उद्देश : सॉस बनवणे शिकणे.
साहित्य : चिंच,गुळ, मिर्ची पावडर, मिठ,लसूण, मसाला, चमचा,चलन, पातेल,
कृती : १) प्रथम चिंच स्वच्छ घेणे ,
२) पाण्याने स्वच्छ धुवून घेणे.एका पातेल्यात २लिटर पाणी उकलवाचा हाहे.
३) त्यामध्ये गुळ टाकावे (वजनानुसर)
४) या दोघांनी प्रक्रिया होत नाही तो पर्यंत ठेवणे .
५) ते पाणी घट्ट होत नाहीं तो पर्यंत ठेवणे गॅस वर मंद आचेवर ठेवणे.
६) त्यामध्ये मिर्ची पावडर , काळ मिठ , लसूण ,मसाला ,टाकून घ्यावे.
७) हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
८) हे मिश्रण थंड झाल्यावर एका सौसच्या बाटलीत भरून ठेवावे .