साहित्य :

लाकडी वस्तू , सनमायक कट्टर , सनमाईक , फेविकॉल इ.

कृती : 

१) लाकडी वस्तूला ज्या जागा सनमायक लावायची आहे ती जागा स्पॉट असली पाहिजे.

२) त्या आकरायची सनमाईक कट्टरणे कापावी.

३) त्या वस्तूला व सनमायकच्या डिजाइन च्या दुसऱ्या बाजूस फेविकॉल लावावे .

४) त्यानंतर त्या दोघांना चीटकावे.

५) एक जीव होण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पपेर टेप चीतकवणे. जेणेकरून ते परत उच्कटू नये.

सनमायक कट्टर

फोटो :