१) प्राण्याचे अंदाजे वजन काढणें

गौरी गाय

साहित्य- मीटर टेप, वही, पेन्

कृती- १) पहिल्यांदा मीटर टेपच्या साह्याने गाईच्या छातीचा घेरा मोजला छाती 56 इंच

२) त्यानंतर गायची लांबी मौजली लांबी 64 इंच

लक्ष्मी गाय

१) गाईच्या छातीचा घेरा छातीचा 62 इंच

२) गाईची लांबी 55 इंच

शरीराची लांबी मोजणे

२) शेतीची मौजमापे

साहित्य- मीटर टेप

साधने- गुंठा, एकर,

१) आयताचे क्षेत्रफळ – लांबी गुणिले रुंदी

२) चौरसाचे क्षेत्रफळ- बाजू गुणिले बाजू

शेतीची मोजमापे

३) कम्पोस्ट खत

साहित्य- पालापाचोळा, सेनाची स्लरी, कुजलेले शेण, लेंडी खत, गायींची उष्टावळ, पाणी, brc कल्चर , बेड

कृती-१) पहिल्यांदा एक बेड घेतला व सपाट जाग्यावर अथरला

२) पाचट व पालापाचोळा काडी कचरा याचा एक थर दिला

३) त्यानंतर त्यावर शेणखत टाकले व त्यावर कल्चर शीपडले

४) त्यानंतर परत पाहिला पाचोळा व वैरण अंथरून त्यावर कल्चर शिपडले

५) त्यावर पाणी शिंपडून कंपोस्टच्या बेड तयार केला

कंपोस्ट खत तयार करणे

4] पॉली हाउस

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो. या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः किंवा पूर्णपणे पिकांची लागवड करता येते. पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्‍या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.

शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते.

पॉलिहाऊस फॉगर दुरुस्त करणे

6) तापमान मोजणे

शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F


जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C

गाईंचे तापमान मोजणे

7) प्रॅक्टिकल :- पिकांच्या वाढीसाठी लागणारी पोष्कद्रव्ये

पिकाला हवेतून मिळणारे पोष्कद्रव्य :- 1) कार्बन 2) ऑक्सिजन

पिकाला पाण्यातून मिळणारी पोषकद्रव्ये : – 1) हायड्रोजन

मुख्य घटक : – 1) नायट्रोजन 2) स्फूरद 3) पालाश.

दुय्यम घटक :- 1) कॅल्शियम 2) मॅग्नेशियम 3) सल्फर सूक्ष्म घटक :- 1) लोह 2) मॅगनीज 3) बोरॉन 4) झिंक 5) तांबे

8} प्रक्टिकल :- किचन गार्डन

साहित्य : – प्लास्टीक पिशवी , माती , हिरवं खत , राख , खाडी , पाईप , भाजीच बी.

कृती :- 1) माती घेतली व त्यामध्ये राख मिक्स केली व त्यात हिरवं खत टाकलं.

2) एका पिशवी मध्ये तळाला विटांचे तुकडे टाकले व पाईप उभा केला.

3) पाईप मध्ये खाडी टाकून एक थर माती भरली व एक थर शेणखत टाकलं.

4) व परत माती व शेणाचा थर दिला .

किचन गार्डन तयार करणे

9) प्रात्यक्षिक: – रोप लागवड

साहित्य :- सिडिलिंग ट्रे , कोकोपावडर , बीया ई.

कृती :- 1) सिडिलिंग ट्रे मध्ये कोकोपावडर भरली .

2) प्रत्येक ट्रे मध्ये बिया लावल्या.

3) प्रत्येक ट्रे ला पाणी देऊन ते एका प्लास्टिक च्या कागदा खाली झाकून ठेवली

रोप रोप लागवड

१0} प्रॅक्टिकल :- Mobile app

Plantix App

वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.

झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.

This image has an empty alt attribute; its file name is Screenshot_2023-08-29-10-08-20-59_b5a5c5cb02ca09c784c5d88160e2ec24-459x1024.jpg

मोबाईल ॲप प्रॅक्टिकल करणे

11} प्रक्टीकल :- Clean milking of animal

1) गाईना रोज धुवणे.

2) दूध काढताना तिची कास व खुरे पोट्याशियम परमॅग्नेट नी धुवावे.

3) दूध काढताना तिला खुराक दिला जातो.

4) नंतर सड धुवून गाय पाणवून घ्यावी व दूध काढायला सुरवात करावी.

5) काढलेले दूध स्वच्छ किटलीत ठेवावे.

गाईंची स्वच्छता ठेवणे

12 ] मांस उत्पादनाच्या जाती नाव :- उस्मानाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

नाव :- संगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

नाव :- शिरोही मुळस्थान :- राज्यस्थान गुजरात रंग :- तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे ठिपके वजन :- नर 80 ते 100 kg व मादी :- 50 ते 80 kg

जुळे देण्याची क्षमता :- 40% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त. 1) बकरी ईद साठी मोठी मागणी

नाव :- आफ्रिकन बोअर मुळस्थान :- दक्षिण आफ्रिका रंग :- मानेवर टपकिरी रंग व पूर्ण शरीर पांढरे वजन :- 100 kg ते 130 kg मादी 70 ते 90 kg जुळे देण्याची क्षमता :- 90% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त 2) खाद्य व्यवस्थित असल्यास रोज 200 ते 250 gm वजन वाढ

नाव: – सनेन मुळस्थान :- स्विझर्लंडरंग :- पंधरा वजन :- नर 80 kg ते मादी 65 kg जुळे देण्याची क्षमता :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त.

2)जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळी

13} प्रॅक्टिकल नाव :- वनस्ती उती संवर्धन

वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्याला ‘प्लांट टीशु कळचर’असे म्हणतात

त्यासाठी लागणार साहित्य :- १) कात्री २) सुरी ३) पेट्री डिश ४) परीक्षाणली५) मीडिया६) uv लाईट ७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई.

फायदे :- १) या मध्ये आपण कोणत्याही पेशी पासून नवीन रोप तयार करू शकतो.

२) गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करू शकतो.

३) संपूर्णतः निरोगि रोपे मोट्या प्रमाणात मिळू शकतात

४) बियाणे वापरण्याची आवश्यकता नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो.

.वनस्पती उती संवर्धन तयार करणे

14} कोंबड्यांचा FCR काढणे .
FCR म्हणजे Feed Conversion Ratio(FCR) in Poultry

 कोंबड्या = ३०० 

आजचे वजन = १२००
७ दिवसांचे वजन = ७००
७ दिवसांचे खाद्य = ३००
कोंबडीचे वजन वाढ = १२०० -७०० = ५००

        वजन वाढ  = ३०० * ५०० = १५०.००० 
= १५०.००० / १०००
= १५०
fcr = दिलेले खाद्य / मिळालेले वजन
= ३००/१५०
= २

कोंबड्यांचा एफसीआर काढणे

ImageUpload an image file, pick one from your media library, or add one with a URL.UploadMedia LibraryInsert from

१७) रोप लावगड ची संख्या ठरवणे

१० गुणिले१० cm चौकोन काढून त्यावर दोन गुणिले दोन सेंटीमीटर अंतरावर किती बियाणे लागेल काढावे

१८) रोप लागवडीची संख्या ठरवणे

दहा गुणिले दहा सेंटिमीटर चा चौकोन काढून त्यावर दोन गुणिले दोन सेंटीमीटर अंतरावर किती बियाणे लागेल काढावी

रोप ला उघडण्याची संख्या ठरवणे

15) कीड व रोग आलेल्या पिकांचे नमुने गोळा करणे

पिकाला नुकसान पोहोचवणारे घटक

कीड, रोग, पक्षी, प्राणी, हवामान- पाऊस गारा थंडी धुके

किडींचे प्रकार-१) पाने खाणारी, रस शोषणारी

रोग- बुरशीजन्य, विषाणूजन्य

उपाय- लागवडीनंतर पंधरा दिवसांनी मिळतील डिमॅट वाहन दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून किंवा फोस्को-मेडॉन 85 डब्ल्यू एम सी दहा लिटर पाण्यात फवारणी

१) पेरू- पेरूच्या झाडावर रस असणारे किडे आहेत त्याच पेरूच्या पाटील भागात लोखंडी बुरशी टाईप पाटील भागात दिसत होते ते दाबल्यास त्यातून चिकट द्राव बाहेर येत होती

२) वांगी- वांगीच्या पाटील भागात पांढरी बुरशी सारखे दिसत होते ते चिकट द्राव होते

३) केळी- केळीची पाने केळी निघालेली दिसत होती

कीड व रोग आलेल्या झाडांचे नियंत्रण ठेवणे

16) कीटकनाशक फवारणी द्रावण तयार करणे

कीड- कोणताही सजीव प्राणी जो पिकांच्या आर्थिक नुकसान करतो त्याला कीड असे म्हणतात

उदा, कोळी ,बुरशी ,जिवाणू, विषाणू

कीटकनाशकाचे प्रकार-१) कीडनाशक- किडींच्या नियंत्रणासाठी ज्या रसायनांचा वापर केला जातो त्यास कीडनाशक असे म्हणतात

२) कीटकनाशक- मानवास आर्थिक चुत्या पोहोचवणाऱ्या कीटक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनास कीटकनाशक असे म्हणतात

कीटकनाशकाचे प्रकार – १) कीटकनाशक- कीटक

२) मुशकनाशक- उंदीर

३) कोळी नाशक- कोळी

४)बुरशीनाशक- बुरशी

५) जिवाणू नाशक- जिवाणू

६) तन नाशक – तन

कीटकनाशकाच्या डब्यावरील माहिती- क्रियाशील घटकाचे नाव वापर करण्याचे अंतिम दिनांक उत्पादन करण्याची दिनांक डब्यातील एकूण मात्रा कीटकनाशकाच्या विषारी पणानुसार वर्गवारी

लाल रंग -अति विषारी

निळा रंग -मध्यम विषारी

हिरवा रंग- कमी विषारी

कीटकनाशक वापरण्याचे फायदे-१) केळींचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते

२) किड नियंत्रणामुळे होणारे नुकसान टाळून उत्पादन वाढ होणे

३) कीटकनाशकांचा वापर केल्यास कमी कालावधी किडींचे नियंत्रण होते

कीटकनाशक वापरताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी

१) गळके फवारणी यंत्रणा वापरता ते दुरुस्त करून घ्यावे

२) तन नाशक फवारणी करताना वेगळा पंप वापरावा

३) कीटकनाशक फवारणी यंत्रात भरताना नरसाळ्याचा वापर करावा

कीटकनाशक द्रावण तयार करून फवारणी

17) हायड्रोपोनिक शेती

माती विना केली जाणारी शेती

मातीचा वापर न करता पाण्यावर केली जाणारी शेती म्हणजे हायड्रोपोनिक शेती होय

हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे

हायड्रोपोनिक चे प्रकार-१) nft( nucteavfivn techinye

२) dwc -(deep watter caucher) जलसंस्कृती पद्धत

३) ebb and flow system ओहोटी भरती पद्धत

हायड्रोपोनिक पद्धतीचे महत्त्वाचे घटक- हायड्रोपोनिक शेती करताना पीएच- ६.५ ec – २४००, tdc- १२०० असावा हायड्रोपोनिक शेती करताना पीएचइटीडीसी हे महत्त्वाचे घटक मानले जातात

पोषक द्रावण- हे पाणी आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम यांसारखे आवश्यक पोषक घटकांचे मिश्रण असते

वाढणारे मध्यम- कोकोपीठ हे जाडे वाढविण्यासाठी वापरले माध्यम आहे त्याचा उपयोग वनस्पतींच्या मुळाला आधार देण्यासाठी होतो

हायड्रोपोनिक शेतीचे फायदे

१) उच्च उत्पादन

२) जलदवाड

३) पाण्याची बचत

४) मातीची दूषितता नाही

५) जागा कार्यक्षमता

हायड्रोपोनिक मध्ये घेतली जाणारी पिके

पालेभाज्या, औषधी वनस्पती, स्ट्रॉबेरी

हायड्रोपोनिक शेती गवत साफ करणे

18) शेळ्यांचे खाद्य काढणे

खुराक- शेंगदाणा पेंड सरकी भुसा कांडी खापरी पेंड उडीद पेंड

एकदल चारा- हत्ती गवत गाडी गवत शेवगा मका उंबर

द्विदल चारा- इलायची गवत सुबहबळ भिमुख काळेवेल चिंच वालाची झाडे

सुखाचा रा- पेंडा वैरण सुकी मका सोयाबीन भुसा गहू भुसा

शेळ्यांना खाद्य टाकने

19]फल बागेचा अभ्यास

केळी: मुळी बंद राहाणे -मुळीची वाढ न होणे ,मुळीला आन द्रव कमि पडणे,त्यामुळे झाडावर ताण येतो

नत्र : झाड वाढवण्याच काम करत .

.जर मुळी वाढत नसेल तर आपण बाजारातून हुमिक acid व मायक्रोला ही औषद सोडावी.झाडाची मुख्य मुळी झाड सरळ ठेवण्याच काम करते व बाकीची मुळे अन्न द्रवे पोहचव न्या च काम करते .

तानयेणे -1]उन्हा मुळे येणारा तान

२]थंडी मुळे येणारा तान

केळीच्या झाडाला खालून येणारा कंद

उदा , मदार, डॉटर,स्तीमर

केळीलागवडीचे अंतर -७ बाहे ५

कट्रोल इंन्वरमेंट , मदर ग्रो ड – ४७ दिवसांनी प्रोसेस

केळीच्या जाती -सोनकेळी, लाल केळी,साधी केळी

केळीलागवड -ख रिब हगाम -जून ,जुल इ -1.५ -1.५

रब्बी हगाम -ऑक्टोबर,नोहेम्बेर -1.५-1.२

फळबागेची साफसफाई ठेवणे

20] पिकाना पाणी देण्यची पद्धत

उद्देश – पिकांना पाणी देण्याची पद्धत

साहित्य – खोरे, फावडी, टिकाऊ

१) सारा पद्धत- या पद्धतीत पाटाने पाणी दिले जाते

२) सरी वरंबा पद्धत- या पद्धतीत दोन्ही भागाच्या मधून पाणी दिले जाते

३) गादी वाफा पद्धत- या पद्धतीत ड्रीपरच्या साह्याने पाणी दिले जाते

४) रेन वॉटर पद्धत- या पद्धतीत हवे तितकेच पाणी देता येते पावसासारखे

कांद्यांना पाणी देणे

२१) भारतातील गाईच्या जाती

भारतातील गाईच्या जाती .1 गिर -गुजरात . भारतातील सगळ्यात जास्त दुधकरू गाय मानली जाती .2 हल्लीकार कर्नाटक 3जर्षी 4फुले त्रिवेणी दुग्धव्यवसायांसाठी महशीच्यीजाती मुरहा मेहसाना दुधव्यवसायसाठी गाईच्या जाती 1 होलस्टेन फिजियन 2 जर्सी 3 गिर 4 फुले 5 त्रिवेणी ओढकामसाठी गईच्या जाती 1 खिलारी गाईच्या गर्भ काल9 दिवस शेती मेढी150 दिवस3 महीने महसी305 ते 320 दिवस10 दिवस . भारताचा दूध उत्पादन सांगल्यात पाहिला नंबर लागतो व 2021 ते 2022 मधे भारतात 221 मिलियन टन उत्पादन झाले.

गायींच्या जाती पाहणे

२२) बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया- बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्यांवर याच्या लागवडीपूर्वी करायाची प्रक्रिया होय त्यात बियाण्याची पारक करणे त्यातील सकस बिया निवडणे त्यावरले पण इत्यादी योग्य प्रक्रिया करणे त्याची उगवण शक्ती तपासणे आधी बाबींचा समावेश असतो बीज प्रक्रिया केल्यावर त्यापासून वाढीव दर्जेदार उत्पन्न आवश्यक मिळते

बीज संस्काराच्या पारंपारिक पद्धती

१) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे

२) मी थंड पाण्यात भिजत ठेवणे

३) कोरड्या बियाण्यांना औषध चोळणे

४) रोपांची मुळे द्रावण बुडवून ठेवणे

बीज प्रक्रियेचे थोडक्यात फायदे

बियांचे उगवण क्षमता वाढते

रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते

पिकाच्या उत्पादनात वाढ होते

रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते

ब्रिज प्रक्रिया लावगड

२३) भारतातील गाईंच्या जाती

साहिवाल, गिर हल्ली कर खिल्लारी ए वन मिल्क आणिA२ मिल्क

फुले त्रिवेणी- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जातीमध्ये गिर 50 टक्के जर्सी पंचवीस टक्के 25 टक्के या तीन जातींचा सकलन एकत्र आहे

जर्सी- ही गाय इंग्लंडची आहे दूध 15 ते 20 लिटर चारशे ते पाचशे किलो वजन

होल स्टील फ्रीसिटन- वजन 500 ते 600 किलो दूध चाळीस लिटर