उद्देश
:- सनमाईक बसवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे भिंतीना अकर्षक,टिकाऊ आणि साधारण पने गंज घर्षण किंवा इतर बाह्य घटकांपासून संरक्षण देणे हे घर कार्यालय किंवा इतर सवरचानामध्ये सजावटीसाठी तसेच भीतीवर संरक्षण लेर म्हणून वापरले जाते
साहित्य :-
(१) सनमाइक पॅनल्स प्लावूड किंवा एमडिअफ एपॉक्सी किंवा सिमेंट आधारित गोंड सनमाइक कटर आणि स्क्रू, पिन, मापन, टेप , पातळ लेवल पाणी, हेड क्लोज , गम
कृती :-
1) पहिल्यांदा टेबल साफसफाई करून घेतली त्याला नेट झाडू मारला
2) नंतर टेबलचे मोजमाप घेतले व त्यात मापाचे मार्क केले
3) सनमाइक पॅनल्स नानुसार मार्किंग केली व कापले व त्याला नीट केले
4) टेबल ला (फेविकॉल) गम टेबल वरती नीट लावले व त्याला दाबून दिले
5) सर्व नीट लावल्यानंतर टेबल उलटा करून त्याच्यावरती वजन ठेवले व दाबून ठेवले
निष्कर्ष
:- सनमाइक बसवणे एक सोपी आणि खर्चिक सजावटीचे पद्धत आहे जी भिंतींना आकर्षक टिकाऊ आणि मजबूत बनवते हे घरातील सौंदर्य वाढवते आणि त्याच वेळेस भिंतींना संरक्षण पैदा करते