक पद्धतः रासायनिक पद्धतीमध्ये रसायनांचा वापर करून क्रीडांवर नियंत्रण केले जात. उदाहरणार्थ : डायमिथाईट (केमिकल) चिकट सापळे. चिकट सापळ्याचा उपयोग फळमाशीला आकर्षित करण्यासाठी केला जातो. अट्रॅप्स व्हेजिटेबल मुखी या रसायनांचा वापर कीड नियंत्रणासाठी केला जातो.
- जैविक पद्धतः जैविक घटकांचा वापर करून किड्यांवर नियंत्रण केले जाते. उदाहरण: दशपर्णी अर्क, ब्युवेरिया बसियना (बुरशी), थ्रीप्स, हूमनी सारख्या किड्यांना नियंत्रण करते.
12} तापमान मोजने
तापमान मोजण्याचे दोन एकक आहेत.
सेल्सिउस आणि फेरेनाईट
13 } पिकांना नुकसान पोहचवणारे घटक
- किड
- रोग
- वायरस
- जंगली प्राणी
- मूशक वर्गीय प्राणी
- पक्षी.
1) कीड :
किड्यांचे दोन प्रकार आहेत.
1) रस शोषणारी कीड :
ही कीड पानावर बसून फांद्यांच्या साह्याने पानाच्या आतील रस शोषून घेतात.
उदाहरण : थ्रिप्स मावा तुडतुडे
2) पाने खाणारी कीड :
झाडांच्या पानावर बसून पाने खातात.
उदाहरण : नाकतोडा
2) पक्षी :
पिकाचे दाणे खातात.
3) मूशक वर्गीय प्राणी :
उंदीरः मुळ्या खातो किंवा जमिनीखालील पीक खातो साठवलेली धान्य खातो.
4) जंगली प्राणीः
खाऊन टाकतात किंवा तुडवून टाकतात.
5) वायरसः
मिरचीवर थ्रिप्स नावाची कीड आली की वायरस येतो व्हयरसमुळे मिरची पिकामध्ये बोकड्या नावाचा आजार येतो.
पानाच्या आतील गाभा खातात. झाडाच्या पिकाच्या खोडातील गावा खातात.
उदाहरण: मक्यावरील लष्करी अळी.
फळे पोखरणारी अळी:
काही अळ्या फळातील गाभा खातात.
उदाहरण: भोपळा, काकडे, पपई, सारखा पिकावर येतात.
14 } प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे
प्राण्यांचे अंदाजे वजन काढन्याचे सूत्र = वजन = छातीचा घेरा X छातीचा घेरा X लांबी
15 } पिकांना लागणारे अन्नद्रव्य
नत्र (नायट्रोजन एन):
पिकांना लागणारे आवश्यक्य अन्नद्रव्य मध्ये नत्राचे हे महत्त्वाचे स्थान आहे. कारण पिकांमध्ये विविध जैव रासायनिक क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नत्र हे मुख्य भूमिका बजावते. पिकांना नत्र काहीक वाढीसाठी पुनरुत्पादन क्रिया जैव रासायनिक क्रिया इत्यादी महत्त्वाच्या असतात.
मित्राची आवश्यकताः
पिकांना बीज प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अन्न निर्मितीमध्ये महत्त्वाचे असते.
पिकांच्या कायीक आणि शाकीय वाढीसाठी नत्र मुख्य भूमिका बजावते.
मित्रामुळेच प्रथिनेची निर्मिती होत असते.
पिकामध्ये नत्राच्या कमतरतेची लक्षणेः
पिकांची कायिक वाढ थांबते.
नत्राच्या कमतरतेमुळे फुलधारणा कमी होते.
वनस्पती उंची संवर्धन म्हणजे रोप त्यातील अथवा झाडातील काहीमहत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी अथवा त्या वाढवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याला प्लांट टिशू कल्चर असे म्हणतात.वनस्पतीच्या वाढीसाठी काही पोषक द्रव्य आवश्यक असतात.
16 } वनस्पती उती संवर्धन
पोषक द्रव्यात सर्वसाधारणपणे सोडियम व पोटॅशियम आयन, ऊर्जेसाठी ग्लुकोज, प्रक्रियेसाठी विकरे, आवश्यक अमिनो आम्ले, काही संप्रेरके, पाणी आणि कार्बन डाय-ऑक्साइड मिश्रित हवा यांचे मिश्रण असते यालाच वृद्धी मिश्रण म्हणतात.वनस्पती उती संवर्धन म्हणजे वनस्पतीच्या पेशी उती किंवा अवयव यांची निर्जंतुक स्थितीमध्ये निगा राखण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी वापरल्या जाण्याच्या तंत्रज्ञानाचा संग्रह आहे.
वनस्पती संवर्धनाचे फायदेः21. वनस्पतीचे अवयव कीटक आणि बुरशीरोधक पोषक द्रव्ये विकसित केली जाते हे खास करून चांगल्या फुलांच्या फळांचे उत्पादन किंवा इतर इष्ट गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे क्लोन तयार करते.2. बियाणे नसलेली फळे बियाण्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक .
केली जाते हे खास करून चांगल्या फुलाच्या फळांचे उत्पादन किंवा इतर इष्ट गुणधर्म वया वनस्पतींचे क्लोन तयार करते.
2. बियाणे नसलेली फळे बियाण्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक परागीभवन न करता अनेक वनस्पतीची निर्मिती होते.
3. या तंत्रात जनुकीय बदल केले जातात संपूर्ण रोप एकाच पेशीतून बांधता येते या तंत्रामुळे रोगप्रतिरोधक कीटक आणि मजबूत प्रतिरोध जाती निर्माण होऊ शकतात प्रत्येक पेशीत संपूर्ण विकसित करण्याची ताकद असते याला पूर्ण निर्मिती क्षमता असे म्हणतात या पद्धतीने वनस्पतीचे पुनर्वापर करता येते.
17 } माती परीक्षण
माती म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील थर होय.
माती हवा पाणी सेंद्रिय पदार्थ खनिज व अनेक जिवाणूंच मिश्रन आहे. मातीही झाडाला पोषक तत्त्वे पुरवण्याचे व आधार देण्याचे काम करते.
मातीचे सामू (PH) पोटेन्शिअल ओन हायड्रोजन 7-14 असते.
1-7{acidic (आम्ल)}
आणि 7-14{basic
(अम्लारी)}.हंगामी पिके 20cm
18) पिकांना लागणारे खते
रासायनिक खतेः
रसायनांचा वापर करून झाडांना लागणारे नत्र स्फुरद पालाश सल्फर अशा घटकांना अन्नद्रव्यांना एकत्र करून घन पदार्थात रूपांतर केले जाते काही अन्नद्रव्य ही मिश्र स्वरूपात असतात तर काही अन्नद्रव्य ही संयुक्त स्वरूपात असतात.
रासायनिक खतांचे प्रकार :
1) संयुक्त खतेया खतामधून एकच घटक जमिनीस किंवा पिकांना मिळतो.
उदा .हरणार्थ : युरिया खतामधून 47% नत्र मिळतो.2.17 केजी युरिया घेतल्यानंतर 1kg नत्र मिळते.
2) मिश्र खतेदोन किंवा जास्त आणि द्रव्य एकत्र केलेले असतात.
दोन किंवा जास्त आणि द्रव्य एकत्र केलेले असतात.
मिश्र खते
10:26:26
12:32:16
N:P:K:00:5
3) पाण्यात विरघळणारे खतेः
यांना विद्राव्य वाढीच्या अवस्थेत असताना 1919 प्लस 12 61 कथे असेही म्हणतात. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यातून किंवा ठिबक द्वारे सोडले जाते.
- 12:61
- 13:4:13
- 0:52:34
- 0:0:50
- 19:19:19
- वाढीच्या अवस्थेत असताना 19:19:19 आणि 12:16 हे खते दिली जातात.
19} ब्रूडिंग करणे
ब्रूडिंग का करायची असते?
जेव्हा अंडी इनकुबेटर मध्ये किंवा कोंबडी खाली बसवली असते. तेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी 37 डिग्री अंश सेल्सिअस ते 39 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असते.
जेव्हा इंक्युबेटरमधून पिल्ले बाहेर काढले जाते तेव्हा बाहेरचे वातावरणातील तापमान कमी असते यामुळे पिल्लांना ते सूट होत नाही. कोंबडीचे पिल्ले आजारी पडू शकतात. पिल्ले मरून जातील. त्यामुळे पिल्लांना सूट होण्यासाठी ब्रूडिंग करणे गरजेचे आहे.
ब्रूडिंग कसे करायचे असते?
जेव्हा पिल्ले जन्माला येण्याआधी किंवा आल्यावर त्यांना 35 ते 37 डिग्री अंश सेल्सिअस तापमानामधे ठेवायचे असते किंवा दिले जाते. 37 डिग्री ऑन सेल्सिअस तापमान तयार करण्यासाठी सुरुवातीला काळा ताडपत्रीने चारही बाजूने किंवा वरून बांधून घेणे. ताडपत्रीच्या आत मध्ये गोल आकाराचा चीक गार्ड लावून घेणे.
यामध्ये 2 ते 3 इंच तुसाचा थर देवून तूसावर न्यूज पेपर अंथरणे. टोपल्याच्या झापेला ताराने बांधून घेणेआणि टोपल्याच्या घातलेल्या आत मध्ये एडिसन बल्प लावणे. पिल्लासाठी खाद्य टाकने. नंतर पिल्लांना त्यामध्ये सोडणे. पिल्लू साठी पाणी ठेवणे.
20) अद्राता चेंबर
भाजीपाला नर्सरी मध्ये बियांची उगवण लवकर होण्यासाठी काय केले जाते?
बियाचे ट्रे एकावर एक ठेऊन त्यावर कापडाने झाकून त्याच्यावर बल्ब लावला जाते त्यामुळे बियांचे उगवन लवकर होते, यालाच भट्टी लावणे असे म्हणतात.
झाडे उगवण्यासाठी लागणारे घटक = पाणी, आर्द्रता, उष्णता. (वनस्पती प्रसाराच्या पद्धती )
1) बीया = झाडाच्या बीया लावल्या नंतर अनेक रोप तयार होते वनस्पती प्रसाराचा मुख्य घटक आहे.
2) झाडांची फांदी = झाडाचा पान, पानफुटी, ब्रम्हकमळ
( काही वनस्पतीचा प्रसार मुळान पासुन होतो )
रताळ, बटाट, बांबू
21 ) कीड नियंत्रण
1 ,भौतिक पद्धत
नांगरणी खोल करणे, आधीच्या झाडाचे अवशेष न ठेवणे कुरतडलेले पाने तोडूण नाळून टाकणे.
2) रासायनिक पद्धतरसायनाच्या वापर करून किडीवर नियत्रण केले जाते उदाः डायमीथोइट (केमीकल) चिकट सापळे, फळमाशी ला आकर्षित करण्यासाठी केला जातो
3) जैविक पद्धतजैविक घटकांचा वापर करून किडीवर नियंत्रण केले जाते उदाः दशपर्णी अक्र युवेरीआ बसथाना (उण्णी, थ्रीप्स) यासारख्या किडीवर नियंत्रण करणे
22. शेळीपालन
1) मोकाट शेळीपालनमोकाट शेळीपालनात खाद्याचा खर्च होतं नाही पण चाऱ्या साठी लांब जावे लागते व प्याना रानात चरण्यासाठी मोकळ्या सोडतात व आजार होतात.
2) अर्थ बंदीस्त शेळीपालनपामध्ये शेळ्याना गोठ्यात खाद्य टाकल जात अर्धा दिवस हे रानात मोकळ्या सोडतात.
3) बंदिस्त शेळीपालन
शेळ्याचं खादय एका ठिकाणी दिलं जात व शेळ्यावर लक्ष देणे सोपे जाते आणि पोळ्या कमी आजारी पडतात.
शेळ्याच्या जाती
1) उस्मानाबादी महाष्ट्रातील उगमस्थान जुळे देण्याची क्षमता 70% ते 80% 0% शेळ्या 3 किवा 4 पिल्लाना जन्म देतात कोणात्याही वातावरणात तग धरून वाहण्याची क्षमता असते.
2) संगमनेरी = महाराष्ट्रतील संगमनेर जिल्हातील उगमस्थान जुळे देण्याने प्रमा 50% 40% शेळ्या एकाच पिलाला जन्म देतात.
3) कोकण कन्याळ = डॉ बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ तयार केलेली जात कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात तग धरुन राहते.
4) आफ्रिकन बोर = मांस उत्पादनासाठी ही जात प्रचलीत आहे चांगली काळजी पेतल्यास 200gm प्रती दिवस प्रमाणे करडे वाढतात.
5) सानेन = जगात दुधाची राणी म्हणून ओळखली दिवसात 2 ते 3 लिटर दुध देते. शेळ्याचे शेड कसे असावे)
1) गोठा उंच ठिकाणी असावा
2) पाण्याचा निचरा होणारी जमीन
3) बाजूला झाडे असावी
4) गोठ्यावर जाण्याचारस्ता असावे
5) गोठ्या शेजारी लाईटची सोय असावी
शेळ्याचं खादय एका ठिकाणी दिलं जात व शेळ्यावर लक्ष देणे सोपे जाते आणि पोळ्या कमी आजारी पडतात.
शेळ्याच्या जाती
1) उस्मानाबादी महाष्ट्रातील उगमस्थान जुळे देण्याची क्षमता 70% ते 80% 0% शेळ्या 3 किवा 4 पिल्लाना जन्म देतात कोणात्याही वातावरणात तग धरून वाहण्याची क्षमता असते.
2) संगमनेरी = महाराष्ट्रतील संगमनेर जिल्हातील उगमस्थान जुळे देण्याने प्रमा 50% 40% शेळ्या एकाच पिलाला जन्म देतात.
3) कोकण कन्याळ = डॉ बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ तयार केलेली जात कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात तग धरुन राहते.
4) आफ्रिकन बोर = मांस उत्पादनासाठी ही जात प्रचलीत आहे चांगली काळजी पेतल्यास 200gm प्रती दिवस प्रमाणे करडे वाढतात.
5) सानेन = जगात दुधाची राणी म्हणून ओळखली दिवसात 2 ते 3 लिटर दुध देते. शेळ्याचे शेड कसे असावे)
1) गोठा उंच ठिकाणी असावा
2) पाण्याचा निचरा होणारी जमीन
3) बाजूला झाडे असावी
4) गोठ्यावर जाण्याचारस्ता असावे
5) गोठ्या शेजारी लाईटची सोय असावी
23 ) आद्रता चेंबर
1)भाजीपाला नर्सरी मध्ये बियांची उगवत लवकर येणे काय केले जाते.
बियाचे ट्रे एकावर एक ठेऊन त्यावर कापडाने झाकून त्याच्यावर बल्ब लावला जाते मालाच भट्टी लावणे असे म्हणतात.
झाडे उगवण्यासाठी लागणारे घटक पाणी, आर्द्रता, उष्णता.
वनस्पती प्रसाराच्या पद्धती)
1) बीया = झाडाच्या बीया लावल्या नंतर अनेक रोप तयार होते वनस्पती प्रसाराचा मुख्य घटक आहे.
2) झाडांची फांदी = झाडाचा पान, पानफुटी, ब्रम्हकमळ
काही वनस्पतीचा प्रसार मुळान पासुन होतो) रताळ, बटाट, बांबू
24 )हायड्रोपोनिक्स
हायड्रोफोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे वनस्पतीला माढवण्यासाठी लागणारी आवश्यक द्रव्य पाण्यातून दिली जातात. घरामध्ये टेरेसवर पराबाहेर केले जाऊ शकते त्यामध्ये पालेभाज्यांपासून टोमॅटोपर्यंत विविध भाजीपाला फळ पिके घेऊ शकतो.
साहित्य = पाईप, मोटर, पाणी, खत, स्टाँड, कप, कोकोपीठ.
हायड्रोपोनिक्स चे प्रकार
DWC, वीक सिस्टीम, NFT, एरो फोनिक्स, एफ आणि स्लो.
फायदे = पाण्याची बचत, जागेची बचत, उत्पन्न जास्त मिळते, माती दूषितता, जलदवाढ.
25 ) पोल्ट्री
अंडी देण्याऱ्या कोंबड्याच्या जाती)
1) व्हाईट लेग हॉर्न
वैशिष्टच हा पक्षी वजनाने हलका असतो
दिसायला रुबाबदार, फ्रेश, सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन 13 ते 14 महीने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
300 ते 324 अंडी वर्षाला देतो
अंडे 50 ते 55 ग्रॅम वजनाचे भरते
35% उत्पादन क्षमता असते
2) BV300 (व्यंकी)
वैशिष्ट = हा पक्षी अतीशय काटक आहे
सहसा हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडत नाही
दिसायला रुबाबदार, फ्रेश सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन 13 ते 14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे55 ते60 ग्रॅम वजनाचे भरते
15% उत्पादन क्षमता असते
3) बोन्स
वैशिष्ट = हा पक्षी वजनदार असतो
हा पक्षी BV300 एकढा कणखर नाही
दिसायला रुबाबदार फ्रेश सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन = 13 ते 14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो.
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे 65 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे भरते
90% उपाह उत्पादन क्षमता असतो
4) हायलाईन
वैशिष्ट- हा पक्षी वजनाने हलका असतो
हा पक्षी कनखर असतो
दिसायला रुबाबदार, फ्रेश, सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन = 13 ते 14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे 50 ते 55 ग्रॅम वजनाने भरते
85% उत्पादन क्षमता असते
85% उत्पादन क्षमता असते
ype/to choose a block
अंड्यावरील कोंबड्यांचे शेड)
लेअरच्या कोंबड्या पिंजऱ्याची उंची सात ते आठ फूट उंच असते दोन पोलचे अंतर 10 से 20 फूट असते कोंबड्यांना खाद्य खाण्यासाठी गव्हाण पिंजऱ्याला बांधलेली असते विस्टेंशी संबंध येत नाही
बुडिंग)
बूडिंग का करायची = कोंबडीला जिवंत राहण्यासाठी ब्रूडिंग केली जाते कारण वातावरणातील तापमान पिल्लांना सूट होत नाही यासाठी ब्रूडिंग करावी.
बुडिंग कशी करावी = सुरुवातीला भाताची साळ टाकून दोन इंचाचा थर लावून त्याच्यावर त्याच्या बाजूला चिक गार्ड पेपर लावून वरती बल्ब व झाप लावणे व सर्व बाजूंनी काळा कागद लावावा आतील हिट बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.
बॉयलर पक्षी)
बॉयलर चे खाद्य | खाद्य प्रकार |
0-7 दीवस 7 ते 21 दीवस 22 ते 42 दीवस | प्री स्टार्टर स्टार्टर फीनिशिंग |
पॉलिहाऊस म्हणजे काय
पोलीहाउस म्हणजे पॉलिथिन पासून बनवलेले संरक्षणात्मक छाया घर होय खरंतर पॉलिहाउसचा उपयोग उच्च किंमतीच्या कृषी उत्पादनासाठी केला जातो याची रचना साधारणतः अर्धवर्तुळकार चौरस किंवा आयत आकारात असते.
2) पोलीहाउसचे प्रकार किती व कोणते
ग्लास हाउस, शेडनेट हाउस, पॉलीहाउस
3) ग्रीन हाउस व पोलीहाउस फरक काय
ग्रीन हाउस काचेच्या किंवा पॉली कार्बोनेट पॅनल्सचे बनलेले असतात तर पॉलीहाउस प्लास्टिकच्या शीटिंगचे बनलेले असतात.
ग्रीनहाउस हरितगृह म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व पूर्ण छात्र गरदर्शक असणारी असते.
4) पॉली हाउस चे फायदे
पॉलीहाउंस मधील पीके भरभर वाढतात व जास्त उत्पन्न मिळते व त्याच्या वर कमी रो पडतात.
वातावरणाचा जास्त फरक पडत नाही.
(हवामान नियत्रणावर आधारीत प्रकार)
1) GH1 = नैसर्गिक रित्या हवेशीर पॉलीहाउस
2)GH2= फॅन आणि पॅड असतात
3)GH3 = अॅटोमायझेशन फॅन आणि पॅड आणि फोगर