१)आजारबुलकांडी / हागवण
२)ताप
३)सर्दी व ठसका लागणे.
४)दगडी/ mastities
५)डोळ्यातून पाणी येणे / घान गाळण
रोग
*आहार, उपचन
* वातावरण, मार लागल्याने
*वायरल इन्फेक्शन,वातावरणातील बदल
1: बुळकांडी :- आहारात बदल झाल्याने व अपचन झाल्यामुळे बुळकांडी लागते
2 : ताप :- वातावरणात बदल झाल्यामुळे आणि मार लागल्यामुळे ताप येतो
3 : सर्दी / ठसका लागणे :- viralinfexlion आणि वातावरणात झाल्यामुळे सर्दी होते
लसीकरण
*PPR
*ET
*TT
*FMD
*घठसर्प
*बसेलोसिम
*देवी