शेळी मेंढी पालनाचे महत्त्व

आपल्या देशात पाळीव प्राण्यांच्या विचार करता शेंबड्या यांच्यापासून मिळणारा रोजगार विशेषता दुर्बळ घटकांकरीता मोठ्य प्रमाणात उपलब्ध होतो शिर्डीला गरिबांची गाय म्हणून संबोधले जाते शेळी मेंढ्यांच्या कातडीच्या उपयोग कर्म उपयोगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो मेंडेल पासून लोकर आणि मास मिळते यापासून मिळणारे केस लवकर निघतात व्यवसायात वापरले जाते शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारे खते गाय मशीनच्या खतापेक्षा सरळ असून त्यामध्ये नेहमीच्या खतापेक्षा दुप्पट व पोटॅशियम असते .

शेळ्यांच्या जाती .

1 देशी जात

2 संगनेरी जात

3 जमनापारी जात

4 सिरोही जात

5 विदेशी जात