उद्देश: शेळ्यांना बसण्याचा बाकडा बनवणे 

साम्रगी: L- angle, welding road

साहित्य: वेल्डिंग मशीन, ग्रांडर, 

कृती:

१) प्रथमतः L-angle मापणुसर हेक्सा ने कापले.

२)  वेल्डिंग करून त्याची फ्रेम बनू घ्यावी .

३) फ्रेम तयार झाली नंतर ब्रान्डींग करून घेतली

४) फ्रेम तयार झाल्ल्यांनंतर १ फुटाचे पाय लावून तयार झाले.

दक्षता :

१) फ्रेम बनवताना गुण्याचा वापर करून बरोबर 90 अंशत फ्रेम तयार झाली पाहिजे.

२) workshop मशीन वापरतानी सेफ्टीची दक्षता घ्यावी.

फायदे :

१) शेल्याचा गोठा साफ करण्यात सोप पडते.

२) शेळ्यांचा व्यवम होतो.

COSTING: