Powder Coatingपावडर कोटिंग म्हणजे :-पावडर कोटिंग ही एक प्रकारची धातू, रंगवण्याची मशीन आहे म्हणजेच या मशीन ‌द्वारे Metal ला रंग दिला जातो तर त्या Metal ला रंग देत असताना आपल्याला सर्व safety घालणे अ आवश्यक आहे. हा रंग Powder च्या स्वरूपात असतो व त्या वर चिटकवण्यासाठी oven आहे ज्याने ते Metal Oven मध्ये ठेवले की ती Powder गरम होते व वितळते ज्यानेकरून Powder मेटलवर चिटकली जाते.

पावडर कोटिंगचे फायदे –

1}जास्त काळ ही powder coating टिकली जाते.

2}हे साधारण Colour सारखं लवकर निघत नाही व टिकाऊ आहे.

3}हा colour सर्व ठिकानी एकाच लेयर वर बसतो. धातू लवकर गंजला जात नाही.

4}पर्यावरणास सुरक्षित ठरले जाते.

•प्रक्रिया:-

1}सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे Polish करून घेणे.

2}मग त्यावर 3 in 1 Liquid लावून त्यावरची घान किंवा गंजलेले असेल ते काडून टाकले .

3}त्यानंतर पाण्यानी धून ते 10ते 15 min सुकायला ठेवावे.

4}धातू सुकल्यावर मशीन मध्ये Powder टाकून घेतली

5}जमीनीवर एक मोठं कारपेट अंथरावे जेणेकरून खाली कलर वाया जाणार नाही आणि खराब देखील होणार नाही.

6}त्यानंतर कॉम्प्रेसरवर चालू करून हवा भरून धातूवर कलर फवारला जातो.त्यानंतर oven मध्ये ठेवून त्याला set केले जेणेकरून त्या धातूवरचा कलर हिट होऊन

7}त्यावर चिटकला जाईल व set टाइम आपोआप बंद होईल व मशीन देखील बंद होईल म्हणजेच या मशीनचा CNC टाईप आहे.