शेडी मेंढी पाळण्याचे महत्त्व आपल्या देशात पाळीव प्राण्याच्या विचार करता शेळ्या मेंढ्या यांच्यापासून मिळणारा रोजगार विशेष दूरवर घटक करिता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो शेळीला गरीबांची गाय म्हणून समजले जाते उपयोग चर्म उपयोगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो निवास मिळते यांपासून मिळणारे केस लवकर विणकाम व्यवस्थापन वापरले जाते शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारे खत हे गाई म्हशीच्या खात्यापेक्षा सरळ नसून त्यामध्ये नेहमीच्या खतांपेक्षा दुप्पट नत्र पोटॅश असतो.

शेळ्यांच्या जाती

1 देशी जात

2 संगमनेरी जात

3 जमनापरी जात

4 सिरोहि जात

5 विदेशी जात

6 आफ्रिकन जात.