प्रोजेक्ट शीर्षक :- शेवग्याच लोणच तयार करण्याची प्रक्रिया

परिचय :- शेण aaushdhi व पोषण मूल्यानी समुद असते त्याच उपयोग लोणच तयार करण्यासाठी केला जातो . या प्रोजेक्ट मध्ये आपण मोरीगा लोणच बनवण्यासाठी कृती त्यातील साहित्य ,खर्च ,आणि तयार उत्प दनासाठी प्रक्रियाच मी अभ्यास करणार आहे

उद्दीष्टे ;-

  • शेवग्याचा शेंगपासून चवीष्ट आणि टिकाऊ लोणच तयार करणे
  • लोणच टिकवण्यासाठी आवश्यक प्रक्रियाच अभ्यास मॅडम कडून घेणे
  • घरगुती तसच व्यावसाहिक पातळीवर लोणच तयार करण्याची मिळवणे आणि खूप स्टडी करणे .

साहित्य :-

  • मुख्य घटक : –
  • ताज्या शेंगा -१ kg
  • मोहरी -५० kg
  • मेथी दाणे -२५ gm
  • हळद -२ चमचे
  • 10लाल तिखट मसाला (लोणच मसाला )-३ चमचे -५५ gm
  • मीठ -५० gm
  • तेल -1.5 L
  • बरणी -२०नग

costing :-

total= 801.15rs

मंजूरी =३५% =२८०.३८

सर्व खर्च =१,०८१.५२

तर सर्व खर्च १,०८१.५२ एवड आल

कृती :-

  • पहिल्यांदा शेवग्याच्या शेंग घेऊन आलो
  • त्यांना शेंग धुऊन घेतली व साफ केल्या वरील साल कडली
  • शेंग सफकरून त्यांना मीठा च्या पाण्यात एक दिवस ठेवल
  • दुसऱ्या दिवशी त्यांना सुकण्यासाठि उनात ठेवली ३० मिनिट
  • मग त्यातील सर्व पानी गेल्यावर त्यात लोणच मसाला टाकला आणि सर्व मिक्स करून घेतळ
  • मोहरी तेलात मस्त तडतडून घेतली
  • आणि तेलातून दूर येई परीट गरम केल.
  • त्याला १५ min थंड होण्या साठि ठेवल
  • त्या नंतर शेवगाला बरणीत भरल
  • आणि त्या बरण्याना उनात ठेवल चांगल होण्या साठि
  • बुरशी किव्हा दुसऱ्या बागतीरिया मारून जाण्या साठि उनात ठवळ आणि
  • त्याला अर्धा तासाने हलाऊन घेतळ

निरीक्षण :-

  • लोणच्या चे रंग ,चव आणि टिकाऊ पणा वेळेनुसार बदलते
  • उन्हात ठेवल्यावर लोणच अधिक मुरते आणि चव वडते .
  • योग्य प्रमाणात मीठ आणि तेल वापरल तर लोणच जास्त कल ठिकते

निकर्ष :-शेंगाच् लोणच पौ ठीक ,चवदार आणि टिकाऊ असते . शेंगाची साइज २ इंच असली पाहिजे किव्हा तुम्हाला लागेल त्याननुसार घ्या .