Hydroponics project-
नाव- मक्या चा कनसाचे प्रोडक्शन करने.
उद्देश्य- सूर्य प्रकाश पासून झाकुन ठेऊन तापमान मोजणे .
कृति –
१ ) मक्काचा कनसा चे प्रत्येकी वजन करून घेने.
२ ) त्याचा वर्ती सूर्य प्रकाश पढू नए याचि काळजी घेने त्याला व्यवस्थित
झाकुन ठेऊन सुरक्षित ठेवणे
३ ) प्याला ४/५ वेळा दिवसातुन पानी देने व प्रत्येकी ३ तासांनी तापमान मोजने
४ ) ८ दिवसांनी ते किती प्रमाणामध्ये वाढले आहे यासाठी ओवन मध्ये १ तास ,३० मिनिट,
१५ मिनिट, १५ मिनिट याप्रमाणे 3 रेडींग समान येतील याची खात्री करावी
५ ). ट्रेडिंग समान आल्यास प्रत्येकाचे वजन करून एक आठवड्यामध्ये किती प्रमाणामध्ये वाढ झाली आहे याची नोंद घ्यावी
निरीक्षण- प्रत्येक दिवसाला किती प्रमाणामध्ये वाढत आहे व याच्यामुळे आपल्याला किती प्रमाणामध्ये जास्त उत्पादन भेटत आहे याचे निरीक्षण केले
My project – how to work hydroponics unit