वर्कशॉप नेहमी स्वछ व नीट नेटके ठेवावे
वर्कशॉपमध्ये प्रयोग करताना सुरक्षे बद्दल सांगितलेल्या नियमांचे अवलंब करावा
वर्कशॉप मध्ये काम करताना सुरक्षेतेच्या साधनांचा वापर करावा
सर्वांनी शेपटी सूज चा वापर करावा
हॉल मध्ये हात मोजे घालावेत
गरम वस्तू पकडण्या साठी पकडीचा वापर कारावा तसेच उष्णता रोधक हात मोजे वापरावे
डोळ्याला शेपटी गॉगल्स वापरावा
मशीन चालू असताना तिची ऑईलची लेव्हल चेक करावी तसेच ग्रीशगील ऑइलिंग करून घ्यावी
मशीन चालू असतांना त्यावर झोकू नये
आग विझवण्यासाठी एखाद्या धोका निर्माण युरोध मुखे रिचेह बंद करावा वर्दीष्टांना कळवावे