क्रमांकजातीचे नाव
सानेन
बेरारी
संगमनेरी
कोकण कन्याळ
क्रमांकजातीचे नाव
जमानापट्टी
बिटल
शिरोही
कोट
जातीखासियत
सानेनदुधाची राणी
आफ्रिकन बोरजास्त वजन वाढ

  1. खाद्याचे व्यवस्थापन
  2. शेड आणि निवारा
  3. लसीकरण
  4. लहान करडाचे संगोपन

  • शेळीच्या डोळ्याच्या पापण्यांच्या आत मध्ये खालच्या बाजूला लाल गुलाबी कलर असावा.
  • शेळीच्या मागच्या पायाचा वरचा बाक किंवा चढा मजबूत आणि जाड असावा.
  • शेळीच्या दातामध्ये गॅप नसावा.
  • शेळीच्या सडा या एकसमान असाव्या

शेळी विकत घेत असताना ह्या सर्व खानाखाना पाहूनच विकत घेतली पाहिजे .